‘आम आदमी विमा’ योजना आहे तरी काय? योजनेच्या नियम व अटी काय आहेत,यांचा शेतकऱ्यांना काय होणार फायदा जाणून घ्या सविस्तर ..

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना चांगला फायदा व्हावा त्याचे आरोग्य आणि आर्थिक जीवनमान सुधारावे यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतात . त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत आहे . आज आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजूरांसाठी राबवण्यात आलेली ‘आम आदमी विमा’ योजनेबद्दल माहिती देणार आहोत. राज्यातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती हा आहे. तसेच शेतकऱ्यांची संख्या राज्यात […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : भेडी अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 10 2400 2600 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 27 2200 3000 2600 राहूरी — क्विंटल 14 1500 3000 2250 श्रीरामपूर — क्विंटल 12 2500 3500 3000 भुसावळ — क्विंटल 4 2500 3000 3000 सातारा […]
रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा, वाचा सविस्तर ..

जून २०२३ मध्ये शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता . गेल्या दोन हंगामपासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये नाव नोंदणी करून योजनेत सहभागी होता येत आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही प्रति अर्ज एक रुपयात पीक विमा भरू शकतात . लवकरच याबाबतची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे नुकसान झाल्यास […]
करार शेती म्हणजे काय , कश्या प्रकारे केली जाते ही शेती जाणून घ्या सविस्तर ..

शेतीने आजच्या घडीला आधुनिक स्वरूप धारण केले आहे,अनेक प्रकारची शेती करण्यावर भर दिला जात आहे. मग सेंद्रिय शेती,सामूहिक शेती, बागायती शेती, आणि याही पुढे जाऊन कंत्राटी शेतीला प्राधान्य दिले जात आहे. यालाच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा करार शेती असेही म्हणतात . एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला किंवा कंपनीला किंवा इतर कोणत्याही कराराच्या स्वरूपामध्ये जमीन कसण्यासाठी देत असतो, […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2974 1500 5500 3300 अकोला — क्विंटल 1005 1500 3600 3000 जळगाव — क्विंटल 374 877 3500 2150 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12640 2000 4600 3300 खेड-चाकण — क्विंटल 350 2000 4500 3800 दौंड-केडगाव […]
रब्बीहंगामातील अनुदानित बियानांसाठी येथे करा नोंदणी…

यावर्षी मुबलक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे लवकरच शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीचे नियोजन करता येणार आहे. शेतकऱ्यांना हे नियोजन करताना आर्थिक हातभार मिळणार आहे. त्यासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे . यासाठी ऑनलाइन स्वरूपामध्ये बियाण्याची नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हे बियाणे मिळणार आहे . रब्बीच्या पेरणीचे नियोजन जिल्ह्यात २ लाख आठ हजार हेक्टरवर करण्यात आले आहे. त्यादृष्टीने […]
राज्यात सध्या हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ खरेदी केंद्रांना परवानगी..

हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी राज्यात सध्या ४७८ खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे . त्यापैकी ३७१ खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. परंतु खरेदीसाठी १२ टक्के ओलाव्याची अट असल्याने आतापर्यंत केवळ चार हजार ७७० क्विंटलची खरेदी झाली. ओलावा कमी झाल्यावर सोयाबीनची आवक वाढल्यावर खरेदी केंद्रांची संख्याही वाढवण्यात येईल , अशी माहिती पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यंदा सोयाबीनसाठी […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मटकी सांगली लोकल क्विंटल 150 8500 10500 9500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मसूर पुणे — क्विंटल 37 7000 8200 7600 सांगली लोकल क्विंटल 50 7000 7500 7250 बाजार समिती जात/प्रत परिमाण […]
राहुरी कृषी विद्यापीठाने देशपातळीवर केले १८ नवीन वाण प्रसारित ,कोणते आहेत ते जाणून घ्या सविस्तर ..

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या अठरा वाणांना नवी दिल्ली मधील कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाला या निमित्ताने यश प्राप्त झाले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांपैकी राहुरी कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय पातळीवर […]
रेशन कार्ड आधार कार्डाशी लिंक करणे बंधनकारक ,या तारखेपर्यंत करू शकता आधारकार्ड लिंक ..

स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेणाऱ्या लाभार्त्याना रेशन कार्ड आधार कार्डाशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. लाभार्थ्यांनी येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत आधार जोडणी करून घ्यावी . यानंतर ज्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड अशी आधार जोडणी नसेल त्यांचे रेशन बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यामुळे लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन आधार जोडणी करून घ्यावी असे, आवाहन पुरवठा अधिकारी सविता […]