पामतेल काढण्याची तयारी! मोहरी-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काय फायदा?

गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या बाजारातील वातावरण तापले आहे. सरकार पामतेलाचा खेळ उधळण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय, त्यामुळे पामतेल आणि सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. बाजारातील या चर्चांचे सार थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, सरकारने पामतेल आणि सोयाबीन तेलावर आयात शुल्क वाढवले, तर या दोन्हींची आयात महाग होईल, पण शेतकऱ्यांचा […]

बाजारात नवीन मुगाची आवक, भाव किती मिळत आहेत, जाणून घ्या सविस्तर ..

यंदा मान्सून वेळेवर आल्यामूळे खरीप हंगामातील पिकाची पेरणी जून महिन्यामध्ये झाली. त्यानंतर हि पाऊस अधूनमधून समाधानकारक पडला. परंतु , शेंगा भरणीच्या वेळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मूग पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे प्रतवारी खालावली तर उताऱ्यात घट निर्माण झाली.बाजारात मुगाची विक्री करण्यासाठी अनेक शेतकरी येत आहेत. मात्र, मुगाला दर क्विंटलला ५ हजारांपासून ते साडेसात हजार रुपयांपर्यंत मिळत […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 34 500 1300 900 खेड — क्विंटल 20 500 1200 1000 खेड-चाकण — क्विंटल 46 1000 2000 1500 श्रीरामपूर — क्विंटल 15 1000 1500 1250 सातारा — क्विंटल 13 1000 1500 1250 राहता — क्विंटल 6 […]

जन धन योजनेंतर्गत आणखी 3 कोटी खाती उघडली जातील, या योजनेचे फायदे जाणून घ्या सविस्तर..

पंतप्रधान जन धन योजनेला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 10 वर्षांत या योजनेअंतर्गत गरजू लोकांना बँकिंग सेवेशी जोडण्यात यश आले आहे. या योजनेंतर्गत बँक खात्यांची संख्या मार्च 2015 मधील 14.72 कोटींवरून 16 ऑगस्ट 2024 पर्यंत 53.13 कोटींवर जवळपास चार पटीने वाढली आहे. विशेष म्हणजे यातील ६६ टक्के खाती ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये राहणाऱ्या […]

लसणाच्या दरात वाढ, घाऊक बाजारात मिळतोय इतका दर ..

गेल्या दोन वर्षांपासून लसणाची लागवड कमी प्रमाणात झाली आहे त्याचबरोबर उत्पादनमध्ये घट झाली आहे. त्यामुळे लसणाची बाजारात कमी आवक होत आहे, त्यामुळे दरामध्ये सुधारणा होत आहे . घाऊक बाजारामध्ये प्रतिकिलो १५०-३०० रुपयांवर असलेले लसूण आता २००-४०० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील गावरान तसेच परराज्यातील लसणाच्या लागवडीत घट होत आहे. तसेच गेल्या वर्षीही लसणाच्या […]

लाडकी बहीण योजनेबाबत नवी अपडेट, 50 लाख महिलांच्या खात्यात ‘या’ दिवशी येणार तीन हजार वाचा सविस्तर ..

राज्यातील महिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपयांप्रमाणे एका वर्षात 18 हजार रुपये पाठवले जाणार आहेत. मुखमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून केली आहे . ज्या महिलानी जुलै महिन्या अर्ज केले आहेत अश्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 6908 11000 21000 15100 तासगाव काळा क्विंटल 420 3000 9500 6200 तासगाव पिवळा क्विंटल 1730 10000 17500 15300 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस यावल मध्यम स्टेपल क्विंटल […]

लावणीसाठी भाजीपाल्याची रोपे घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? चांगल्या वाढीसाठी या टिप्स महत्त्वाच्या आहेत

सर्व हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटिका तयार केल्या जातात. त्यानंतर रोपवाटिकेत तयार केलेली रोपे शेतकरी शेतात लावतात. रोपवाटिकेत रोपे तयार करण्याचा फायदा म्हणजे झाडे निरोगी तयार केली जातात. भाजीपाला शेती हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार आहे. त्याच्या लागवडीद्वारे, शेतकरी भाजीपाला विकल्यानंतर लगेच पैसे कमवू शकतात. मात्र भाजीपाला शेतीत चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष लक्ष द्यावे लागते. विशेषतः […]

द्राक्ष उत्पादकांसाठी खुशखबर ! बेदाणा चाळीला यापुढे मिळणार इतक्या लाखांपर्यंतचे अनुदान..

कांदा चाळीनुसार आता बेदाणाचाळीला अनुदानाच्या कक्षेत आणण्याची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी राज्य शासनाने स्वीकारली आहे. त्यामुळे यापुढे बेदाणा चाळीला १० लाखांपर्यंत चे अनुदान मिळणार आहे अशी महत्वाची माहिती फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी दिली. पुण्याच्या हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय (ता.२४ ते २६) द्राक्ष परिषदेचे उद्‍घाटन […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3210 1500 4400 3200 अकोला — क्विंटल 333 2500 4500 3800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2151 2000 4000 3000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13621 3300 3900 3600 विटा — क्विंटल 40 3500 4000 3750 […]