Cultivation of Dodka and Karli : दोडका आणि कारली लागवडीसाठी किती बियाणे लागते? लागवड कशी करायची?

Cultivation of Dodka and Karli : दोडका आणि कारली या वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड अनेक शेतकरी करणार असतील, त्यांना उपयोगी होईल अशा काही टिप्स शास्त्रज्ञांनी दिल्या आहेत. चांगला निचरा होणाऱ्या, भुसभुशीत, मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. लागवडीपूर्वी शेताची चांगली मशागत करून एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. उन्हाळी लागवड जानेवारी ते मार्च महिन्यात करावी. […]

Maharshtra weather: या आठवड्यात पुणे, सांगली, मराठवाड्याचे हवामान कसे असेल?

Maharshtra weather : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिनांक 22 व 23 जानेवारी रोजी मराठवाडयाच्या उत्तर भागात सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर दिनांक 22 व 23 जानेवारी रोजी किंचित घट होऊन त्यानंतर […]

kanda lagwad : हवामान बदलतेय, रांगडा कांद्याची अशी घ्या काळजी…

kanda lagwad: अनेक शेतकऱ्यांचा रांगडा कांदा अजूनही शेतात आहे. सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण ग्रेड-॥ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ६० आणि ७५ दिवसांनी फवारणी करावी. कांदा पोषणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी फायदेशीर राहते. फुलकिडे (थ्रीप्स) आणि करपा रोगाच्या नियंत्रणाकरिता, कार्बोसल्फान (२५ ईसी) २ मिली अधिक ट्रायसायक्लॅझोल (७५ डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी […]

Krishi Salla : या सप्ताहात रब्बी गहू आणि ज्वारीची अशी घ्या काळजी..

Krishi Salla: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. कापूस व्यवस्थापन: कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) […]

Jaggery Market Rates:संक्रांतीनंतर गुळ वधारला की घसरला; असे आहेत बाजारभाव..

Jaggery Market Rates

Jaggery Market Rates : मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी सांगलीच्या बाजारात स्थानिक प्रकारच्या गुळाची सुमारे ११०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी ३२५०, जास्तीत जास्त ३८७१ आणि सरासरी ३५६१ प्रति क्विंटल बाजारभाव होते. संक्रांतीनंतर गुळाच्या बाजारात थोडीशी घसरण पाहायला मिळाली. मात्र मुंबई बाजारात गुळाला भाव मिळत असल्याचे चित्र आहे. मुंबईला काल सुमारे साडेचारशे क्विंटल गुळाची आवक […]

Cultivation of onion : यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याचा किती पेरा झाला ?

Cultivation of onion : नुकतीच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत देशातील रब्बी लागवड क्षेत्रासह कांदा, बटाटा आणि टोमॅटो लागवडीचाही आढावा घेण्यात आला. 17 जानेवारी 2025 रोजी एकूण पेरणी क्षेत्र 640 लाख हेक्टर आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 637.49 लाख हेक्टर होते त्या तुलनेत हे क्षेत्र 2.51 लाख हेक्टरने अधिक आहे. एकूण पीक व्याप्ती आणि […]