आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6896 1000 2500 1700 अकोला — क्विंटल 627 1500 2800 2100 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 239 2000 3500 3000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10591 900 2300 1600 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2500 […]

सर्वसामान्य लोकांना मोदी सरकार देणार आनंदाची बातमी! पेट्रोलचे दर होणार कमी, जाणून घ्या सविस्तर …

सर्वसामान्य लोकांना मोदी सरकार देणार आनंदाची बातमी! पेट्रोलचे दर होणार कमी, जाणून घ्या सविस्तर ...

मागील काही दिवसापासून देशात पेट्रोलच्या किमती खूप वाढल्या आहेत.  त्यामुळे आता वाहन चालकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. अनेक जन पेट्रोलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू लागले आहेत. तर कोणी खाजगी वाहने टाळू लागले आहेत ,असे असताना आता याच वाहनचालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  कारण लवकरच पेट्रोलचे दर कमी होऊ […]

सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशनकार्ड मोबाइलवर मिळणार…

सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशनकार्ड मोबाइलवर मिळणार...

रेशन कार्ड साठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर सध्याच्या कार्यपद्धतीनुसार तपासणी होऊन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे . हे रेशन कार्ड संबंधित लाभार्थ्याला पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.यामध्ये अन्नसुरक्षा योजना राज्य योजनेच्या रेशन कार्ड धारकांचा समावेश आहे. यामुळे एजंटचा त्रास कमी होऊन मोफत कार्ड उपलब्ध होणार आहे.अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन […]

कांद्याला विक्रमी दर , शेतकरी पुन्हा एकदा लखपती हाेणार..

कांद्याला विक्रमी दर , शेतकरी पुन्हा एकदा लखपती हाेणार...

कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी बाजारभाव मिळू लागला आहे.  त्यामुळे साठवणुकीतला कांदा आळेफाटा बाजार समितीत दाखल होऊ लागला आहे.  परिणामी बाजार समिती आवारात वाहनांच्या रांगाच रांगा दिसू लागल्या आहेत. जुन्नर मध्ये टोमॅटो नंतर आता कांद्याचे भाव वाढले आहेत.  त्यात सरकार नाफेड चा कांदा बाजारात आणण्यापूर्वी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी साठवणुकीतला कांदा बाजारात आणला आहे. शेतकऱ्यांनी […]

दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न, पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार : मुख्यमंत्री

दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न, पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार : मुख्यमंत्री

राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोदावरी कोरला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले . केंद्र सरकारने राज्यातील अनेक योजनांना पाठबळ देण्याचे काम केले आहे .अहमदनगर जिल्ह्यामधील काकडी येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी या अभियानाच्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. […]