kanda bajarbhav: सोमवारी आवक घटली; कांदा बाजारभाव स्थिरावले..

kanda bajarbhav: मागच्या सोमवारी राज्याच्या बाजारांत एकूण ३ लाख ६५ हजार क्विंटल कांदा आवक झाली होती. संपूर्ण आठवडाभर राज्यात कांद्याची सरासरी आवक २ लाख ७० हजार क्विंटलच्या आसपास राहिल्याने बाजारभाव फारसे खाली न जाता टप्प्या टप्प्याने कमी झाले. मात्र या आठवड्यात रविवारी कांदा आवक मागच्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिली, तर सोमवारी काल कांदा आवक २ […]
“Union-budget : आर्थसंकल्प 2025: आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा , थोडक्यात वाचा कसा आहे आर्थसंकल्प”

नुकतीच 2025 चा आर्थसंकल्प जाहीर झाला, आर्थसंकल्पचा सर्वसामान्यांना कोणत्या सवलती यौजना सरकारने जाहीर केल्या आहेत त्याचा थोडक्यात आढावा आम्ही घेतलेला आहे: 1. कर सवलतीसरकारने कर सवलती जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे करदात्यांना अधिक बचत होईल. यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होईल आणि आर्थिक स्थिरता मिळेल. 2. आरोग्य […]
Weather Update : थंडीत वाढ होण्याची शक्यता कशी ?

Weather Update : मावळलेल्या पावसाळी वातावरणामुळे महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहील. त्यामुळे पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि.१२ फेब्रुवारी (माघ पौर्णिमे) पर्यंत पहाटेचे किमान तापमानात १ ते २ डिग्री से.ग्रेड पर्यंत आता घसरण होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रात, येणाऱ्या ह्या १० दिवसात, चढ- उताराच्या थंडीसह सकाळच्या वेळेस हवेत गारवा जाणवण्याची शक्यता आहे. किमान तापमानात […]
tomato bajarbhav: टोमॅटोचे कसे आहेत बाजार? कुठे वाढली टोमॅटोची लाली?

Tomato bajarbhav: आज मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी पुणे- पिंपरी बाजारात टोमॅटोला कमीत कमी १२००, जास्तीत जास्त १३०० रुपये आणि सरासरी १२५० रुपये बाजारभाव मिळाला. सकाळच्या सत्रात या बाजारात २९ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. दरम्यान काल सोमवारी म्हणजेच आठवड्याच्या सुरूवातीला पुणे बाजारात टोमॅटोची १८३५ क्विंटल आवक झाली होती. कमीत कमी ६०० रुपये, जास्तीत जास्त १२०० […]
poultry farming: सध्याच्या वातावरणात कोंबड्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे असे करा नियोजन…

poultry farming:हिवाळ्यात बऱ्याच वेळेस पिण्याच्या पाण्याचे तापमान कमी असल्यामुळे कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण घटते. कोंबड्यांच्या खाद्य सेवनाच्या प्रमाणात पाणी पिण्याचे प्रमाण असणे आवश्यक आहे. साधारणतः योग्य तापमानात कोंबड्या खाद्याच्या दुप्पट पाणी पितात. परंतु हे पाणी पिण्याचे प्रमाण घटल्यास मूत्रपिंडात युरिक अॅसिडचे घनीकरण होते आणि असे युरिक अॅसिड मूत्रपिंड आणि मूत्रवाहिनीमध्ये साठून राहते. कोंबड्यांना गाऊट होतो, […]
Soybean price : हमीभाव खरेदीची मुदत वाढली, पण सोयाबीन भाव पडलेलेच…

सोयाबीनच्या हमीभाव खरेदीची मुदत वाढविल्यानंतरही राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव पडलेलेच दिसून येत आहेत. हमीभाव खरेदीमध्ये अनेक अडचणी असून सरकारी लक्ष्य पूर्ण होईल का याची शंका शेतकऱ्यांना आहे. तर दुसरीकडे याचा अंदाज आल्याने खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांनी कमी भावानेच खरेदी करण्याचे धोरण स्वीकारल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. रविवारी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीला कमीत कमी ३७६९ आणि सरासरी ३९०५ […]
Krishi Yojana:यंदाच्या बजेटमधील धन-धान्य कृषी योजना काय आहे ?

Krishi Yojana : केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये प्रस्तावित केलेल्या विकास उपायांपैकी एक म्हणजे कृषी विकास आणि उत्पादकता वाढवणे. एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात यामधील चार शक्तिशाली इंजिनांपैकी शेती ही एक आहे, असे केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सांगितले गेले आहे. धनधान्य योजनेसह इतर काय योजना आहेत, ते समजून घेऊ पंतप्रधान धन-धान्य कृषी […]
kanda market : पिंपरीला कांदा पोहोचला २९०० रुपयांवर; जाणून घ्या साप्ताहिक आढावा..

kanda market: आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्यास दिवशी पुण्यातील पिंपरी बाजारात कांद्याने भाव खाल्लेला दिसून आला. सकाळच्या व्यवहारात या बाजारत कांदयाला २९०० रुपये बाजारभाव मिळाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान काल रविवारी पिंपरी बाजारात सरासरी २६०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कांद्याल मिळाले होते. असे असले, तरी संपूर्ण राज्यातील महत्त्वाच्या बाजारात कांदा दर मागच्या आठवड्याच्या तुलनेत काहीसे घसरलेले दिसून […]
Tomato cultivated : टोमॅटोची देशात किती लागवड झालीय? यंदा कसे असतील भाव..

tomato lagvad : गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे बाजारातील दर घसरताना दिसून येत आहेत. पुणे बाजारात रविवारी टोमॅटोला सरासरी एक हजार तर कमीत कमी ६००रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. खरीपातील लागवड वाढल्याने तसेच हिवाळ्यातील घटलेल्या मागणीमुळे टोमॅटोचे दर घसरले असल्याचे व्यापारी सांगतात. मात्र अनेकांना उत्सुकता आहे की रब्बीची लागवड केलेल्या टोमॅटोला किती दर मिळतील? टोमॅटोची लागवड आणि […]
Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींच्या माध्यमातून मंत्री मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा?*

Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे कवित्त्व अजूनही संपायला तयार नाही. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटचा समजला जाणारा वाल्मिक कराड याच्यासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाच्या गु्न्हयासह संघटित गुन्हेगारी विरोधातील प्रभावी कलम मकोका लावण्यात आले. त्यानंतर वाल्मिक समर्थकांनी परळीत मोठे आंदोलन केले. दरम्यान या प्रकरणाशी मंत्री धनंजय मुंडे यांचाही […]