Farmers subsidy : शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत शेती करण्यासाठी मिळणार हेक्टरी ३१ हजार ५०० चे अनुदान..

Farmers subsidy : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळवण्यासाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे, जी म्हणजे परंपरागत कृषी विकास योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३१,५००रु पर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. याचा उद्देश शेतकऱ्यांना रासायनिक शेतीसाठी अवलंबून न राहता, त्यांना पर्यावरणपूरक आणि सेंद्रिय पद्धतींमध्ये शिफ्ट करणे हा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन सुधारेल आणि त्याचबरोबर […]
🥭 देवगड हापूस आंबा मिळेल.🥭

🥭 🥭 अस्सल व नैसर्गिकरीत्या तयार देवगड हापूस आंबा मिळेल. ट्रान्सपोर्ट चार्जेस सहित आंब्याचे दर. ☘️ देवगडचा शुद्ध हापूस नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आहे.☘️ खाण्यास गोडसर आणि खमंग स्वादाचा.☘️ गोड चव, मलाईदार पोत आणि विशिष्ट सुगंधाने वैशिष्ट्यीकृत असलेला .☘️ बागेतून थेट ग्राहकांपर्यंत . खालील प्रमाणे रेट . 🔰 ४.५ डझन पेटी ३४००/– 🔰 ५ डझन पेटी […]
tobacco farmers : तंबाखू शेतकऱ्यांसाठी सरकारने असा घेतला दिलासादायक निर्णय…

tobacco farmers : भारत सरकारने तंबाखू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, तंबाखू उत्पादक म्हणून घेण्यात येणारी नोंदणी आणि गोदाम चालवण्यासाठी लागणारा परवाना आता दरवर्षी नव्हे, तर दर ३ वर्षांनी नूतनीकरण करावा लागेल. या बदलामुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भाग, तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांतील सुमारे ८३,५०० शेतकऱ्यांना आणि ९१,००० […]
Relief for fishermen : मच्छिमारांना दिलासा , मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा…

Relief for fishermen : राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकार यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मच्छिमारांनाही आता शेतकऱ्यांप्रमाणेच विविध सवलती मिळणार आहेत. यामध्ये मुख्यतः कृषी दराने वीजपुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, […]
PM Kisan installment : शेतकरी बांधवांनो, पीएम किसानचा पुढचा हप्ता या तारखेला तुमच्या खात्यात येणार…

PM Kisan installment : अलीकडेच पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. पीएम किसान योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेला आर्थिक आधार पुरवणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेती कार्यांसाठी अधिक मदत मिळते. २०व्या हप्त्याच्या रकमेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नियमानुसार आवश्यक प्रक्रिया […]
आदत कालवडी विकणे आहे .

☘️ आमच्याकडे दोन आदत कालवडी विकणे आहे .
Heat stress : देशभरात उष्णतेचा जोर; या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता..

Heat stress : गेल्या २४ तासांमध्ये देशात उष्णतेची लाट काही भागांत तीव्र झाली असून, महाराष्ट्रातही उन्हाचा चटका जाणवत आहे. विदर्भात उष्णतेची लाट सुरू असून चंद्रपूर येथे काल देशात सर्वाधिक तापमान म्हणजेच ४४.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले. त्याचवेळी महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान महाबळेश्वर किंवा कोकण भागात राहिले, जिथे तापमान तुलनेने सौम्य होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि […]