wheat & sorghum : गव्हाच्या शेतातील उंदीर आणि ज्वारीवरील किडीचा बंदोबस्त असा करा..

wheat & sorghum

wheat & sorghum : ज्वारी पिकाच्या फुलोरा ते दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत कणसातील अळ्या या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास झाड वाळते. अळ्या दुधाळ अवस्थेतील दाणे खातात. विष्ठेमुळे दाण्याची प्रत खराब होते. म्हणून २० अळ्या प्रति कणीस आढळल्यास, नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी २ मिली प्रति लिटर पाणी मिसळून याप्रमाणे फवारणी करावी. […]

Tomato market price : आज टोमॅटोला कसे बाजारभाव मिळाले, जाणून घ्या..

Tomato market price : आज दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पुणे बाजारात लोकल टोमॅटोची २१९१ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ४००, जास्तीत जास्त १ हजार आणि सरासरी ७०० रुपये बाजारभाव मिळाला. खेड-चाकण बाजारात टोमॅटोची १९४ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ५०० रुपये जास्तीत जास्त ८०० रुपये आणि सरासरी ७०० रुपये बाजारभाव मिळाले. पुणे पिंपरी […]

Worm control : कोबी आणि फुलकोबीवरील गड्डा पोखरणाऱ्या अळीचे कसे नियंत्रण कराल…

Worm control : अनेक शेतकऱ्यांनी कोबी आणि फुलकोबीची लागवड केली असून त्यांना गड्डा पोखरणारी अळीसह अन्य रोगांचा सामना करावा लागत आहेत. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उपाय सुचवला आहे. कोबी व फुलकोबी पिकावरील गड्डा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी ४% निबोंळी अर्काची फवारणी करावी. अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास स्पिनोसॅड २.५ एस सी (SC) १२ मिली प्रति […]

Onion market Rate : कांदा बाजारभावाने गाठला ४ हजाराचा आकडा..

Onion market Rate

Onion market Rate : गुरूवारी दिनांक १३ फेब्रुवारी रोजी राज्यात एक लाख ७८ हजार क्विंटल कांदा आवक झाली. सद्या तरी कांदा आवक घटलेली दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कांदयाचे बाजारभाव २ हजाराच्या पुढे आहेत. सोलापूर, लासलगाव या ठिकाणी कांदा बाजारभाव जास्तीत जास्त ४ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. सध्या मागणी आणि पुरवठा याचे […]

Matsavyavasaya Yojana : मत्सव्यवसाय करताय? मग योजनांचा लाभ घेण्यासाठी डिजिटल नोंदणी केली का?

Matsavyavasaya Yojana

Matsavyavasaya Yojana : मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाअंतर्गत असलेल्या मत्स्यव्यवसाय विभागाने राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल मंचावर (एनएफडीपी) वर नोंदणीसाठी एक विशेष देशव्यापी मोहीम 14 ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित केली आहे. तसेच प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह-योजना (पीएमएमकेएसएसवाय) अंतर्गत प्रदान केलेल्या विविध फायद्यांचा लाभ घेण्यासाठी पात्र भागधारकांकडून अर्ज गोळा करणे आणि नोंदणी मंजुरी देण्यासाठी […]

Agriculture Minister Chamber : शेतकऱ्यांसाठी राज्यात आता विभागस्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन होणार…

Agriculture Minister Chamber : आधुनिक तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट कृषी मंत्र्यांपर्यंत पोहोचणे सुकर होणार आहे. यासंदर्भात नागपूरच्या एका कार्यक्रमात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घोषणा केली. कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी विभागनिहाय प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा परिसंवाद आयोजित […]