राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज वाचा सविस्तर ..

mansoon update

देशातील काही भागात मान्सून सक्रिय झाल्याचे दिसत आहे. अनेक भागांमध्ये जोरदार सरी पडत आहेत. बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर आज राज्यात पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.  सर्वसाधारण स्थिती पेक्षा मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. कमी दाबाचा पट्टा बिकानेर, राईसेन, मांडला, अंबिका नगर, बालासोर, ते बंगालच्या उपसागराच्या […]

एका हंगामात पपई पिकातून कमवा 10 लाख रुपये उत्पन्न , अशा प्रकारे करा नियोजन ..

एका हंगामात पपई पिकातून कमवा 10 लाख रुपये उत्पन्न ..

पपई बाजारात वर्षभर मिळते .पपई 40 ते 50 रुपये किलो विकली जाते. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू हरियाणा तसेच पंजाब इतर राज्यात देखील पपईची लागवड केली जाते. कित्येक राज्यात पपई लागवडीवर अनुदान देखील दिले जात असते. बिहारचे शेतकरी पपई लागवड मोठ्या प्रमाणावर करतात, बिहारमध्ये दरभंगा हाजीपुर ,मधुबनी, अशा अनेक जिल्ह्यात पपईची शेती केली जाते.बेगूसराय जिल्ह्यामधील […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : सोयाबिन शहादा — क्विंटल 8 4771 4799 4771 माजलगाव — क्विंटल 114 4225 4831 4751 कारंजा — क्विंटल 1500 4675 5025 4950 वैजापूर — क्विंटल 46 4795 4940 4900 तुळजापूर — क्विंटल 60 4700 4850 4800 राहता — क्विंटल 1 4701 […]

🥥 🥥 बुटक्या नारळाची रोपे विकणे आहे.

butkya narlachi rope

1. आमच्याकडे खात्रीशीर बुटक्या नारळाची रोपे उपलब्ध आहेत. ग्रीन डार्क जातीची रोपे आहेत . 2. ग्रीन डार्क जातीच्या नारळाला कोणत्याही प्रकारची जमीन चालते. 3. ग्रीन डार्क या जातीच्या नारळाला वर्षभरात अडीचशे ते तीनशे फळधारणा होते. 4.  ग्रीन डार्क जातीच्या नारळ पाणी व खोबऱ्यासाठी चालते. 5. लागवड केल्यानंतर तीन ते चार वर्षात फळ येते. 6. ग्रीन […]

कृषी अभियांत्रिकीमध्ये करिअर संधी उपलब्ध ,

कृषी अभियांत्रिकीमध्ये करिअर संधी उपलब्ध ,

भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतीला शाश्वत करण्यासाठी शेतीच्या आधुनिकरण आणि यांत्रिकीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. कृषी अभियांत्रिकी शाखेमध्ये अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान कृषी यंत्रे व शक्ती जलसिंचन व निचरा जलसंधारण, अपारंपारिक ऊर्जा असे प्रमुख विभाग आहेत. अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान विभागामध्ये विविध अन्नपदार्थांची प्रक्रिया ,हाताळणी, […]

राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी , कोवळ्या पिकांना जीवदान; खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार…

राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी , कोवळ्या पिकांना जीवदान; खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार... (2)

यंदा पावसाळा लांबला, यातच पूर्व मौसमी पावसाने ही पुरेशी हजेरी लावली नाही. मान्सून दाखल झाल्यानंतरही पूर्व कोकण वगळता अनेक भागात पेरणी योग्य पाऊस झाला नाही. मात्र पावसा अभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना बुधवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात सर्व दूर झालेल्या पावसाने कवळ्या पिकांना दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला काहीसा वेग मिळाला आहे. गुरुवारी […]