👉 १००% व्हर्जिन मटेरियल
👉 उपलब्ध रुंदी :- ५.२५ फूट / ८ फूट / १०.५ फूट
👉 रोलची लांबी:- 500 मीटर/ 625 मीटर/ 1000 मीटर
⚜ क्रॉप कवर्सचे फायदे :-
१. पिकाच्या विकासासाठी योग्य वातावरण निर्मिती
२. फळांच्या गुणवत्तेत वृद्धि
३. किटकनाशकांच्या वापरात घट
४. फळांवरचे काळपट डाग नष्ट
५. किडे व पशूपक्ष्यांपासून रक्षण
६. पाणी व हवेचे योग्य दळणवळण
७. पिकांचे वायरल इन्फेकशन पासून संरक्षण.