Market trend : कांदा, टोमॅटो, सोयाबीन आणि हळदीच्या दरात तेजी; जाणून घ्या बाजाराचा कल…

Market trend

Market trend : सध्या टोमॅटो, कांदा या पिकांचे सरासरी दर वाढलेले आहेत. तसेच हळद आणि सोयाबीनही वधारले असल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात (18 मे ते 25 मे 2025) राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांदा, टोमॅटो, सोयाबीन आणि हळद या पिकांच्या दरांमध्ये लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाले. हवामानातील बदल, साठवणुकीवरील मर्यादा आणि मागणी वाढ यामुळे काही मालाच्या दरात जोरदार […]

Kharif Crop : खरीपाची अशी करा तयारी; मात्र पेरण्यांची घाई नको…

Kharif Crop

Kharif Crop : सध्या मराठवाड्यात जूनपूर्वीच काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असली, तरी हा पाऊस हा केवळ पूर्वमोसमी असून खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी पुरेसा नाही. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञ समितीने आणि ग्रामीण कृषि हवामान सेवा योजनेंतर्गत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 30 मे ते 5 जून 2025 या कालावधीत मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा […]

Agricultural Assistant : आता राज्यातील कृषी सहाय्यक या नावाने ओळखले जाणार..

Agricultural Assistant : राज्यातील कृषी सहायक आणि कृषी पर्यवेक्षकांच्या पदाचे नाव शासन निर्णयानुसार बदलले आहे. राज्यातील कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्या पदनामात अनुक्रमे ‘उप कृषि अधिकारी’ व ‘सहाय्यक कृषि अधिकारी’ असा बदल करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कृषि विभागांतर्गत कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्या पदनामात […]

Magnet project : महाराष्ट्र अँग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प” संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार..

Magnet project : आशियाई विकास बँक (ADB) सहाय्यित “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या प्रकल्प संस्थेवर यापुढे राज्याचे पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहतील. तसेच प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी असलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्य सचिवांऐवजी मुख्यमंत्री असतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्रमुख १५ फलोत्पादन पिकांच्या मुल्यसाखळ्या विकसित करण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये ६ […]

Agricultural disputes : शासनाच्या या निर्णयामुळे शेतजमिनीचे वाद होणार कमी….

Agricultural disputes : शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 85 नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. शेत जमिनीच्या वाटप पत्रास मुद्रांक शुल्काचा […]

Monsoon forecast : मॉन्सूनच्या दुसऱ्या अंदाजाने दिलासा; राज्यात जूनमध्ये किती पडणार?

Monsoon forecast : भारत हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, 2025 मधील जून ते सप्टेंबरदरम्यानचा दक्षिण-पश्चिम मॉन्सून देशात एकूण सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशभर सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असून, ±4 टक्क्यांचा फरक शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाच्या आधारावर खरीप हंगामाची तयारी करता येईल. मॉन्सूनचा महत्त्वाचा विभाग, म्हणजे देशातील मुख्य कृषी भाग, यामध्येही […]