आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3175 1500 4500 3000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 293 1700 3200 2450 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11247 3200 4000 3600 सातारा — क्विंटल 242 1500 4000 2750 कराड हालवा क्विंटल 99 1500 4000 4000 […]
आता नारळाची शेती ठरत आहे वन टाइम इन्व्हेस्टमेंट , जास्त उत्पादनासह खर्च कमी …

सौंदर्यप्रसाधने, शोभेच्या वस्तू ,स्वयंपाकात , औषधे, यामध्ये नारळाचा उपयोग केला जातो.नारळ पाणी, खोबरे, खोबऱ्याचे तेल, नारळाचे दूध, सालापासून कोको पावडर, करवंटीपासून शोभेच्या वस्तू, झाडाच्या पानांपासून खराटा, चटई,टोपल्या, छत विणण्यासाठी उपयोग केला जातो. थोडक्यात नारळाच्या झाडाची ‘नारळ एक फायदे अनेक’ अशी व्याख्या करता येईल. एकदा रोपासाठी खर्च केल्यावर ५० वर्षे झाडाला कोणतीही अडचण येत नाही.अनेक अर्थाने […]
ई-मोजणी व्हर्जन २.० ही अद्ययावत संगणकप्रणाली सप्टेंबरपासून पूर्ण राज्यात लागू, वाचा सविस्तर ..

जमीनधारकांना ऑनलाइन पद्धतीने मोजणीसाठी अर्ज करणे आणि शुल्क भरणे या बरोबर दाखल अर्जाच्या प्रगतीबाबत एसएमएसद्वारे माहिती देणारी तसेच मोजणीच्या नकाशाची प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देणारी ई-मोजणी व्हर्जन २.० ही अद्ययावत संगणकप्रणाली पूर्ण राज्यात एक सप्टेंबरपासून लागू करण्यात येईल. ही संगणकप्रणाली भूमी अभिलेख विभागाने अद्ययावत केली आहे. ई-मोजणी २.० हे नव्या प्रणालीचे नाव आहे. यामध्ये जमिनीची […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मटकी सांगली लोकल क्विंटल 40 8500 11000 9750 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : भुईमुग शेंग (ओली) अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 105 4000 4500 4250 राहता — क्विंटल 7 5000 5000 […]
केंद्र सरकारचा मोठा निर्णय,उसापासून इथेनॉल बनवण्यावरील बंदी हटवली, ऊस उत्पादकांसह साखर कारखान्यांना दिलासा,

उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली .राज्यातील साखर कारखान्यांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री केंद्र शासनाचे एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत.ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने आणि शेअर बाजारातील साखर निर्मिती कंपन्या यांना केंद्राच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. आता नव्या हंगामामध्ये उसाचा रस, सिरप, […]
राज्यात सुरु होतोय हा नवीन प्रकल्प,यामुळे शेतजमीन विक्रीतील फसवणूक टाळता येणार.

अॅग्रिस्टॅक प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात शेतकऱ्यांचे आधार नंबर शेतीला जोडण्याचे काम सुरू होणार आहे. आता भू-आधार क्रमांकही त्याच प्रकल्पामध्ये जोडण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्याची अधिकृत माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे जमा करण्यात येणार आहे . यामुळे , जमीन विकत असताना संबंधित शेतकऱ्याकडून त्याची प्राधिकरणाकडून तपासणी केल्याशिवाय विकत येणार नाही. जमिनीची विक्री करताना जमीन मालक उपस्थति नसेल तर […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 1242 16000 26000 21000 सोलापूर लोकल क्विंटल 91 20000 31000 28000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : वाल शिरुर- तळेगाव ढमढेरे नं. २ क्विंटल 1 […]
मान्सूनचा परतीचा प्रवास लांबण्याची चिन्हे,जाणून घ्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये किती असणार पाऊस…

भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत ‘ला निना’मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला . भारतात जून महिन्यामध्ये मान्सूनचे आगमन होते व मान्सून च्या परतीचा प्रवास सप्टेंबरमध्ये सुरू होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो.सिंचनाशिवाय, […]
राज्यात मधाचे गाव हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू ,या उपक्रमासाठी तुमच्या गावाला मिळू शकते ५६ लाखांचे अनुदान..

महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचलनालयाने मधमाश्यांच्या Honey Bee वसाहतीचे जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता ओळखून मधाचे गाव हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात सुरू केला आहे. मधमाशी पासून फक्त मध आणि मेण च मिळत नाही तर मध माश्यांच्या परागीकरणामुळे शेती पीक उत्पादनामध्ये ३५ ते ४० टक्के वाढ होते .राज्यातील मधमाशीपालन हा एक महत्त्वाचा जोडधंदा होऊ पाहत […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट राहता — क्विंटल 2 1500 3000 2000 पुणे लोकल क्विंटल 147 1000 2000 1500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 20 1500 2000 1750 मुंबई लोकल क्विंटल 41 1600 2400 2000 भुसावळ लोकल क्विंटल 1 2000 2000 2000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक […]