Transactions will be done through your face : ना कार्डची झंझट, ना पैसे ठेवण्याची गरज; तुमच्या चेहऱ्याद्वारेच होणार व्यवहार

Transactions will be done through your face:शहर असो किंवा ग्रामीण भाग, शहरी नागरीक असो वा शेतकरी सध्या अनेकांचे व्यवहार हे आधार कार्डशी संबंधित प्रणालीने होत असून भविष्यात आता पैशांचे, बँकांचे व्यवहार करण्यासाठीही या प्रणालीचा वापर होणार आहे. त्यासाठी कुठलेही कार्ड बाळगण्याची गरज नसून तुमचा चेहरा स्कॅन केला की लगेच हे व्यवहार होणा आहे. त्याची सुरूवातही […]
soybean bajarbhav : लातूर बाजारात सोयाबीनचे बाजारभाव टिकून; जाणून घ्या बाजारभाव…

soybean bajarbhav : हमीभाव खरेदी केंद्रांची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविल्यानंतर बाजारसमितीतील सोयाबीन खरेदीचे दर वाढतील अशी अपेक्षा होती. मात्र हे दर फारसे वधारलेले नाही. असे असले तरी लातूर बाजारसमितीत बाजारभाव स्थिर राहिल्याचे दिसून आले. दरम्यान सरकारी केंद्रांवरील हमीभाव खरेदी सुरळीत असती आणि दिलेले लक्ष्य पूर्ण झाले असते, तर बाजारातील दरही वधारले असते असे सांगितले जात […]
Tur success story : तुरीच्या या वाणाने घडवला इतिहास; शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन..

Tur success story : अनेकांची तूर काढणी सुरू असून सध्या करमाळ्यातील काही शेतकऱ्यांची चर्चा आहे. कारण म्हणजे त्यांनी घेतलेले तुरीचे उत्पादन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील फिसरे गावातील शेतकरी हनुमंत रोकडे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विकसित ‘गोदावरी’ तुरीच्या वाणाचा बागायती मध्ये विक्रमी १९.५० क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतले. सध्या त्यांचे सर्वत्र कौतुक सुरू […]
kanda bajarbhav : सोमवारी कांदा वधारला; आठवडाभर राज्यात कसे असतील बाजारभाव?

kanda bajarbhav : आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी पुणे बाजारात कांद्याला सरासरी २ हजार आणि कमीत कमी १३०० रुपये बाजारभाव मिळाला. कालच्या तुलनेत आज येथील बाजारभाव टिकून आहेत. सोमवारी लासलगाव बाजारसमितीत २५०० रुपये प्रति क्विंटल असे वधारलेले दिसून आले. पिंपळगाव बसवंत बाजारात २३५० इतके होते. सोलापूर बाजारात २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते. […]
Ajit pawar : बीड खून प्रकरणामुळे राष्ट्रवादीला पालकमंत्रीपदावर डावलले..

Ajir pawar : बीड खून प्रकरणानंतर राज्यभर आंदोलनाचे इशारे दिले जात असताना आणि भाजपा-संघ परिवारातून धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात वातावरण असताना पालकमंत्री पद वाटपात या प्रकरणी भाजपाची अप्रत्यक्ष भूमिका जाहीर झाल्याचे दिसून आले, म्हणूनच बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. त्यातून भाजपाच्या नेतृत्वाने मंत्री मुंडे यांच्यासह अजित पवार यांनाही इशारा […]
CBSE Pattern In Maharashtra: सरकारचा ऐतिहासिक निर्णय , महाराष्ट्रामधील शाळांमध्ये राबवणार सीबीएससी पॅटर्न

CBSE Pattern In Maharashtra : महाराष्ट्रातील पालक गेल्या काही वर्षांपासून आपल्या मुलांना शिक्षणासाठी केंद्रीय शाळा म्हणजेच सीबीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये घालताना दिसून येत आहेत. राज्यातील पालकांचा सीबीएससी कडे ओढा वाढताना दिसून येतोय आणि याचाच परिणाम म्हणजे राज्यातील महाराष्ट्र सरकारच्या राज्य शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखालील असलेल्या शाळांमधील प्रवेशाचे प्रमाण कमी होऊन या शाळा ओस पडत चाललेल्या दिसून येत […]
State guardian minister:राज्याचे पालक मंत्री जाहीर, बीडमध्ये मुंडे यांचा पत्ता कट

State guardian minister:महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित […]
orange-mossambi and pomegranate : संत्री-मोसंबी आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी

Orange-mossambi and pomegranate : सध्याच्या वातावरणात शेतकऱ्यांनी लिंबूवर्गीय पिकांची आणि डाळिंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने या आठवड्यासाठी पुढील प्रमाणे कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. संत्रा-मोसंबीची काळजी: १. मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात […]
farmers’favorite ST : शेतकऱ्यांच्या आवडत्या एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या ५ हजार बसेस येणार

farmers’favorite ST : राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीने आता येथूनपुढे भाडेतत्त्वावर बस घेणे बंद करून स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याचा ठरवले आहे. एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही […]
soybean bajarbhav : लातूर बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय?

soybean bajarbhav: शुक्रवारी आठवडा संपत आला असताना लातूर बाजारातील सोयाबीनचे भाव स्थिर राहिले. संपूर्ण आठवड्यात त्यात फारशी घसरण पाहायला मिळाली नाही, उलट शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी लातूरला सरासरी ४२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पाहायला मिळाले. सोयाबीन हमीभाव केंद्रांना केंद्राने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली, त्यानंतर सोयाबीनचे स्थानिक बाजारातील भाव वाढण्याची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात […]