Tur Bajarbhav : मे महिन्यात तूरीचे संभाव्य बाजारभाव काय असतील? जाणून घ्या…

सध्या बाजारात तूरीचे बाजारभाव हे हमीभावापेक्षा कमी आहेत. सरकारने नुकतीच हमीभाव खरेदी सुरू केली, तरी अनेक शेतकरी स्थानिक बाजारातही तूर विकणार आहेत. त्यांना मे महिन्यात म्हणजेच चालू महिन्यात तुरीचे संभाव्य बाजारभाव काय राहतील याची उत्सुकता आहे. कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाने तूरीच्या संभाव्य बाजारभावाबद्दल विवेचन केले आहे. भारत हा […]

Fruit Advice : आंबा, संत्रा, केळी व चिकू बागांसाठी तज्ज्ञांनी दिलाय असा सल्ला…

Fruit Advice : सध्या महाराष्ट्रात तापमानाचा पारा चढलेला असून कमाल तापमानात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत फळबागांना विशेषत: आंबा, संत्रा, मोसंबी, केळी व चिकू झाडांना पाण्याचा ताण, फळगळ आणि उन्हाचा धोका संभवतो. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान आधारीत कृषी सल्ला योजनेतील तज्ज्ञ समितीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. संत्रा व मोसंबीच्या अंबे […]

Sugarcane,turmeric crop : पावसाचा अंदाज पाहून ऊस व हळद पिकांची घ्या काळजी..

Sugarcane and turmeric crop : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा योजनेतर्गत तज्ज्ञ समितीने ऊस आणि हळद पिकांसाठी हवामान आधारीत सल्ला दिला आहे. ६ मेपासून पुढील काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करावे, असे आवाहन करण्यात […]

AI technology : शेतीत एआयची क्रांती,महाराष्ट्राला अन्नधान्य निर्यातीत जागतिक आघाडी मिळवून देणार…

AI technology : महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) योग्य वापर केल्यास अन्नधान्य उत्पादन आणि निर्यातीच्या क्षेत्रात तो जगातील आदर्श राज्य बनू शकतो, असा ठाम विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी अध्यक्षा देबजानी घोष यांनी व्यक्त केला. मंत्रालयात ‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत आयोजित ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान’ या विशेष कार्यक्रमात त्या बोलत […]

weather update : राज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना मिळालाय यलो अलर्ट..

Weather update : भारतीय हवामान खात्याने दिनांक ६ मे २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजता प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक विभागांत मेघगर्जनेसह वादळी वारे, विजांचा कडकडाट, हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता असून काही भागांत गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण […]

Kharif season : यंदाच्या खरीप हंगामासाठी या गोष्टी आताच करून ठेवा..

Kharif season : खरीप हंगाम २०२५ लवकरच सुरू होणार असून, या हंगामात यशस्वी शेतीसाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबींची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा देशभरात समाधानकारक पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे भात, मका, डाळी, कापूस यांसारख्या पिकांचे उत्पादन वाढू शकते. मात्र, हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी […]