Santosh deshmukh : बीड मधल्या ८ आरोपींवर मोक्का लागला, वाल्मिक कराडला मात्र मोक्का मधून वगळलं ?

Santosh deshmukh : अखेर आता एसआयटी कडून सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि सिद्धार्थ सोनवणे अशा आठही गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आलाय दरम्यान शुक्रवारी विष्णू चाटेला खंडणी प्रकरणातून न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती पण हत्येच्या प्रकरणात त्याची चौकशी करण्यासाठी त्याला एसआयटी कडून शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आलं […]

Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड संदर्भात मोठी बातमी..

Kisan credit card : किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विनातारण कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना लाभ होत असतो. सध्या लाखो शेतकरी, बटाईदार, मत्स्य व्यावसायिक किसान क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. शेती करताना शेतकऱ्यांना सर्वात मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो, तो म्हणजे खेळते भांडवल. अनेकदा पेरणीसाठी किंवा बियाणांसाठी त्यांच्याकडे वेळेवर पैसे उपलब्ध नसतात. अशा वेळेस त्यांना खासगी सावकारांचा रस्ता […]

kanda bajarbhav: बांग्लादेशच्या सीमेवर असा काय घोळ झाला की कांदा बाजारभाव पडले .

kanda bajarbhav1

kanda bajarbhav : मागील काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव स्थिर असले, तरी दबावात आहेत. मात्र दोन दिवसांपासून कांदा बाजारभावात खूप घसरण झाली असून काल दिनांक १० जानेवारी रोजी लासलगाव बाजारात कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल सरासरीच्या खाली येऊन १९०० रुपयांवर स्थिरावले. तर राज्याचा आढावा घेतल्यास बऱ्याच ठिकाणी कांदा बाजारभाव सरासरी २ हजाराच्या आसपास आहेत. […]

Santosh Deshmukh : बीडमध्ये कुणाचा आका कोण ? चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले गुंता नेमका कसा ?

Santosh Deshmukh: खरा आका वेगळाच हे तर फक्त प्याद आकाच्या आकान यावर बोललं पाहिजे आकाच्या ड्रायव्हरची संपत्ती एवढी कशी आमदार सुरेश दस यांचे हे आरोप फक्त परळीमध्ये नाही तर सगळ्या महाराष्ट्रात गाजतायेत या आरोपांमधून सुरेश दस कधी वाल्मिक कराडला टार्गेट करतात तर कधी मंत्री धनंजय मुंडे यांना. दुसऱ्या बाजूला सीआयडीन वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या […]

Natural disaster : नैसर्गिक आपत्ती नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात; तुम्हाला मिळाली का रक्कम..

Natural disaster : नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ५ लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना […]

Soybean bajarbhav : या बाजारात सोयाबीनला मिळाला पाच हजाराचा भाव…

सध्या सोयाबीनचे बाजारभाव या आठवड्यात ४ हजार ते ४१०० रुपये सरासरी असे टिकून राहिले आहेत. मात्र राज्यातील अनेक ठिकाणी सोयाबीनचे सरासरी बाजारभाव ४ हजाराच्याही खाली गेलेले पाहायला मिळत आहेत. शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची १८ हजार १३१ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजार भाव ३९०० रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव ४३१३, तर […]

President’s invitation : नांदेडच्या तरुण शेतकऱ्याला प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींकडून आमंत्रण

President’s invitation : सेंद्रिय शेती आणि जैविक शेतीत विविध प्रयोग करून शेती संपन्न करणाऱ्या आणि स्वत:बरोबर इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करणाऱ्या नांदेड येथील लोहा तालुक्यातील तरुण शेतकरी रत्नाकर ढगे यांना प्रजासत्तादिनी दस्तूरखुद्द भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांनी राष्ट्रपतीभवनात आमंत्रित केले आहे. त्यामुळे सध्या त्यांचे सर्व पातळीवर कौतुक होत आहे. या शेतकऱ्यांतील नांदेडच्या लोहा तालुक्यातील मौजे […]

kanda bajarbhav : पुढील आठवड्यात कसे असतील कांदा बाजारभाव…

kanda bajarbhav: मागील आठवड्यापासून कांदा आवकेत वाढ होत असल्याने या आठवड्यात बाजारभाव पडल्याचेच दिसून आले. एकट्या नाशिक जिल्ह्यात दररोज लाल आणि पोळ कांद्याची सरासरी दीड लाख क्विंटल आवक होत असून राज्यात दररोज सरासरी साडेतीन लाख आवक होत आहे. त्यामुळे कांदा भाव पडले आहेत. या आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी राज्यात एकूण ४ लाख ३८ हजार क्विंटल […]

Devendra-Fadnavis-UddhavThackeray : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट : भाजपसोबत जाण्याची तयारी?

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray meet : उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसण्याच्या चर्चांमागील कारणे म्हणजे देवेंद्र फडणवीसांबरोबर वाढलेली जवळीकता, अस्तित्व टिकवण्याची धडपड, आणि मुंबई महानगरपालिकेतील सत्ता मिळवण्याची गरज. ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या विचारात असून, भाजपसोबत जुळवून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. एक तर तू राहशील किंवा मी राहीन विधानसभा निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरेंनी या शब्दांमध्ये […]