गाई विकणे आहे.
1. आमच्याकडे उत्तम प्रकारच्या खात्रीशीर गाई उपलब्ध आहेत. 2. गायांची किंमत गाई पाहून केली जाईल .
आजचे ताजे बाजारभाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : तूर राहूरी -वांबोरी — क्विंटल 2 7500 7500 7500 पैठण — क्विंटल 8 8700 9650 9452 भोकर — क्विंटल 5 8888 9300 9094 हिंगोली गज्जर क्विंटल 180 9800 10230 10015 अकोला लाल क्विंटल 1165 6500 10400 9600 चिखली लाल क्विंटल 130 […]
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण , 34 केंद्रांपैकी 28 केंद्रावरून धान्य खरेदी सुरु,
धान्याचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. शासनाने आदिवासी विकास मंडळातर्फे धान्य खरेदी करणाऱ्या संस्थांचे धान्य खरेदीचे कमिशन कमी केलेले आहे. मागे धान्याच्या तुटीचे प्रमाण कमी केले होते त्यामुळे धान्य खरेदी करणाऱ्या संस्था संकटात आल्या होत्या. या संस्थानी रब्बी हंगामातील धान्य खरेदीवर बहिष्कार घातला होता. मागील पंधरा दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात धान्य खरेदी पूर्णपणे ठप्प होती […]
आज पंढरीकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान.
आज शनिवारी दुपारी दोन वाजता तुकाराम महाराजांची पालखी देहूकडे प्रस्थान करणार आहे. वारकऱ्यांना विठुरायाला भेटण्यासाठी ची आतुरता लागली आहे. वारकरी कानाकोपऱ्यातून दिंडीमध्ये येतात. गुरुवारी आठ तारखेला देहू मधील मुख्य देऊळ वाड्यात वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती . भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून देहू मधील नगरपंचायत प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. सरकारने निर्मळ वारीचे आयोजन केलेले […]
बियाणे-खतांची विक्री आता विकास सेवा सोसायट्या करणार ….
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना आवश्यक खते कीटकनाशके गावांमध्येच उपलब्ध होत नसून, ते दूरवरून खाजगी दुकानांमधून खरेदी करावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये मध्ये वाढ होते. यामुळे गावांमधील विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या माध्यमातून खत विक्रीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे . सरकारी बैठकीमध्ये या सेवा सोसायटी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. […]
कर्नाटकमध्ये मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान …
बिपॉरजॉय चक्रीवादळाची अरबी समुद्रातील तीव्रता कायम आहे. हे चक्रीवादळ हळूहळू उत्तरेकडे सरकत असल्या कारणामुळे मान्सूनला पोषक हवामान तयार झालेले आहे . दिनांक दहा कर्नाटकच्या काही भागांमध्ये, बंगालचा उपसागर तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये ,अरबी समुद्र ,यामध्ये मोसमी वाऱ्याची प्रगती होत आहे .असा हवामान खात्याचा अंदाज आहे. बिपॉरजॉय चक्रीवादळाची निर्मिती दि.6 मंगळवारी अरबी समुद्रात झाली हे वादळ […]