सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरात इतक्या रुपयांची वाढ ..

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा कमाल दर ५ हजारांपर्यंत दिवाळी अगोदर होता. आता दिवाळीनंतर मागील दोन दिवसांमध्ये आवक घटल्याने दरात अचानकपणे वाढ झाली आहे. मंगळवारी कमाल दर ७ हजार रुपयांपर्यंत मिळाला आहे. शिवाय सरासरी दरातमध्ये देखील दुपटीने वाढ झाली आहे. आता सोलापूर बाजार समितीत जुन्या कांद्याबरोबर नवीन कांद्याची आवक वाढली आहे. दिवाळीला ३ दिवस […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा,लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100 रुपयांसह वीज बिलात 30 टक्के सूट मिळणार….

आज कोल्हापूरातून महायुतीची संयुक्त सभा होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातूनच महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली आहे. ,बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच प्रचाराचा शुभारंभ 1995 साली केला होता आणि इतिहास घडला. आजची सभा खूप ऐतिहासिक आहे . नेहमीच आम्हाला आई अंबाबाईने आशीर्वाद दिला आहे, आई अंबाबाई आज देखील आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी, विजयाचा गुलाल […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 2500 3000 2750 पुणे लोकल क्विंटल 50 1000 2000 1500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 8 2000 3000 2500 नागपूर लोकल क्विंटल 30 6000 7000 6750 मुंबई लोकल क्विंटल 20 3000 4500 3800 रत्नागिरी नं. […]

रब्बी हंगामातील पिकासाठी या तारखेपर्यंत भरता येणार पीकविमा जाणून घ्या सविस्तर ..

जून- २०२३ मध्ये राज्य शासनाने सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना पीकविमा योजनेत खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही केवळ एक रुपया भरून सहभागी होता येणार आहे. गहू, कांदा व हरभरा यासाठी पीकविमा १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंतभरता येणार आहे. शेतकऱ्यांना प्रति १ रुपया याप्रमाणे राज्य शासनाने पीकविमा योजनेस सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना पीकविमा योजनेंतर्गत नैसर्गिक […]

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांनी डाळिंबाची सोलापूर लाल ही बायोफोर्टीफाइड जात केली विकसित..

डाळिंबाची सोलापूर लाल ही बायोफोर्टीफाइड जात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांनी विकसित केली आहे. त्याबाबत माहिती विस्तृतपणे माहिती पाहूया. सोलापूर लाल ची वैशिष्ट्ये.. 🔰सोलापूर लाल ही जात बायोफोर्टीफाइड जात आहे. 🔰त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जस्त (०.६४-०.६९ मिग्रॅ/१०० ग्रॅ दाणे), अॅन्थोसाइनिन (३८५-३९५ मिग्रॅ/१०० ग्रॅ दाणे) , लोह (५.६-६.१ मिग्रॅ/१००ग्रॅ. दाणे), आणि जीवनसत्तव क (१९.४- १९.८ मिग्रॅ/१००ग्रॅ […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : उडीद बीड हायब्रीड क्विंटल 31 6500 7711 7069 धुळे काळा क्विंटल 3 5125 5125 5125 जळगाव काळा क्विंटल 119 4000 6911 6800 चिखली काळा क्विंटल 30 6000 6800 6400 मलकापूर काळा क्विंटल 6 3000 6000 6000 शेवगाव काळा क्विंटल 25 5500 […]

दिवाळीत कापसाला मिळाला इतका दर ,जाणून घ्या सविस्तर ..

कापसाला अद्यापही समाधानकारक दर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे . सध्या कापूस वेचणी सुरू आहे. परंतु आवक कमी आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये कापसाला कमीत कमी 06 हजार 500 रुपयांपासून 07 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. किमान आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर आहे. साधारण 29 ऑक्टोबर रोजी कापसाला कमीत कमी 06 हजार पाचशे रुपयांपासून 7 हजार 100 रुपयांपर्यंत दर […]

रेशीम शेती उद्योगात तुती लागवड करताना तुतीच्या ‘या’ सुधारित जातींची आत्ताच लागवड करा..

तुतीची पाने ही रेशीम कीटकांचे एकमेव खाद्य आहे . रेशीम उद्योगामध्ये तुतीच्या पानांचे महत्व मोठे आहे, कारण पानांच्या गुणवत्तेचा आणि प्रमाणाचा थेट परिणाम कोष उत्पादनावर होतो. त्यामुळे दर्जेदार तुती पाला नियमितपणे उपलब्ध करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतात रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी विविध तुतीच्या जातींची शिफारस केली आहे . यामध्येव्हिक्टरी-१ (V-1),१. एस-३६(S-36),२. जी-४ (G-4),३. जी-२ (G-2)आणि […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी अहमदनगर – क्विंटल 129 500 2000 1250 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 63 500 1600 1050 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 26 1000 2000 1500 रत्नागिरी — क्विंटल 15 2500 3000 2800 श्रीरामपूर — क्विंटल 21 1000 1500 1250 घोटी — […]

वाटाण्याच्या या वाणापासून मिळवा भरगोस उत्पादन ..

भाजीपाला आणि कडधान्य या दोन्ही पिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या वाटाणा पिकाची लवकर लागवड केल्यास अल्पावधीतच शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेशी संबंधित शास्त्रज्ञांनी यासाठी शेतकऱ्यांना टिप्स दिल्या आहेत. मटार पेरणीसाठी ऑक्टोबर अखेर ते १५ नोव्हेंबर हा काळ चांगला मानला जातो. मटारच्या लहान दाणेदार जातींसाठी बियाणे दर हेक्टरी 50-60 किलो, तर मोठ्या दाणेदार वाणांसाठी बियाणे […]