maharashtra weather update : पुन्हा थंडी वाढणार, पावसाची कशी आहे शक्यता?

maharashtra weather update: फिंजल चक्रीवादळाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील थंडी घालवल्यानंतर, पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत असलेले पश्चिमी (झंजावात)प्रकोप व समुद्र सपाटी पासून साडेबारा किमी. उंचीवर वाहणारे उच्चं तपाम्बरातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांचे झोता(जेट स्ट्रीम)मुळे आजपासून खान्देश, नाशिकपासून थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि. १८ डिसेंबर(संकष्टी चतुर्थी)पर्यन्त थंडी टिकून […]
Ladaki bahin Yojana : लाडक्या बहिणीचे पैसे आता मिळणार नाहीत? जाणून घ्या कारणे…

Ladaki bahin Yojana : महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहिण योजना सुरू राहणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र तरीही या योजनेचे पैसे सरसकट सर्व अर्जदारांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी […]
ladki bahin yojna: नवे सरकार लाडकी बहिण योजना सुरू ठेवणार का नाही?

ladki bahin yojna: महायुतीच्या सरकारच्या विजयाचे मोठे गमक म्हणजे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेली ‘लाडकी बहिण योजना’. या योजनेमुळे राज्यातील लाखो पात्र महिलांच्या खात्यात दिवाळीपर्यंत प्रत्येकी साडेसात हजार रुपये मिळाले. दरम्यान निवडणुक प्रचारावेळी भाजपा आणि महायुतीने लाडकी बहिण योजनेतील निधी दरमहा १५०० रुपये वाढवून २१०० रुपये करायचे आश्वासन दिले होते. सध्या लाडकी बहिण योजनेमुळे […]
Sugar crushing and Jagery price : ऊस पट्ट्यात गुऱ्हाळघरे सुरू; सध्या गुळाचे व्यवहार कसे होत आहेत..

Sugar crushing and Jagery price:एका बाजूला साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला असताना, दुसरीकडे काही गुऱ्हाळघरांमध्येही ऊस गाळपाचे काम सुरू असून नवीन गुळ बाजारात येऊ लागला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या परिसरात अजूनही काही गुऱ्हाळं टिकून आहेत. राज्यात सध्या सरासरी दोन ते अडीच हजार क्विंटल गूळाची आवक होत आहे. सांगली बाजारात गुळाची […]
Kanda Bajarbhav : आज लाल कांद्याला लासलगावी काय भाव मिळतोय?

Kanda Bajarbhav : आज दिनांक ७ डिसेंबर रोजी कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारात सकाळच्या सत्रात लाल कांद्याचे ५१० नग म्हणजेच सुमारे ३५०० क्विंटल आवक झाली असून किमान बाजारभाव बाजारभाव हजार रुपये तर सरासरी ३८०० रुपये प्रति क्विंटल इतके होते. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील मनमाड बाजारात आज सकाळच्या सत्रात लाल कांद्याला सरासरी ३३०० रुपयांचा बाजारभाव मिळाला, पुण्यातील […]
Drone pilot course : ड्रोन पायलट व्हायचंय, मग आजच अर्ज करा ? प्रशिक्षणासाठी ही आहे शेवटची तारीख…

Drone pilot course : सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत शेतीसाठीच्या ड्रोन पायलट होण्याची तरुणांना संधी असून त्यासाठी प्रशिक्षणाचा खर्च सारथी मार्फत करण्यात येणार आहे. मात्र अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर असून त्याआधीच अर्ज करावा अशी सूचना संबंधितांनी दिली आहे. ज्या तरुणांचे वय १८ ते ४० असेल, त्यांना या योजनेचा […]
Tomato and Chilly variety : राज्यात विकसित झाले टोमॅटो आणि मिरचीचे आले नवे वाण, मिळाली जाणून घ्या वैशिष्ट्ये…

Tomato and Chilly variety: उद्यानविद्या पिकांची गुणवत्ता, अधिसूचना आणि वाण प्रसाराणासाठीच्या दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या ३१व्या केंद्रीय उपसमितीच्या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या उद्यानविद्या संशोधन (भाजीपाला) केंद्राने विकसित केलेले टोमॅटो वाण पीबीएनटी-२०, मिरची वाण पीबीएनसी-१७ आणि विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण ‘शिवाई’ यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस […]
Tur Bajarbhav : बाजारात नवी तुरी अन् भाव मिळणार भारी..

Tur Bajarbhav : सध्या बाजारात तुरीचे बाजारभाव सरासरी ७ हजार पाचशे ते ९ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहेत. आगामी काळात तुरीचे नवीन पीक बाजारात आल्यावर त्याला काय भाव मिळेल, याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. स्मार्ट ॲग्री प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षातील तज्ज्ञांनी या बद्दल सांगितले आहे. त्यांनी माहितीचे विश्लेषण करून जानेवारी ते […]
Maharashtra BJP : भाजपाचे सरकार येताच, बंडखोरांची इनकमिंगसाठी पुन्हा सेटिंग..

दिनांक ५ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात आता भाजपाचा वरचष्मा असलेले महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तो पुढील आठवडयात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ऐन निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या आणि नंतर अपक्ष निवडणूक लढवून पराभव पत्करावा लागलेल्या […]
grape and onion : द्राक्षावर वटवाघुळांचा तर कांद्यावर चोरांचा डल्ला, शेतकऱ्यांचे लाखांचे नुकसान…

grape and onion : सांगली आणि नाशिक परिसरात अर्ली द्राक्षाचा हंगाम सुरू होत असून काही शेतकऱ्यांची द्राक्षे बाजारात जायला सुरूवातही झाली आहे. दुसरीकडे कांदा पट्ट्यात लाल कांद्याचा हंगाम आता वाढणार आहे. सध्या द्राक्ष आणि कांदे या दोन्ही पिकांना समाधानकारक बाजारभाव मिळत आहे. त्यामुळेच की काय या पिकांना आता निसर्गासह चोरांचाही धोका निर्माण झाला आहे. वटवाघळांनी […]