Grape farming: हा एक उपाय देईल द्राक्षावरील डाऊनी आणि भुरीपासून सुटका

Grape farming : या आठवड्यातील हवामानानुसार द्राक्षबागेची काळजी कशी घ्यायची याची शिफरस महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील कृषी मोसम विभागाच्या तज्ज्ञांनी केली आहे. भुरी रोगाचे नियंत्रण: कमी तापमानामध्ये प्रामुख्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. दाट कॅनॉपी असलेल्या वेलीवर भुरीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसेल. बऱ्याच ठिकाणी पानाच्या मागे दडलेला द्राक्षघड पूर्णपणे भुरी रोगाने ग्रस्त झालेला दिसून […]

kanda bajarbhav : आज संक्रांतीला कांद्याने कुठं खाल्ला भाव, जाणून घ्या…

kanda bajarbhav : आज दिनांक १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीमुळे राज्यातील प्रमुख कांदा बाजारात लिलावांना सुटी आहे. सोलापूरला सिद्धेश्वर यात्रा सुरू असल्याने चार दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत तेथील बाजार बंद असणार आहे. लासलगाव, येवला, मनमाड अशा नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारसमित्या संक्रांतीच्या सुटीमुळे बंद आहेत. तर मनमाड येथे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपळगाव […]

Rabi Crop:यंदाच्या रबीत गहू, भाताचा पेरा वाढला, तेलबिया खाणार भाव

Rabi Crop : मागील वर्षापेक्षा यंदा गव्हाचा पेरा वाढला आहे, इतकंच नाही, तर रबीत भाताचा पेराही वाढला असून तेलबियांची लागवड मात्र घसरली आहे. त्यामुळे आगामी काळात तेलबियांचा बाजार काहीसा गरम राहण्याची शक्यता असून डाळी आणि धान्याच्या किंमती मात्र स्थिर राहतील अशी चिन्हे आहेत. दिनांक ३ जानेवारी २५ रोजी पर्यंत केंद्रीय कृषी मंत्रालयाने पुरविलेल्या रब्बी पेऱ्याच्या […]

makar sankranti til gul bajarbhav : संक्रांतीला आज तीळ-गुळाचे काय बाजार आहेत?

Makar sankranti til gul bajarbhav: आज दिनांक १४ जानेवारी मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी मुंबई बाजारात तीळाची सुमारे ४०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी दर १३ हजार ५०० रुपये तर सरासरी १६ हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. मुंबईत राज्यातील इतर बाजारांपेक्षा तीळाला दर चांगले आहेत. दरम्यान काल संक्रांतीच्या पूर्वसंध्येला विदर्भातील कारंजा बाजारात ७० क्विंटल तीळाची […]

State Executive President : भाजपाकडून रवींद्र चव्हाण यांची प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड ,काय आहे समीकरण?

State Executive President  : महाराष्ट्रात 132 जागा जिंकत भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं या सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देताना जुन्या मंडळींना मात्र मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेलं सर्वात महत्त्वाचं नाव होतं रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती त्यामुळे मंत्रिमंडळातून त्यांचं नाव कसं वगळण्यात आलं याविषयी आश्चर्य […]

Maize growth : आवक घटल्याने मका वधारला, जाणून घ्या किंमती…

Maize growth : संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजेच १३ जानेवारी रोजी लासलगाव बाजारात मक्याची सुमारे ५ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव २१०० रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त २४७६ रुपये, तर सरासरी २३७० रुपये प्रति क्विंटल असे होते. नाशिक जिल्ह्यातील सटाणा बाजारात हायब्रीड मक्याची सुमारे ५ हजार आवक होऊन सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल […]

Soybean Procurement Extension : सोयाबीन खरेदीला अखेर 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ, राज्यातील ५ लाख पेक्षा जास्त शेतकरी सोयाबीन खरेदीच्या प्रतिक्षेत…

Soybean Procurement Extension : नमस्कार तुम्ही वाचत आहात कृषी २४ तास (krishi24.com),अखेर सोयाबीन खरेदीला 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे परंतु 31 जानेवारी पर्यंत उरलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केलं जाणार का हा खरा प्रश्न आहे. कारण सुरुवातीपासून सोयाबीनची खरेदीची गती ही अगदीच धीमी आहे त्यामुळेच आत्तापर्यंत केवळ उद्दिष्टाच्या 30% पर्यंतच खरेदी पूर्ण झाल्याचं दिसून […]