पंधरा आरोपींवर गुन्हा दाखल, आठ आरोपी ताब्यात , 296 पोते बोगस बियाणे पोलिसांनी पकडले.

पंधरा आरोपींवर गुन्हा दाखल, आठ आरोपी ताब्यात , 296 पोते बोगस बियाणे पोलिसांनी पकडले. (1

अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस बियाणे सापडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत .तसेच कृषी विभागाने अनेक ठिकाणी कारवाई केली असून पोलिसांनी आता 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे व त्यापैकी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. पोलिसांनी कपाशीच्या बियाण्यांचा पर्दाफाश केला आहे जिल्हा पोलीस अध्यक्ष नेरुळ हसन यांनी त्यांच्या पथकासह छापा टाकत ही कारवाई पूर्ण केली. असून पंधरा […]

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ग्रामसेवकांच्या वेतनात 10 हजार रुपयांची वाढ, तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1500 कोटी मंजुर…

राज्य सरकारचा मोठा निर्णय!

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. यामध्ये  कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये तब्बल दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून दीड हजार कोटींची मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले गेलेले […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 60 1000 2700 1900 औरंगाबाद — क्विंटल 93 2000 3200 2600 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 729 1000 2400 1400 खेड-चाकण — क्विंटल 240 2000 3000 2500 सातारा — क्विंटल 64 1000 2000 1500 राहता — क्विंटल […]

गहू विकणे आहे.

gahu vikane ahe.

1. आमच्याकडे उच्च प्रतीचा गॅरंटेड श्रीराम सुपर 1sr14 गहू देणे आहे. 2. गहू मशीन मध्ये साफ केलेला आहे. 3. 50 kg च्या पॅकिंग मध्ये उपलब्ध . 4. 18 क्वींटल माल विक्रीसाठी उपलब्ध .

डाळिंब विकणे आहे .

dalim dene ahe.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे, एक्स्पोर्ट क्वालिटीचे डाळिंब देणे आहे. 2. 12 ते 14 टन माल विक्रीसाठी उपलब्ध .

जनावरांच्या गोठ्याचे व्यवस्थापन ,समतोल आहार ,आरोग्याची काळजी या विषयी सविस्तर माहिती..

जनावरांच्या गोठ्याचे व्यवस्थापन ,समतोल आहार ,आरोग्याची काळजी या विषयी माहिती..

पावसाळ्यापूर्वी जनावरांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा मोठ्या प्रमाणावर ताण तणाव निर्माण करतात . काही वेळेस गंभीर नुकसान देखील होते .पावसाळ्यामध्ये जनावरांमध्ये अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो. कुपोषण किंवा काही वेळेस मृत्यू देखील ओढवतो. पावसाळ्यामध्ये हवामानात होणाऱ्या बदलामुळे रोगप्रसार करणारे सूक्ष्मजीवांची वाढ मोठ्या प्रमाणावर होते .ज्यामुळे जनावरांमध्ये कोंबड्यांमध्ये आजार मोठ्या प्रमाणावर पसरले जातात. गोठ्याच्या आजूबाजूला जे पाणी साचलेले […]

पाऊस उशिरा दाखल होण्याचे संकेत ,आफ्रिकन चातक पक्षाचे कृष्णा काठावर आगमन…

पाऊस उशिरा दाखल होण्याचे संकेत आफ्रिकन चातक पक्षाचे कृष्ण काठावर आगमन

चातक हा पक्षी काळा पांढऱ्या रंगाचा असून त्याच्या डोक्यावरचा तुरा हा एखाद्या राजकुमाराला शोभावा असा काळ्या रंगाचा तुरा असतो चातक पक्षाचा आकार हा साळुंकी एवढा असून त्याला लांब शेपटी असते. शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची खबर ही पक्षांकडून मिळत असते . सध्या मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे, त्याचबरोबर आफ्रिकेवरून चातक हा पाहुणा देखील आज पावसाचा सांगावा […]