आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट पुणे लोकल क्विंटल 185 1000 2500 1750 नागपूर लोकल क्विंटल 200 2500 3000 2875 मुंबई लोकल क्विंटल 28 3000 4000 3500 रत्नागिरी नं. २ क्विंटल 12 2000 3000 2500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर […]

तुम्ही 10 शेळ्यांसह शेळीपालन सुरू करू शकता, खर्च आणि कमाईचे सूत्र समजून घ्या सविस्तर..

आपल्या देशात प्राचीन काळापासून पशुपालन केले जात आहे परंतु गेल्या काही वर्षांत तो एक फायदेशीर व्यवसायही बनला आहे. नवीन लोकही पशुपालन करून चांगली कमाई करत आहेत. तुम्हालाही पशुपालन करून पैसे कमवायचे असतील तर शेळीपालन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. शेळ्यांचे पालन करून तुम्ही दूध आणि मांस विकून पैसे कमवू शकता. जर तुम्ही प्रथमच शेळीपालन […]

शेतजमिनीच्या तुकडेबंदीचे व्यवहार नियमित करण्यासाठी , आता आकारण्यात येणार केवळ इतके शुल्क …

शेतजमिनीच्या तुकडेबंदीच्या नियमात मोठा बदल करत राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. आतापर्यंत तुकडेबंदीचे व्यवहार नियमित करण्यासाठी रेडीरेकनर दराच्या 25 % इतके शुल्क आकारण्यात येत होते , परंतु आता हा दर कमी करून फक्त 5 टक्के करण्यात आला आहे. अधिनियम या कायद्यामध्ये महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत हा बदल […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 958 16000 27000 21500 सोलापूर लोकल क्विंटल 123 20000 31500 27500 नागपूर लोकल क्विंटल 420 16000 30000 26500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस […]

पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे का , या पाच पद्धतीने नोंदवता येईल तक्रार,जाणून घ्या सविस्तर..

शेतकऱ्याला शासकीय मदत व पिक विमा मदत घ्यावयाची असेल तर नुकसानीचा दावा पिकांचे नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आतमध्ये तो ही ऑनलाइन करायचा आहे. परंतु पाऊस पडून किंवा पिकाचे नुकसान होऊन ७२ तास होऊन गेले आहे तरी शेतामध्ये पाणी साचलेले आहे किवा नुकसानीपर्यंत जाणे कठीण आहे तर शासनाकडून पीक पंचनामा केल्या शिवाय मदत मिळत नाही .  […]

आरसीएफ करणार आता मिश्र खतांची निर्मिती, खताच्या किमती होणार कमी..

मिश्र खत निर्मिती प्रकल्प अलिबाग थळ येथे उभारण्याचा आरसीएफ कंपनीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने एल अॅण्ड टी कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट दिले आहे , २७ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पात युरिया आणि अमोनिया खतांची निर्मिती होते, हा विस्तार भूसंपादन न करता होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4184 1500 5000 3200 अकोला — क्विंटल 360 1500 4300 3000 जळगाव — क्विंटल 436 700 2877 1887 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 735 700 4000 2350 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 340 1500 3500 3000 सातारा — […]

देशी व अमेरिकन कापसाचे दोन वाण मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून प्रसारित,जाणून घ्या वाणांची वैशिट्ये ..

भारत सरकारने केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिकांच्‍या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रामध्ये केला आहे. याबाबत अधिसुचना दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाने प्रसिध्‍द केली आहे . विद्यापीठ विकसित सदर पाच वाणामध्ये देशी कपासीचा पीए ८३३ व अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ या […]

पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे अर्ज होत आहेत या कारणामुळे बाद, जाणून घ्या सविस्तर..

शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात . शेतकऱ्यांना शेती कामासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी या योजना सरकार राबवत असते. परंतु योजनांच्या काही निकषामुळे अनेकदा पात्र शेतकरी देखील अपात्र ठरत असतात . यामुळे, योजनांचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ते शेतकरी यापासून वंचित राहतात. आता सध्या असेच काहीसे चित्र पीएम किसान आणि […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण मंचर — क्विंटल 1 15000 25000 20000 श्रीरामपूर — क्विंटल 15 15000 20000 18000 राहता — क्विंटल 2 25000 25000 25000 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 22000 32000 27000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 115 20000 26000 23000 जळगाव लोकल […]