Future Commodity price: जानेवारीनंतर कापूस-सोयाबीन-हरभरा आणि तूरीचे दर कसे असतील
Future Commodity price: जानेवारीनंतर कापूस-सोयाबीन-हरभरा आणि तूरीचे दर कसे असतील सध्या कापूस आणि सोयाबीनच्या किंमती हमीभावापेक्षा कमी आहेत. शेतकऱ्यांना या किंमती वाढण्याची प्रतिक्षा असल्याने अनेकांनी कापूस, सोयाबीन, मका साठवून ठेवला आहे. जानेवारी ते मार्च महिन्यात कापूस, सोयाबीन, मका, तूर आणि हरभरा या पिकांच संभाव्य दर कसे असतील याचा सुधारित अहवाल कृषी विभागाच्या स्टार्ट ॲग्रीकल्चर प्रकल्पातील […]
Soybean Bajarbhav : राज्यात या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावाने गाठला उच्चांक
Soybean Bajarbhav : या संपूर्ण आठवड्यात राज्यात सोयाबीनला सरासरी ३८०० ते ४२०० रुपयांचा बाजारभाव मिळाल्याचे दिसून आले. शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी राज्यात सोयाबीनची एकूण ५४ हजार १८९ क्विंटल आवक झाली. सोमवार ते शुक्रवार दरम्यान राज्यात सोयाबीनची सरासरी सव्वा लाख क्विंटल आवक दररोज होत आहे. शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनची सुमारे दीड […]
Maharashtra Weather Update : फिंजल चक्रीवादळामुळे राज्यात पडणार पाऊस? कशी असेल थंडी, जाणून घ्या*
Maharashtra Weather Update : बं. उपसागरात, केवळ, थोड्याच कालावधीसाठी, नांव धारण करण्यापूरते, अगदीच प्राथमिक अवस्थेत, रूपांतरित झालेले व फारच धीम्या गतीने मार्गक्रमण करत असलेले, ‘फिंजल’ चक्रीवादळ, काल(शनिवार दि. ३० नोव्हेंबर ला) रात्री ११ वाजता उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोंडिचेरी जवळ आदळले. ‘फिंजल’ चक्रीवादळ, आदळताच लगेचच विकसनाच्या उलट पायरीने झुकत, च. वादळ कमकुवत होत त्याचे आज हवेच्या […]
Lal Kanda Bajarbhav : लाल कांदा उत्पादकांना खुशखबर; श्रीलंकेच्या या निर्णयामुळे कांद्याला येणार चांगले दिवस…
यंदा बाजारात खरीप आणि लेट खरीपाच्या कांद्याचे उत्पादन चांगले होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे लाल कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात राहतील असा जाणकारांचा अनुमान होता. मात्र नवीन कांदा बाजारात आला, तरी सध्याचे लाल कांद्याचे बाजारभाव लासलगाव व पिंपळगाव बाजारात सरासरी ३ हजार रुपयांपर्यंत टिकून आहेत. तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी २५०० रुपये […]
Sugar Crushing Season : ऊस गाळप हंगाम, उसतोड कामगारांसाठी अशी आहे विमा योजना
Sugar Crushing Season: सध्या ऊसाचा गाळप हंगाम सुरू असून त्यासाठी लाखो कामगारांचे स्थलांतर झाले आहे. विशेषत: बीडसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील 10 लाख ऊसतोड कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच शेजारील राज्यात कमीत कमी 6 महिने स्थलांतर करून उसतोडणीला जातात. ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत दिवसरात्र […]
Kanda Bajarbhav : आज लासलगाव बाजारात लाल कांद्याला काय बाजारभाव मिळाले?
Kanda Bajarbhav : आज दिनांक २ डिसेंबर २४ रोजी कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारसमितीत सकाळच्या सत्रात लाल कांद्याची ८०० नग म्हणजेच सुमारे साडेसात हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी १५०० रुपये, जास्तीत जास्त ४५०० रुपये तर सरासरी ३७०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. दरम्यान आज अकलुज बाजारसमितीत सकाळच्या सुमारास लाल कांद्याची २१० […]
Maharashtra CM : तर सात खासदारांसह एकनाथ शिंदे बिघडवू शकतात केंद्र सरकारचा खेळ?
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन आठ दिवस उलटूनही अजून सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या ५ डिसेंबरला राज्य सरकारचा शपथविधी होणार असून त्यात देशाचे पंतप्रधानही उपस्थित राहणार असल्याचे एक्स या सोशल मीडियावरून जाहीर केल्याने सरकार स्थापनेची तारीख जवळपास ठरली असल्याचे बोलले जात आहे. असे असले, […]