आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5013 1000 7000 3000 अकोला — क्विंटल 1015 1500 3700 2500 जळगाव — क्विंटल 893 700 3562 2130 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 470 1200 4000 2600 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13001 3000 6000 4500 […]

आनंदाची बातमी, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत वीज बिल झाले माफ..

एक आनंदाची बातमी खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी समोर आली आहे.साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपाचे वीजबिल राज्य सरकारच्या मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत माफ केले आहे . त्यामुळे तालुक्यातील १९ हजार ५३९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आळंदी, भोसरी ,चाकण, आणि राजगुरुनगर या परिसरातील शेतकऱ्यांना या योजनेचा सर्वाधिक लाभ मिळाला आहे.या सर्व शेतकऱ्यांना मिळून १४ कोटी २३ लाख […]

सोयाबीन ला भाव कमी आहे का ? तर मिळवा त्यावरती शेतमाल तारण अंतर्गत कर्ज..

सोयाबीनची प्रत काही ठिकाणी खालावली आहे तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची नासाडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी मालाची जास्त आवक झाल्यामुळे शेत मालाचे भाव व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक पाडले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तारण योजनेंतर्गत कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नये , असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. काही दिवस थांबल्यावर शेतकऱ्यांना जादा […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बाजरी अहमदनगर — क्विंटल 44 2100 2900 2500 अमरावती — क्विंटल 3 2500 2800 2650 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 6 2700 2811 2756 सिन्नर — क्विंटल 20 1935 3080 2860 राहूरी -वांबोरी — क्विंटल 1 2700 2700 2700 संगमनेर — क्विंटल […]

ऑक्टोबरपर्यंत ब्राझीलमधून उडदाची आयात पाच पटीने वाढली, सरकारने आकडेवारी केली जाहीर..

भारतात इतर देशांतून डाळी मोठ्या प्रमाणात आयात केल्या जातात. त्याचवेळी, भारत सरकारने सांगितले की, यावर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस ब्राझीलमधून उडदाच्या आयातीत 5 पट वाढ झाली आहे. म्हणजेच उडदाची एकूण आयात २२,००० टनांवर पोहोचली आहे, तर गेल्या वर्षी २०२३ मध्ये हा आकडा ४,१०२ टन होता. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितले की, ब्राझील अलिकडच्या वर्षांत […]

दुग्धव्यवसायासाठी म्हशींच्या शीर्ष 3 जातींची ही आहेत नावे आणि वैशिष्ट्ये , महत्वाच्या गोष्टी देखील समजून घ्या.

गेल्या काही वर्षांपासून आपला देश दूध उत्पादनाच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. अनेक नवीन लोकही चांगल्या नोकऱ्या सोडून दुग्धव्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील जवळपास प्रत्येक घरात दूध हा दैनंदिन गरजांचा एक भाग आहे. यामुळेच त्याची मागणी वर्षभर राहते आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित लोकांना चांगले उत्पन्न मिळते. असे काही लोक आहेत […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3922 1000 7000 3200 अकोला — क्विंटल 725 1500 4000 3500 जळगाव — क्विंटल 550 875 3250 2700 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 554 1000 3800 2400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7728 3000 6000 4500 […]

जमीन मोजणीसाठी अर्ज कुठे करावा जाणून घ्या सविस्तर ..

जमीन हा आजच्या घडीला खूपच महत्वाचा मुद्दा आहे. रोजच जमीनीबाबतची नवनवी प्रकरणे न्यायालयामध्ये पाहायला मिळतात. जमिनीच्या छोट्या छोट्या हिस्स्यावरून वाद झाल्याचे काही नवीन नाही. अशावेळी काही शेतकरी जमीन मोजणीला प्राधान्य देत असतात . त्यामुळे जमीन कुठपासून कुठपर्यंत हे मोजणीच्या आधारे कळत असते . याच अनुषंगाने काय काय कागदपत्र लागतात, जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा, आणि […]

हापूस आंबा बागायतदारांसाठी खुशखबर, जीआय मानांकन नोंदणी करा हे होतील फायदे ..

कोकण हापूस नावाने इतर आंब्यांची होणारी विक्री थांबवण्यासाठी , कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) दिले आहे . बागायतदारांकडून ‘हापूस’च्या नावावर होणाऱ्या विक्रीला विरोध होत असला तरी मानांकन नोंदणीबाबत आणखीन ही निराशाच आहे. अद्याप सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्यातील फक्त १,८३९ बागायतदारांनी अधिकृत नोंदणी केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 45 700 1000 850 श्रीरामपूर — क्विंटल 36 800 1000 900 सातारा — क्विंटल 33 800 1000 900 राहता — क्विंटल 9 500 1500 1000 नाशिक हायब्रीड क्विंटल 1103 500 1500 900 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 […]