Today kanda bajarbhav : राज्यात या बाजारात सर्वाधिक उन्हाळी कांदा आवक; असे आहेत कांदा बाजारभाव..

kanda bajarbhav :आज सकाळी पुणे-पिंपरी बाजारसमितीत ८ क्विंटल कांदा आवक होऊन बाजारभाव कमीत कमी ८०० रुपये जास्तीत जास्त १७०० आणि सरासरी १२५० इतके राहिले. कालच्या तुलनेत या ठिकाणी बाजार पडलेले दिसून आले. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत राज्यात उन्हाळी कांदा बाजार किंचितसा वधारला असून लाल कांद्याची आवक आता घटताना दिसत आहे. दरम्यान काल ७ एप्रिल २०२५ […]
Agriculture in India : अमेरिकेमुळे जग मंदीच्या उंबरठ्यावर; भारतातील शेतीवर काय होणार परिणाम?

Agriculture in India : अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था अस्थिरतेकडे झुकते आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व व्यापारिक भागीदार देशांवर लावलेला ‘रिव्हर्स टॅक्स’ – म्हणजेच आयात मालावर २६ टक्क्यांपर्यंतचा अतिरिक्त कर – यामुळे जागतिक व्यापारात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. भारतालाही या धोरणाचा फटका बसणार असून, देशाच्या निर्यातीवर त्याचा थेट परिणाम होईल. या […]
Cylinder price increased : शेतकऱ्यांच्या स्वयंपाकघरावर आर्थिक ताण; गॅस महागला…

Cylinder price increased : केंद्र सरकारने नुकतीच घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होणारच आहे, पण ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांवर त्याचा थेट आणि गंभीर परिणाम होणार आहे. शेतकरी कुटुंबे आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत आहेत. त्यात आता घरगुती गरजांसाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसच्या दरवाढीने […]
harbhara bajarbhav : राज्यात या बाजारात हरभऱ्याला साडेसात हजाराचा भाव…

Harbhara bajarbhav : काल ७ एप्रिल रोजी राज्यात हरभऱ्याची एकूण आवक ७२ हजार ४१० क्विंटल इतकी झाली. यावेळी हरभऱ्याला मिळालेला सरासरी बाजारभाव सुमारे ५७०० रुपये प्रती क्विंटल होता. केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी यंदा जाहीर केलेला हमीभाव ६,३५२ रुपये प्रति क्विंटल आहे. त्यामुळे सध्याचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा सुमारे ६५० रुपये इतका कमी आहे. काल सोमवारी कारंजा बाजार […]
Japanese technology : आता जपानी तंत्रज्ञानामुळे बदलणार राज्यातील शेतीचे चित्र; शेतकऱ्यांना होणार फायदा..

Japanese technology : महाराष्ट्रातील शेतकरी आता जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक शेतीकडे वाटचाल करणार आहेत. मातीच्या पुनरुज्जीवनापासून ते ग्रीन हाऊस शेतीपर्यंत विविध पद्धतींनी शेतीतील उत्पादनक्षमता वाढवण्याचे तंत्रज्ञान राज्यात आणले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित उपाययोजना, आधुनिक मॉडेल फार्म्स आणि शाश्वत शेती संकल्पना यांचा समावेश असलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे असा […]
Onion Purchase : मोठी बातमी; सरकारी कांदा खरेदी लवकरच सुरू होणार, भाव पुन्हा वाढणार..

Onion purchase : मागील काही दिवसांपासून मागणी आणि पुरवठा यांचे व्यस्त प्रमाण झाल्याने कांद्याचे गणित बिघडले असून सलग महिनाभरापासून कांद्याचे बाजारभाव सरासरी १३०० रुपये प्रति क्विंटल आले आहेत. दोन आठवड्यापूर्वी निर्यातमूल्य हटविल्यानंतर घसरणारे दर स्थिरावले, पण नंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यात पुन्हा घसरण सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च काढणे अवघड झाले आहे. भविष्यात हे […]