नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना केव्हा मिळणार? वाचा यासंबंधीचे महत्त्वाचे अपडेट..

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना केव्हा मिळणार वाचा यासंबंधीचे महत्त्वाचे अपडेट

पंतप्रधान केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे टाकलं पण या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये मिळत असतात शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजाराचा हप्ता म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये या माध्यमातून मिळतात

ही योजना खूप महत्त्वाची असून या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 14 त्याचे वाटप करण्यात आलेले आहे त्यामुळे या केंद्र सरकारच्या योजनांच्या धरतीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासंघ निधी योजना सुरू केली आहे या योजनेची घोषणा अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये करण्यात आली होती

पी एम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.या योजनेकरिता 4000 कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे . या योजनेचा पहिला हप्ता पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हत्या सोबतच देण्याची एकंदरीत नियोजन होते परंतु तो देणे शक्य झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हा टक्केवा मिळणार हा देखील प्रश्न पडला आहे.

या कारणामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता रखडलानमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हात काही तांत्रिक समस्येमुळे रखडला असून या टेक्निकल समस्या आता लवकरात लवकर सोडवण्यासाठी महाआरटी च्या माध्यमातून वेगाने प्रयत्न केले जात आहेत

 त्यामुळे महाआयटीच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आलेली तांत्रिक समस्या सोडवण्यात येण्याचा दावा केला जात असून लवकरच या योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. आपण एकंदरीत अंदाज पाहिला तर चालू ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ते पहिल्या आठवड्या पर्यंत या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना वाटप होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *