Oil reserves : देशातील खाद्यतेलाचा साठा कमी; शेतकऱ्यांसमोर संधी की संकट? जाणून घ्या…

Oil reserves

Oil reserves : भारतामध्ये सध्या खाद्यतेलाचा साठा आणि आयात मोठ्या प्रमाणात घटली असून, ही स्थिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एकीकडे संधीची, तर दुसरीकडे चिंता वाढवणारी ठरत आहे. सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA)च्या माहितीनुसार, १ मे २०२५ रोजी देशात केवळ १३.५ लाख टन खाद्यतेल शिल्लक असून, ही पातळी गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी आहे. या घसरणीमागे मुख्य […]

Kharif seed : खरीपासाठी बियाणांची उगवणक्षमता घरीच कशी तपासायची? जाणून घ्या…

Kharif seed

Kharif seed : खरीप हंगाम जवळ आला की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होते. उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी बियाण्याची निवड हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा ठरतो. अनेकदा शेतकरी बांधव दरवर्षी बाजारातून नवे बियाणे खरेदी करतात. परंतु, हे बियाणे महाग असतानाही त्याची उगवणक्षमता कितपत योग्य आहे, हे निश्चित नसते. अशा वेळी वेळ, श्रम आणि पैसा वाया […]

Arrival of monsoon : मॉन्सूनचे आगमन; भात रोपवाटिकेचे असे करा व्यवस्थापन…

Arrival of monsoono

Arrival of monsoon : भात शेतीतील पहिल्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे रोपवाटिका. भाताच्या पट्ट्यात अनेक भागांमध्ये आता भात रोपवाटिकेच्या व्यवस्थापनाकडे अधिक वैज्ञानिक पद्धतीने पाहिले जात आहे. भात शेतीतील कार्यक्षम व दर्जेदार उत्पादनासाठी रोपवाटिकेचे व्यवस्थापन काटेकोरपणे केले तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. रोपवाटिका व्यवस्थापनात सर्वप्रथम, नर्सरी प्लॉटची निवड व त्याची माती पूर्वतयारी खूप महत्त्वाची मानली […]

Soyabin bajarbhav : लातूर बाजारात सोयाबीनला काय मिळतोय बाजारभाव?

soyabin bajarbhav : राज्यात सोयाबीनचे बाजारभाव अजूनही फारसे वधारलेले दिसत नाही. दिनांक १३ व १४ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये झालेल्या सोयाबीनच्या आवक व बाजारभावाचा आढावा घेतला असता, राज्यात १३ मे रोजी सरासरी बाजारभाव ४१७० रुपये प्रति क्विंटल होता. १४ मे रोजी ही आवक किंचित घसरून ३५,०८२ क्विंटल इतकी झाली […]

Dryland farming : कोरडवाहू शेती फायद्यात कशी करायची, जाणून घ्या मंत्र.

Dryland farming : बदलत्या हवामान, मर्यादित पाणीपुरवठा आणि वाढती जमीनधारणा यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू शेती एक मोठे आव्हान बनली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी मासिकाच्या मे अंकात आधुनिक कोरडवाहू शेतीसंदर्भात महत्त्वाच्या बाबींचे विवेचन करण्यात आले आहे, ज्या तंत्रांचा वापर करून उत्पादनात वाढ, जोखीम नियंत्रण आणि टिकावूपणा प्राप्त होऊ शकतो. १. जमिनीची काळजीपूर्वक निवड आणि व्यवस्थापन कोरडवाहू […]

Livestock care : अवकाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पशुधनाची अशी घ्या काळजी..

Livestock care : नाशिक, पुणे, नगरसह राज्यातील अनेक भागात तसेच घाटमाथ्याच्या भागात येत्या काही दिवसांत ढगाळ हवामान, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतीसह पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जनावरांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. हवामान आधारीत कृषी सल्ल्यानुसार, मेघगर्जनेसह वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने गोठ्यातील व्यवस्था […]

Agricultural exports : शेतमालाच्या निर्यातीत भारतीय बंदरांची भक्कम वाटचाल…

Agricultural exports : भारताच्या सागरी व्यापार क्षेत्रात गेल्या दशकात मोठी प्रगती झाली आहे. विशेषतः आर्थिक वर्ष 2024-25 हे वर्ष भारतीय बंदरांसाठी ऐतिहासिक ठरले. मालवाहतुकीत विक्रमी वाढ तर झालीच, पण शेतमालाच्या निर्यातीसाठी बंदरांची कार्यक्षमता आणि सुविधा यामध्येही लक्षणीय सुधारणा झाली आहे. देशभरातील शेतकरी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना याचा थेट लाभ होत असून, भारतीय शेती आता अधिक […]

Import of apples : तुर्कीहून सफरचंदाची आयात बंद होणार? देशातल्या शेतकऱ्यांना किती फटका बसतो.

Import of apples : नुकत्याच भारत आणि पाकिस्तान या देशात सीमेवर झालेल्या कारवाईनंतर आणि त्यानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर आता तुर्की देश भारताच्या रडावर आला असून त्याच्यावर व्यापार निर्बंध घालण्याची शक्यता आहे. या देशाला भारताने अडचणीच्या काळात मदत करूनही त्याने या संघर्षात पाकिस्तानची बाजू घेतली. त्यामुळे आपल्याकडी पर्यटन संस्थांनी तुर्कीचे पर्यटन बुकींग आधीच रद्द केले असून […]