भविष्यात सोयाबीन दरातही तेजी अनुभवता येईल, वाचा सविस्तर ..

केंद्र सरकारने सोयाबीन दरातील पडझडीची वेळीच दखल घेत खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ केली. त्यामुळे सोयाबीन दरातही भविष्यात तेजी येईल. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी सांगितले कि यामुळे देशांतर्गंत प्रक्रिया उद्योगांचे पुर्नजीवन होण्यास मदत झाली आहे. ब्रिलियंट कन्व्हेशन सेंटर इंदूर येथे आयोजित दोन दिवसीय सोयाबीन कार्यशाळे निमित्ताने ते बोलत होते. खाद्यतेलाची […]
कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारने केला नवीन प्लॅन , ‘कांदा एक्सप्रेस’ महाराष्ट्रातून दिल्लीला रवाना…

कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार पहिल्यांदा बफर स्टॉकमधून सोळाशे टन कांदा महाराष्ट्रातून रेल्वेमार्गाने दिल्लीपर्यंत नेणार आहे. रेल्वेचा वापर कांद्यासाठी करण्याचा हा पहिलाच उपक्रम असणार आहे, ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रातील लासलगाव रेल्वे स्थानकावरुन ‘कांदा एक्स्प्रेस’ ही विशेष ट्रेन निघून 20 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील किशनगंज रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. कांद्याचे […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट राहता — क्विंटल 1 3000 4500 3750 पुणे लोकल क्विंटल 103 1000 1600 1300 पुणे-मोशी लोकल क्विंटल 20 2000 2500 2250 नागपूर लोकल क्विंटल 80 2000 2500 2350 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण […]
केंद्रसरकारकडून रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर,कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळाला जाणून घ्या सविस्तर …

केंद्रीय कॅबिनेटची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शेतकऱ्यांसाठी या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह ६ पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे. ८७,६५७ कोटी रुपये सरकार यासाठी खर्च करणार आहे. रब्बी हंगामातील ६ पिकांना म्हणजेच गहू , मोहरी, जवस ,हरभरा, मसूर, आणि सूर्यफूलच्या बियांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा […]
महिलांना ३ मोफत सिलिंडर वितरणास झाली सुरुवात ,जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लीक वर …

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. महिलांना दर महिन्याला १५०० रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात. याचबरोबर या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांना ३ गॅस सिलिंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत मिळणार आहे. महिलांना वर्षभरात तीन सिलिंडर महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत मोफत दिले जाणार आहेत.आता या मोफत सिलिंडर वितरणाला सुरुवात झाली आहे. […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 36 600 1200 900 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 34 800 2000 1500 खेड-चाकण — क्विंटल 84 1500 2000 1750 श्रीरामपूर — क्विंटल 30 1000 2000 1500 सातारा — क्विंटल 23 1000 1200 1150 राहता — […]
लाडक्या बहिणींना मिळणार आता दिवाळीचे गिफ्ट , काय आहेत योजनेच्या “अटी” जाणून घ्या सविस्तर …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्य सरकारने सुरु केल्यापासून दर महिन्याला १५०० रुपये पात्र महिलांना दिले जात आहे. या योजनेचे पैसे जवळपास २ कोटी महिलांच्या खात्यात जमा झाल्याचे शासनाने कळविले आहे. आतापर्यंत महिलांना पाच महिन्यांच्या हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. ७५०० रुपये लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे मिळाले आहेत.आता परत एकदा दिवाळीपूर्वी महिलांसाठी एक […]
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले होते . महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला घोषित होतील. याबद्दलची मोठी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत केली आहे. […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 5347 11500 23000 14500 तासगाव काळा क्विंटल 1029 3000 9500 5700 सांगली लोकल क्विंटल 5293 4000 19000 11500 तासगाव पिवळा क्विंटल 1337 11000 18500 15100 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण […]
राज्यातील ३४ लाख दूध उत्पादकांच्या खात्यावर जुलै व ऑगस्ट महिन्याचे १४४.८४ कोटी अनुदान जमा..

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य शासनाच्या वतीने गाय दूध खरेदी अनुदान ३४ लाख तीन हजार जुलै व ऑगस्ट महिन्याचे तब्बल १४४ कोटी ८४ लाख ४१ हजार रुपये वर्ग केले आहेत . उर्वरित पंधरा लाख शेतकऱ्यांचे अनुदान जिल्हा दुग्ध कार्यालय ते आयुक्त कार्यालय यांच्या पातळीवर प्रलंबित आहे. हे अनुदान आठ-दहा दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. गाय […]