Orange growers : दिलासादायक फायटोप्थोरा नुकसानग्रस्त संत्रा उत्पादकांना शासकीय मदत..

Orange growers : विदर्भात अमरावती आणि नागपूर विभागात संत्रा फळपिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. संत्रा फळ पिकावर दरवर्षी बुरशीजन्य फायटोप्थोरा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. हा प्रादुर्भाव पाच टक्क्यांच्या आतमध्ये आहे. या रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन नुकसान झाल्याचे आढळून आल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येईल, असे कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या […]

Wind energy company : पवन ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत शासन ॲक्शन मोडवर..

Wind energy company : धाराशिव जिल्ह्यात २२ पवन ऊर्जा कंपन्यांकडून ८४३ पवनस्तंभाचे काम सुरू आहे. या कंपन्यांकडून स्थानिक शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणाची पोलिस महानिरीक्षक यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे कृषी राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानसभेत सांगितले. तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांना कंपन्यांकडून मारहाण प्रकरणावर विधानसभा सदस्य कैलास […]

Crop care : समाधानकारक पावसात मका, सोयाबीन, बाजरी आणि भुईमूग पेरणीसाठी अशी घ्या काळजी…

Crop care : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या लागवडीसाठी योग्य स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्र, इगतपुरी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, मका, सोयाबीन, बाजरी आणि भुईमूग या पिकांसाठी पेरणीचे नियोजन करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात. मका पेरणीसाठी सपाट वाफ्यावर पेरणी करावी. पेरणीचे अंतर लवकर पिकणाऱ्या जातींसाठी ६०x२० सेमी, […]

Grape Pomegranate Management : द्राक्षाच्या काठीवर गाठीचे आणि डाळिंबाच्या हस्त बहराचे व्यवस्थापन कसे कराल?

Grape Pomegranate Management सध्या द्राक्षाचे अनेक बागायतदार दुसऱ्या टप्प्यातील फळधारणेसाठी आवश्यक तयारी करत आहेत. मात्र हवामानातील आर्द्रता आणि पूर्वीच्या अयोग्य खत व संजीवक वापरामुळे अनेक बागांमध्ये द्राक्षाच्या काठीवर गाठी (nodal swellings) येत असल्याचे निदर्शनास येत आहे. या समस्येचे प्रमुख कारण म्हणजे ओलांड्याचा पहिला टप्पा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी नत्रयुक्त खते व संजीवकांचा अत्याधिक वापर. त्यामुळे वेलीवरचा […]

Crop management : असे करा कांदा रोपवाटिका आणि टोमॅटोचे व्यवस्थापन..

Crop management : सध्या मध्य महाराष्ट्रात पावसाळा सक्रिय असून ढगाळ हवामान आणि मध्यम पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर कांदा व टोमॅटो या महत्त्वाच्या भाजीपाला पिकांसाठी शेतकऱ्यांनी विशिष्ट काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. कांद्याची रोपवाटिका तयार करताना शेतकऱ्यांनी २ गुंठे क्षेत्रावर प्रत्येकी एक एकर लागवडीसाठी पुरेशी रोपे तयार करावीत. रोपांची […]

Rainy season : पावसाळ्यात दूध उत्पादन, रोगप्रतिकार आणि स्वच्छतेसाठी आवश्यक उपाय…

rainy season : पावसाळी हवामानात शेतीसारखेच पशुपालनही आव्हानात्मक ठरते. सतत आर्द्रता, पावसाचे पाणी, माश्या, गोचीड, जंत आणि वाढती रोगप्रवणता यामुळे गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांचे आरोग्य आणि उत्पादन क्षमताही प्रभावित होते. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, इगतपुरीने दिलेल्या सल्ल्यानुसार पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे, हे समजून घेणे गरजेचे ठरते. सर्वात आधी गोठ्याचे […]

kanda market: राज्यात शनिवारपर्यंत कुठल्या बाजारात कांदा घसरला, कुठल्या बाजारात वाढला?

kanda market : महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याच्या घाऊक दरात १ ते ५ जुलै २०२५ या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत सरासरीत घट दिसून आली आहे. मागील आठवड्यात म्हणजे २४ ते ३० जून दरम्यान सरासरी दर १३१९ रुपये प्रति क्विंटल होता, तर यंदाच्या आठवड्यात तो किंचित वाढून १३३३ रुपये झाला. मात्र ही वाढ काही ठराविक जिल्ह्यांपुरती मर्यादित […]