ऊसतोडीसाठी कामगार दाखल, मतदानानंतर नाही, तर आज सुरू होणार साखर कारखाने?

महाराष्ट विधानसभा निवडणुकांचे मतदान लवकच 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दुसरीकडे मतदानामुळे ऊसाचा गाळप हंगाम लांबणीवर जाण्याचे संकेत सरकारकडून मिळत असले, तरी अनेक ठिकाणी आजपासून साखरेचा (Sakhar Galap Hangam) हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही कारखान्यांमध्ये मोळी पूजन झाले असून ऊस तोड कामगार ऊस तोडणीसाठी शेतकºयांच्या शेतात दाखल होत आहे. निवडणुकांच्या हंगामासाठी सरकारने गाळप […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 7051 1000 5700 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3110 200 5000 2600 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 194 3000 5500 4000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11027 2500 5700 4100 खेड-चाकण — क्विंटल 450 3000 […]
केंद्र सरकारने जनधन खात्याबाबत घेतला मोठा निर्णय! सरकारचा नवा आदेश जारी,वाचा सविस्तर

देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल पंतप्रधान जनधन योजना ही आहे. कोट्यावधी लोकांनी या योजनेअंतर्गत बँक खाते उघडले आहेत. काय आहे नवीन अपडेट?या योजनेत आता केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. गेल्या १० वर्षांपासून उघडलेल्या जनधन खात्यांसाठी परंत एकदा KYC करणे गरजेचे आहे. याचा अर्थ, या खात्यांची […]
यंदाचा गाळप हंगाम कधी सुरु होणार, काय आहे ऊस गाळप हंगामाबाबत मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर ..

साखर हंगाम दिवाळीमुळे आधीच १५ दिवस लांबलेला आहे . आता निवडणूक आयोगाच्या परवानगीच्या कात्रीत अडकला आहे. पूर्वी जाहीर केल्यानुसार साखर हंगामाला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार होती . परंतु , २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामुळे हंगाम २५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची परवानगी मिळावी, असे पत्र राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे. साखर, तसेच इथेनॉलच्या उत्पादनात या लांबलेल्या […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट राहता — क्विंटल 1 5000 5500 5500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 1800 2200 2000 पुणे लोकल क्विंटल 96 1000 3500 2250 मुंबई लोकल क्विंटल 292 2000 4000 3000 रत्नागिरी नं. २ क्विंटल 18 3000 3500 3300 बाजार […]
राज्यात पावसाला पोषक हवामान,या जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा ..

राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर गुरुवार पासून मध्य महाराष्ट्र , कोकण, आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांना विजा, मेघगर्जना आणि वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला आहे . त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात पुढील २ ते ३ दिवस वाढ होण्याची […]
उसाच्या ‘या’ नव्या जातीमुळे एकरी निघणार १०० टनाहून अधिक उत्पादन,शेतकऱ्यांना मिळणार फायदा ..

एक आनंदाची बातमी आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. एक नवीन ऊसाचा वाण (Phule Sugarcane 11082) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी विकसित केले आहे, “फुले ११०८२”. हा वाण लवकर पक्व होतो, जास्त उत्पादन देतो आणि रोगांनाही तगडा प्रतिकार करतो. फुले ११०८२ वाणाची वैशिष्ट्ये: ✅ लवकर पक्व: इतर वाणांपेक्षा हा वाण लवकर पक्व होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बाजरी अहमदनगर — क्विंटल 57 2100 3100 2600 अमरावती — क्विंटल 3 2500 2800 2650 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 11 2301 3157 2729 राहूरी -वांबोरी — क्विंटल 6 2000 2825 2825 संगमनेर — क्विंटल 1 2900 2900 2900 मालेगाव ८२०३ क्विंटल […]
राज्यात फेब्रुवारी 2025 मध्ये लम्पी स्कीन रोगावर मिळणार लस..

राज्यात थैमान घातलेल्या लम्पी स्कीन रोगापासून पशुधनाचे शंभर टक्के संरक्षण होणार आहे . यासाठी तांत्रिक बाबीचा विचार करून ‘लम्पी प्रोव्हॅक’ या लसीची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला . (आयव्हीबीपी) लम्पी स्कीन रोग प्रतिबंधात्मक लस पुण्यातील भारतीय पशुवैद्यकीय जैवपदार्थनिर्मिती संस्थेने निर्माण केली असून, ती राज्यात फेब—ुवारी 2025 मध्ये वितरित होणार आहे. लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव राज्यात […]
रब्बी हंगामासाठी बियाणे, खत खरेदी करताय का, तर या प्रकारे घ्या काळजी ..

सध्या खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असून शेतकऱ्यांची रब्बी कामांची लगबग वाढली आहे. रब्बी हंगामाला सुरुवात होताच शेतकऱ्यांकडून बियाणे, कीटकनाशके ,रासायनिक खते खरेदी केली जाणार आहेत. ही सर्व खरेदी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी खत, बियाणे व कीटकनाशक खरेदी करताना गाफील राहिल्यास फसवणूक होईल . रासायनिक खत ,बियाणे,खरेदीकरतांना कुणी व्यावसायिक बिल देण्यास […]