सोयाबीनला या बाजारात मिळाला पाच हजाराचा भाव, आजचे सोयाबीन बाजारभाव असे आहेत

सोयाबीनच्या शेतकºयांना बाजारभाव (soybean bajarbhav) कधी वाढतील याची प्रतीक्षा असताना आज दिनांक 16 नोव्हेंबर 24 रोजी राज्यातील एका बाजारसमितीत सोयाबीनने प्रति क्विंटल 5 हजारापेक्षा जास्त बाजारभाव मिळवला आहे. दरम्यान कालच्या तुलनेत आज बाजारातील सोयाबीनचे (today’s soybean market price) भाव टिकून राहिले असून काही ठिकाणी किरकोळ भाव वाढ दिसून आली. धुळे बाजारसमितीत अवघ्या 30 रुपयांनी, तर […]
मालदांडी ज्वारीने पुणे बाजारात खाल्ला भाव, जाणून घ्या ज्वारीचे बाजारभाव

आज दिनांक 16 नोव्हेंबर 24 रोजी राज्यातील बाजारसमित्यांमध्ये ज्वारीची 5 हजार 400 क्विंटल आवक झाली. कालच्या तुलनेत ही आवक जवळपास दुप्पट होती. मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हयातील बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला बºयापैकी भाव मिळत असून आजही ते भाव टिकून आहेत. आज पुणे बाजारसमितीत मालदांडी ज्वारीची 696 क्विंटल इतकी आवक झाली. कमीत कमी बाजारभाव 4400 रुपये तर […]
सोलापूरला लाल कांद्याची मोठी आवक, पण दरात झाली 300 रुपयांपर्यंत घसरण

कालच्या तुलनेत आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये खरीपातील लाल कांदद्याचे दर काहीसे घसरलेले दिसून आले. उन्हाळी कांदद्याचे भावही घसरले होते. लाल कांदद्याला सरासरी 2 हजार ते 2700 असे दर मिळाल्याचे चित्र आहे. आज राज्यात एकूण 94 हजार 509 क्विंटल इतकी कांदा आवक झाली. कालच्या तुलनेत ही आवक कमी असली, तरी बाजारभावातील घसरणही बºयापैकी होती. कालच्या तुलनेत उन्हाळी […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 2 2500 2500 2500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 1800 2000 1900 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 2 4500 4500 4500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 23 1500 2500 2000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर […]
हे सूत्र लक्षात ठेवले, तर थंडीत घटणार नाही पोल्ट्रीचे उत्पादन

ब-याचदा हिवाळ्यामध्ये अतिथंडीमध्ये पक्षांवर अतिताण येतो. त्यामुळे उत्पादनात घट होऊन पक्षांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते व अंडी उत्पादनात घट येते. ऋतुमानानुसार हवामानात होणा-या अचानक बदलामुळे पक्षांच्या वर्तणुकीमध्ये वातावरणाशी समरस होण्यासाठी बदल होत असतात. कुक्कुटपालनामध्ये आजार प्रादुर्भावामुळे कोंबड्यामध्ये वजन घटणे, पक्षांचा मृत्यू होणे अशा समस्यामुळे कुक्कुटपालकाचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. म्हणून कोंबड्यांचे विविध रोगांपासून संरक्षण […]
राज्यात ढगाळ वातावरण; महाराष्ट्रात थंडीला सुरूवात कधी होणार? जाणून घ्या तारीख

राज्यात द्राक्ष पट्टा असलेल्या नाशिकसह काही ठिकाणी दोन दिवस ढगाळ वातावरण राहिले, मात्र या ठिकाणी पावसाची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान लवकरच थंडी सुरू होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवार व शनिवार दि.१५ व १६ नोव्हेंबर रोजी दोन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर […]
आज या बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वाढले जाणून घ्या कुठे ते..

आज या बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वाढले? जाणून घ्या कुठे ते..Today’s soybean market price in Latur, Akola and Maharashtra marketमागील काही दिवसांपासून शेतकºयांकडील नवीन सोयाबीन बाजारात यायला सुरूवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी यंदा पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. दुसरीकडे सोयाबीनला बाजारात खर्चाच्या तुलनेत कमी बाजारभाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकºयांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या […]
लासलगावला लाल कांद्याला आज काय बाजारभाव मिळाला उन्हाळी कांद्याचे काय आहेत दर

मागील दोन दिवसांपासून राज्यातील बाजारसमित्यांमध्ये लाल आणि उन्हाळ कांदा मिळून सरासरी पावणेदोन लाख क्विंटल आवक होत आहे. आज सकाळच्या (Today’s onion market rate) सत्रात मात्र कांदा आवक (Kanda Bajarbhav) सुमारे 25 हजार क्विंटल इतकी झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा बाजारभावात काहीशी घसरण दिसली, तरी बाजारभाव बºयापैकी टिकून असल्याचे दिसून येत आहे. आज दिनांक 15 नोव्हेंबर […]
उसावरील खोड किड्याचा प्रभावी बंदोबस्त…

लवकर पूर्ण करा पूर्व हंगामी ऊसाची लागवड, खोडकिडा दिसल्यास असा करा बंदोबस्त.. सध्या राज्यात ऊस लागवड (Sugarcane Cultivation) सुरु आहे. अनेक ठिकाणी ऊस लागवड आटोपली असली तरी काही ठिकाणी अजूनही उसाची लागवड सुरु झालेली नाही. त्यासाठी ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी विशेष कृषी सल्ला दिला आहे. पूर्व हंगामी ऊसाची लागवड […]
कापूस विकायचा की साठवायचा?

आज सकाळी कोपरना बाजारात कापसाला (Kapus bajarbhav) सरासरी 7 हजार रुपयांचा प्रती क्विंटल बाजार भाव मिळाला. या ठिकाणी सुमारे साडेतीन हजार क्विंटल आवक झाली आहे. सध्या बाजारात लांब आणि मध्यम स्टेपलच्या कापसाला (cotton Market price) सरासरी 7 हजार दोनशे ते 7 हजार 300 रुपयांचा भाव मिळत आहे, तर लोकल कापसाला सरासरी 7 हजार रुपयांच्या आसपास […]