kanda bajarbhav : कांदा आवक घसरल्याने भाव टिकून; या बाजारात कांद्याला मिळाला ५ हजाराचा भाव
kanda bajarbhav : गुरुवार दिनांक १९ रोजी महाराष्ट्रात एकूण २ लाख ६७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. बुधवारच्या तुलनेत कांदा आवकेत काहीशी घट झाल्याचे दिसून आले. लासलगाव बाजारात शेतकऱ्यांनी अचानक लिलाव बंद पाडून आंदोलन केले होते. कांद्याचे भाव घसरल्याने गुरूवारी सकाळी हे आंदोलन केले. मात्र आंदोलन मागे घेतल्यानंतर लिलाव पुन्हा सुरळीत होऊन लासलगाव बाजारात २५ […]
Kobi farming krishi salla : तुमच्याही कोबीची पाने चिकट तेलकट होत आहेत का? हा उपाय करा
Kobi farming krishi salla : कोबी आणि कोबीवर्गीय पिकांना सध्याचे थंड आणि मधूनच ढगाळ होणारे वातावरण मावा प्रादुर्भावास अनुकूल आहे. हिरव्या किवा काळ्या रंगाचे मावा कोवळ्या पानातील अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि वाळून जातात. त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिलेला प्रभावी उपाय करता येईल. मावा शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकतात. […]
farmers Subsidy and Ladki bahin yojana : शेतकऱ्यांचे थकलेले अनुदान आणि लाडक्या बहिणीचे पैसे मिळण्याची प्रतिक्षा संपली..
farmers Subsidy and Ladki bahin yojana : शेतकऱ्यांनी लाभ घेतलेल्या कृषी आणि पशुसंवर्धन संदर्भात विविध योजनांच्या सबसिडीचे पैसे निवडणुकीनंतर त्यांच्या खात्यात येण्याची प्रतिक्षा होती. मात्र विधिमंडळ अधिवेशनातील या निर्णयामुळे ही प्रतिक्षा संपली असून शेतकऱ्यांसोबतच लाडक्या बहिणींचे पैसेही आता पुढील आठवड्यात खात्यात जमा होणार आहेत. विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारी विविध योजनांच्या पुरवण्या मागण्या मंजूर झाल्या असून सोमवारपासून […]
Maharashtra Weather Update: राज्यात लाट ओसरली, पण थंडी कायम
Maharashtra Weather Update : येत्या पाच दिवसा (१९ ते २४ डिसेंबर) मधील माफक थंडी व तापमाने गुरुवारपपासून पुढील पाच म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरून खालीलप्रमाणे भागपरत्वे तापमाने राहून माफक थंडीची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकण – किमान १५ ते २० तर कमाल ३१ ते ३४ डिग्री से. ग्रेड, खान्देश सह मध्य महाराष्ट्र -किमान […]
Sugar crushing season : या साखर कारखान्यांची शेतकऱ्यांना पहिली उचल ३ हजारावर…
Sugar crushing season: राज्यात ऊस गाळप आणि साखरेच्या हंगामाने वेग धरला असून अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी निघून गेलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाच्या पहिल्या हप्त्याची आता प्रतीक्षा आहे. ऊस पट्टा असलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल जाहीर केली आहे. सांगलीतील बहुतेक साखर कारखान्यांनी पहिली उचल ३ हजारावर जाहीर केली असून ऊस […]
मिलीबग कंट्रोल करण्यासाठी होस्ट.
🔰 द्राक्ष पिकावरील मिलीबग कंट्रोल करण्यासाठी होस्ट वापरा . 🔰 4-5 दिवसामध्ये 100% रिझल्ट. 🔰 डिलिव्हरी – ऑल महाराष्ट्र https://krishi24.com/wp-content/uploads/2024/12/video6280780940390174139.mp4https://krishi24.com/wp-content/uploads/2024/12/video6280656184475128240.mp4
Onion export duty : कांदयासाठी आनंदाची बातमी? कांदा निर्यातशुल्क हटणार का? कितीने वाढणार भाव..
Onion export duty : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव तब्बल ४० टक्क्यांनी घसरले आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर कांदा उत्पादक प्रदेश असलेल्या राजस्थानमध्येही भाव घसरले आहेत. सध्या लासलगाव बाजाराचा विचार करायचा झाल्यास मागील आठवडयाच्या शेवटी ३४०० रुपये प्रति क्विंटल असलेले कांदा बाजारभाव आता १८०० ते १९०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कांदा बाजारभाव घसरल्याने […]
Gst on agri inputs : दिलासादायक; जीएसटीतून शेतकऱ्यांना मिळणार सवलत? उपमुख्यमंत्र्यांची घोषणा…
Gst on agri inputs: खरे, बियाणे, औषधे, इतकेच नव्हे, तर विविध औजारांवर शेतकरी २८ टकक्यांपर्यंत जीएसटी भरत असतात. मात्र त्यांना व्यापारी आणि उद्योजकांप्रमाणे जीएसटी परतावा मिळत नाही. मागील काही वर्षांपासून वाढत्या जीएसटीमुळे शेतकऱ्यांचा लागवड-उत्पादन खर्च वाढला आहे. दुसरीकडे त्या तुलनेत शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेती परवडेनाशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जीएसटी काढून टाकावा अशी मागणी […]