Agri-Photovoltaic : मराठवाड्यात होतेय ॲग्री-फोटोव्होल्टेईक पद्धतीने शेती, जाणून घ्या सविस्तर…

Agri-Photovoltaic : मराठवाड्यात आधुनिक तंत्रज्ञानावर अनेक शेतकरी शेती करत असून आता संशोधनासाठी परभणी जिल्ह्यामध्ये मानवत जवळ ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेती करत असतानाच शेतातून सौर ऊर्जाही मिळवता येते आणि त्याच ऊर्जेचा किंवा वीजेचा वापर पुन्हा शेतासाठी करून ठिंबकसारख्या उच्च तंत्रासाठी करता येणे हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत जर्मन […]
Ownership scheme : स्वामित्व योजनेंतर्गत सव्वा दोन कोटी प्रॉपर्टी कार्ड तयार

Ownership scheme: देशातील 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 230 हून अधिक जिल्ह्यांमधील 50000 हून अधिक गावांमधील मालमत्ता मालकांना स्वामित्व योजनेंतर्गत 65 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले जाणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे कार्ड वितरण होतील. अद्ययावत ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून खेड्यातील वस्ती करण्यायोग्य भागात घरे असलेल्या कुटुंबांना रेकॉर्ड ऑफ राईटस देऊन ग्रामीण भारताची […]
Kanda bajarbhav : बांग्लादेशने आयातशु्ल्क वाढवले मात्र लासलगावला कांदा बाजारभाव टिकून…

kanda bajarbhav: बांग्लादेशमध्ये कांदा कमी असल्याने देशात कांदा मुबलक उपलब्ध व्हावा या हेतूने त्या देशाने भारतासह विविध ठिकाणांहून आयात होणाऱ्या कांद्यावरील शुल्क काढून टाकले होते. १५ जानेवारीपर्यंत हे आयातशुल्क काढले होते. त्यानंतर हे आयातशुल्क १० टक्केप्रमाणे पुन्हा लावण्यात आल्याने भारतातून बांग्लादेशात निर्यात होणाऱ्या कांद्यावर परिणाम होईल अशी भीती होती. मात्र शुक्रवारी आठवड्याच्या शेवट आलेला असताना […]
krishi salla: सध्याच्या हवामानात केळी आणि आंबा पिकाची अशी घ्या काळजी

krishi salla:प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. दरम्यान केळी आणि आंबा पिकाची कशी काळजी घ्यावी […]
Approved Pay Commission : 8 वा वेतन आयोग मंजूर झाल्याने सरकारी कर्मचारी मालामाल होणार…

Approved Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांपर्यंत वाढलेला असताना आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे या वर्षीच्या बजेटमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या बाबतीत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल अशी सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती एकीकडे 6 डिसेंबरला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये देखील आठव्या वेतन आयोगाच्या […]
Agricultural Marketing : शेतकऱ्यांची पोरं शिकत आहेत कृषी मार्केटिंग; यंदा इतक्या विद्यार्थी झाले कृषी पदवीधर..

Agricultural Marketing : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारंभ दिनांक २३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून त्या निमित्त विद्यापीठाने कोणत्या शाखेचे किती विद्यार्थी पदवीधर, पीएचडी आणि उच्च पदवीधर झालेत त्याची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार एमबीए होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असून कृषी मालाच्या विक्री आणि व्यवस्थापनासंदर्भात शेतकऱ्याची ही पुढची पीढी आता […]
Meeting of ministers:रब्बीसाठी धरणातून विसर्ग; मंत्र्यांच्या बैठकीत झाला हा निर्णय

Meeting of ministers : सध्या रब्बीसाठी आवर्तन सुरू असून अनेक शेतकऱ्यांना आपल्या पाटाला पाणी कधी आणि कसे मिळणार याची उत्सुकता आहे. दरम्यान विदर्भ, कोकण आणि तापी पाटबंधारे विभागात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक मंत्री जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. धरणातील पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन करावे. […]
Shet rasta : शेतात यंत्र नेता येत नाहीत? वहिवाट रस्त्याबाबत होणार मोठा निर्णय..

shet rasta : अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत किंवा मग त्यासाठी भावकी आणि आजूबाजूच्या लोकांचा त्रास सहन करावा लागतो. पण आता राज्य सरकारने त्यासंदर्भात दखल घेऊन लवकरच मार्गदर्शक सूचना तयार करण्याला प्राधान्य दिले आहे. यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत तहसिलदारांना निर्णय घेता यावा यासाठी […]
ladki bahin yojna: लाडकी बहिण योजनेचा पुढचा हप्ता या तारखेला येणार…

ladki bahin yojna: लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता निवडणुकीमुळे लांबला होता, मात्र जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला. तर सुमारे १२ लाखांवर महिलांनी नव्याने नोंदी केल्यावर त्यांच्या खात्यात एकूण सर्व हप्त्यांचे मिळून ९ हजार रुपये जमा करण्यात आले होते. मध्यंतरी ही योजना बंद होणार अशा अफवाही पसरल्या होत्या. मात्र या […]
Market Price of Tomato : या’ बाजारात टोमॅटोला मिळतोय चांगला बाजारभाव..

Market Price of Tomato : गुरुवार दिनांक १६ जानेवारी रोजी राज्यातील टोमॅटो आवक कशी झाली आणि कुठे चांगला बाजारभाव मिळाला ते जाणून घेऊ. गुरूवारी पुणे बाजारात लोकल वाणाच्या टोमॅटोची ३२७३ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ६०० रुपये, जास्तीत जास्त १२०० रुपये आणि सरासरी ९०० रुपये बाजारभाव मिळाला. पुणे जिल्ह्यातील मोशी बाजारात सुमारे साडेसहाशे क्विंटल […]