1. आमच्याकडे टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, पीक्याडोर, ब्रोकोली ( स्पेशलिस्ट) लाल कोबी, कलिंगड खरबूज,कोबी, फ्लॉवर, कारले, शेवगा, दोडका, काकडी, केळी, (पपई स्पेशलिस्ट) ऊस.
2. तसेच सर्व प्रकारची फळझाडे, फुलझाडे , व भाजीपाल्याची रोपे तयार व ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील.