US GM agricultural : अमेरिकेचा जीएम शेतमाल भारतात येणार? व्यापार करारावरून देशात चिंता..

US GM agricultural : भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारावर (BTA) चर्चा सुरू असताना काही कृषी संबंधित संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना वाटते की या करारामुळे भारतातील कृषी निर्यातीवर परिणाम होऊ शकतो आणि जेनेटिकली मॉडिफाइड (जीएम) पिकांसाठी अमेरिकेला भारतात प्रवेश दिल्यास भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या करारात अमेरिका भारताकडून काही कृषी […]

Maharashtra rain update : पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे..

Maharashtra rain update :महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी पावसाने जोर धरल्याने पुढील पाच दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. भारत हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या प्रमुख चार कृषी विभागांमध्ये पावसाचा जोर वेगवेगळ्या तीव्रतेने जाणवणार आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.   कोकण आणि गोवा भागात […]

Mango farmers : शेतमाल निर्यातीसाठी वाशी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु होणार; आंबा शेतकऱ्यांना मिळणार थेट फायदा..

Mango farmers : भारतीय फळांमध्ये आंबा हा सर्वाधिक निर्यात होणारा शेतमाल आहे. विशेषतः अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भारतीय आंब्याला मोठी मागणी आहे. ही निर्यात अधिक प्रमाणात आणि दर्जेदार स्वरूपात होण्यासाठी वाशी येथील विकिरण प्रक्रिया सुविधा केंद्र आता पूर्ण क्षमतेने — आठ-आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये — कार्यान्वित ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा चांगला […]

Loans to sugar factories : राज्यातील साखर कारखान्यांना मिळणार २१०० कोटींचे कर्ज..

Loans to sugar factories : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांसाठी खेळत्या भागभांडवलाचा प्रश्न सुटण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत 2 हजार 182 कोटी 69 लाख रुपयांचे मार्जिन मनी लोन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी जून 2025 च्या पावसाळी अधिवेशनात सादर […]

Nafed Kanda Kharedi : नाफेडमार्फत कांदा खरेदीस सुरुवात, कांदा बाजारभाव कितीने वाढणार..

Nafed Kanda Kharedi: नाशिकसह महाराष्ट्रभर सध्या कांद्याचे दर चढउताराचे चक्र सुरू असतानाच नाफेडने रब्बी हंगामातील कांदा खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे. केंद्र शासनाच्या मूल्य स्थिरीकरण निधी (PSF) अंतर्गत ही खरेदी आज सोमवार दिनांक १ जुलैपासून सुरू झाली असून, राज्यातील निवडक सहकारी संस्था व कृषी संस्था यांच्यामार्फत कांदा खरेदी केली जात आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात स्थैर्य येण्याची […]

Onion subsidy : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गुजरातच्या कांदा शेतकऱ्यांना २०० रुपये अनुदान?

Onion subsidy : सध्या बाजारात कांद्याचे भाव गडगडल्याने गुजरात सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रतिक्विंटल २०० रु ची आर्थिक मदत जाहीर केली आहे, जी जास्तीत जास्त ५० हजार रुपये पर्यंत असेल. दरम्यान लवकरच होणारी गुजरात राज्य विधानसभेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय तेथील सरकारने घेतल्याचा आरोप शेतकरी संघटना आणि […]