Nafed kanda scam : नाफेड कांदा घोटाळ्यात गोवा फेडरेशनच्या एमडीवर कारवाई…

Nafed kanda scam : गोवा राज्य सहकारी मार्केटिंग आणि सप्लाय फेडरेशनमध्ये सुमारे ५.५ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आले आहे. हा घोटाळा केंद्र शासनाच्या नाफेड (NAFED) संस्थेशी संबंधित आहे. नाफेडने गोवा फेडरेशनला अनुदानित दराने कांदा पुरवला होता, जो स्थानिक बाजारात कमी दराने विकण्याचा हेतू होता. मात्र, या कांद्याचा […]
Jaggery industry : गुऱ्हाळांवर केंद्र सरकारचे नवीन बंधन; कोल्हापूर सांगलीच्या गुळ उद्योगावर होणार परिणाम?

Jaggery industry : महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या गुऱ्हाळ उद्योगाला आता केंद्र सरकारच्या नव्या नियमनाचा सामना करावा लागणार आहे. केंद्र सरकारने 1966 च्या साखर नियंत्रण आदेशात सुधारणा करत गुळ व खांडसारी उद्योगांनाही नियंत्रणाच्या चौकटीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः दररोज 500 टन किंवा त्याहून अधिक ऊस गाळप करणाऱ्या गुऱ्हाळांवर हे बंधन लागू होणार असून, त्यांना आता […]
Nafed kanda prices : मोठी बातमी: नाफेडची खरेदी रखडणार? कांदा बाजार भाव आणखी घसरणार?

Nafed kanda prices : यंदा मे महिन्यात नाफेड आणि एनसीसीएफची सरकारी कांदा खरेदी सुरू होणार अशी शक्यता वर्तविली जात होती. नाफेडच्या सूत्रांनीही ही शक्यता व्यक्त केली होती. मात्र ताज्या माहितीनुसार आता ही खरेदी लांबण्याची किंवा रखडण्याची शक्यता असून त्याचा परिणाम सध्याच्या कांदा बाजारभावावर होणार आहे. परिणामी आधीच दबावात असलेले बाजारभाव खरेदी सुरू झाली नाही, तर […]
Export of grapes : यंदा भारतीय द्राक्षांची निर्यात घटली; हवामानाचाही फटका…

Export of grapes : सध्या भारतातून युरोपियन युनियन (EU) कडे होणाऱ्या द्राक्ष (Table Grapes) निर्यातीला मोठा फटका बसलेला आहे. मागील आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार, या हंगामात निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत निम्म्यावर आली आहे. ही आकडेवारी २०१४-१५ नंतरची सर्वात कमी आहे, असे आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विश्लेषक अॅडम फॉर्मिका यांनी सांगितले आहे. या घसरणीमागे शेतातील हवामान बदल आणि बाजारातील […]
हाताने चालवायचे चाफ कटर मशीन.

🔰 हाताने चालवायचे चाफ कटर मशीन विक्रीसाठी उपलब्ध आहे 1. शेतकरी मित्रांनो, आता चाऱ्याचे कापणे झाले आणखी सोपे!2. हाताने वापरण्यास योग्य, टिकाऊ आणि मजबूत चाफ कटर मशीन आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहोत. 🔰 सहज चालवता येणारे कटर मशीन आहे.🔰 कमी श्रमात जास्त उत्पादन देणारे मशीन आहे.🔰 घरच्या वापरासाठी उपयुक्त आहे.🔰 मजबूत आणि दीर्घकालीन टिकणारे मशीन […]
Unseasonal rain : महाराष्ट्रात वीजांसह अवकाळी पावसाचा अंदाज, कुठल्या भागात पडणार…

Unseasonal rain : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह वीजांच्या कडकडाटात पाऊस होणार आहे. विदर्भात ३ आणि ४ मे रोजी वाऱ्याचा वेग ताशी ५०–६० किमीपर्यंत पोहोचू शकतो. तापमानाच्या दृष्टीने पाहता, महाराष्ट्रातील […]
Bhendwl’s prophecy : भेंडवळच्या भविष्यवाणीत यंदा जून कमी पावसाचा? कुठल्या पिकांत येणार तेजी? जाणून घ्या…

Bhendwl’s prophecy : बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दरवर्षी चर्चेत येते. कारण येथे गेल्या अनेक पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने हवामान, पावसाचे प्रमाण आणि शेतीविषयक अंदाज वर्तवले जातात. याला “भेंडवळ भविष्य” असे म्हटले जाते. विज्ञानाच्या आधुनिक युगातही या भविष्यवाणीवर अनेक शेतकरी विश्वास ठेवतात. यंदाही गुरुवारी ही भविष्यवाणी जाहीर झाली असून, राज्यातील शेतकऱ्यांमध्ये […]