Soybean Bajarbhav : हमीभाव खरेदीची मुदत वाढल्यानंतर सोयाबीनचे कसे आहेत बाजारभाव?

Soybean Bajarbhav : सोयाबीनच्या सरकारी हमीभाव खरेदीची मुदत दिनांक १२ जानेवारीला संपली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या पाठपुराव्याने केंद्र सरकारने ही मुदत पुन्हा ३१ जानेवारीपर्यंत वाढविली आहे. राज्यात १४ लाख १३ हजार मे. टन खरेदीचे उदिष्ट असताना आजतागायत केवळ ४ लाख २७ हजार मे. टन खरेदी झाल्याने अजूनही ते उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. अशा पार्श्वभूमीवर आता […]

Onion Farmer : बांग्लादेशच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांची पुन्हा कोंडी…

Onion Farmer : भारतातून सर्वाधिक कांदा निर्यात ही बांगलादेशात होते. मध्यंतरी आपल्या देशात कांदा आवक चांगली राहावी आणि स्वस्त कांदा मिळावा यासाठी बांग्लादेशने कांद्यावरील आयात शुल्क शून्य टक्के केले होते. त्यामुळे भारतीय कांदा तिथे जाण्यास सुलभ होता. मात्र १५ जानेवारीला ही मुदत संपली असून हे शुल्क पुन्हा लागू केल्याने कांद्याच्या किंमती पुन्हा घसरण्याची शक्यता निर्माण […]

Sugarcane crushing and frp : आतापर्यंत किती साखर कारखान्यांनी एफआरपीचे पूर्ण पैसे दिले…

Sugarcane crushing and frp : राज्यात यंदा ४१५ लाख मे. टन गाळपाचे उदिष्ट असले, तरी नोव्हेंबर पर्यंत केवळ ८५ लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. यंदा निवडुकीमुळे गाळप हंगाम काहीसा लांबल्याने गाळप कमी झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीची रक्कमही अनेक कारखान्यांनी देणे बाकी आहे. अशी आहे ऊसाची स्थिती: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या तीस […]

kanda bajarbhav : पुण्यात कांद्याचे बाजारभाव टिकून; नाशिकच्या या बाजारात घसरण…

kanda bajarbhav: संक्रांतीच्या बाजारसमित्यांच्या सुटीनंतर आजपासून सोलापूरचे मार्केट पुन्हा सुरू होत आहे, तर दुसरीकडे इतरही बाजारसमित्या पुन्हा सुरू झाल्याने कांदा बाजारभावावर परिणाम झाला आहे. असे असले, तरी आज सकाळच्या सत्रात म्हणजेच दिनांक १६ जानेवारी २५ रोजी काही बाजारात कांद्याचे बाजारभाव टिकून आहेत. आज सकाळी पुणे बाजारसमितीत दहा हजार क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. कमीत कमी […]

Sharad Pawar : अमित शहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर, नेमकं राजकारण काय आहे ?

Sharad Pawar : शरद पवार यांनी 1978 मध्ये महाराष्ट्रात दगा फटका आणि विश्वासघाताच राजकारण सुरू केलं जे 2024 च्या निवडणुकीत जनतेने नाकारलं तसेच घराणेशाहीचे राजकारण आणि उद्धव ठाकरे यांचा विश्वासघातही जनतेने नाकारला 2024 च्या निवडणुकीत लोकांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली हे विधान अमित शहांनी 12 जानेवारीला शिर्डीत भाजपच्या महाधिवेशनामध्ये केलं […]

Narendra Modi : शाहांनंतर मोदींनी दिला चारित्र्य सुधारण्याचा सल्ला; धनंजय मुंडे होते का लक्ष्य?

Narendra Modi : शाहांनंतर मोदींनी दिला चारित्र्य सुधारण्याचा सल्ला; धनंजय मुंडे होते का लक्ष्य?*

Narendra Modi : मस्साजोग खून प्रकरणानंतर वादाच्य भोवऱ्यात सापलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय या प्रकरणी दिवसेंदिवस खोलात जात असून अलिकडेच बीडमधील राष्ट्रवादीची कार्यकारिणी सुनील तटकरे यांनी बरखास्त केल्याने पक्षातूनच त्यांच्यावर कारवाईचे संकेत मिळत आहे. दुसरीकडे मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांच्या बैठकीत या प्रकरणी सूचक संकेत दिल्याने लवकरच मुंडे यांच्या अडचणी वाढतील […]

Ladki Bahin Yojana : 60 लाख लाडक्या बहीणींचे अर्ज बाद होण्याच्या चर्चा महायुतीला लाडक्या बहिणी नकोशा?

Ladki Bahin Yojna : नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला असं म्हटलं जातं महायुतीला राज्यामध्ये 288 पैकी 235 जागा जिंकता आल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पदरामध्ये फक्त 47 जागा पडल्या आता या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या प्रचंड यशामागचं कारण आहे राज्यातील सर्व महिला असं खाजगी मध्ये सांगितलं […]

Good News Turmeric : हळद उत्पादकांसाठी गुड न्यूज, राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन, असे होणार फायदे

Good News Turmeric:- हळद शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज असून राष्ट्रीय हळद मंडळाची देशात स्थापना झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले. त्यांनी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून पल्ले गंगा रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. मंडळाचे मुख्यालय निजामाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे. मंडळाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त, आयुष मंत्रालय, औषधनिर्मिती विभाग, […]

New Districts In Maharashtra: राज्यात २१ नवीन जिल्हे होणार? पहा कोणकोणत्या जिल्ह्याचं विभाजन होतंय…

New Districts In Maharashtra: महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित असल्याचं बोललं जातंय राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित आहे सध्या अस्तित्वात असलेल्या 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होते येत्या 26 जानेवारीला या संदर्भात अधिकृत […]

Prithviraj Chavan : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांचे नाव चर्चेत, पृथ्वीराज चव्हाण नवी दिल्लीला रवाना..

काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार अशी चर्चा सुरू असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर आलंय वरिष्ठांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण नवी दिल्लीला रवाना झाल्याचं सांगितलं जातंय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतीश पाटील आणि विश्वजीत कदम यांची नाव सुद्धा चर्चेत आहेत दरम्यान पुढच्या दोन ते तीन […]