निमगावच्या शेतकऱ्यांच्या डाळींबाची विक्री दुबईच्या बाजारात,कमावले 52 लाख रुपये..

महाराष्ट्रातला शेतकरी पारंपारिक शेती बरोबर फळबाग लागवडीकडे सुद्धा अधिक लक्ष देऊ लागला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने पिकणाऱ्या फळांना आजकाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे . हे लक्षात घेऊन निमगावच्या शेतकऱ्यांने अवघ्या तीन एकरात डाळिंबाची लागवड करत डाळिंब थेट दुबईच्या मार्केटमध्ये विकत तब्बल 52 लाख रुपयांची कमाई केली आहे. डाळिंबाची विक्री थेट […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 5 1500 1500 1500 राहता — क्विंटल 2 1500 2000 1800 पुणे लोकल क्विंटल 197 800 2000 1400 पुणे-मोशी लोकल क्विंटल 7 1000 2000 1500 भुसावळ लोकल क्विंटल 2 2000 2000 2000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक […]

सोयाबीनवरील कीड आणि रोगांचा धोका, पिकाचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी या उपाययोजना करा.

देशात दरवर्षी सुमारे 135 लाख टन सोयाबीनचे उत्पादन होते. मध्य प्रदेशसह काही राज्यांसाठी सोयाबीन हे सर्वात महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. खरीप हंगाम 2024 मधील सरकारी आकडेवारीनुसार, 30 ऑगस्ट 2024 पर्यंत 125.11 लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. शेतात उभे असलेले सोयाबीनचे पीक सुमारे ६० ते ६५ दिवसांचे आहे. आणि आता ते फुलातून धान्य बनण्याच्या प्रक्रियेत आहे. […]

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना नेमकी काय आहे ? 44 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा, 14 हजार कोटींचे अनुदान जाहीर ..

28 जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना -2024’ ची घोषणा केली. या‌द्वारे शासनाने शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे ठरविले आहे राज्यातील 44 लाख 3 हजार 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. यासाठी 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 22 1600 2200 1900 खेड — क्विंटल 23 1500 2500 2000 खेड-चाकण — क्विंटल 46 2000 3000 2500 श्रीरामपूर — क्विंटल 24 1000 2000 1500 सातारा — क्विंटल 19 2000 3000 2500 सोलापूर लोकल क्विंटल 9 […]

दूध काढणे हि एक खास कला आहे अशा प्रकारे काढा दूध, उत्पादनातं होईल चांगली वाढ.

गाई-म्हशींच्या कासेची रचना अशी आहे की ती भरलेली असतानाही स्वतःहून दूध सांडत नाही. अशा परिस्थितीत, जर तुमचा दुग्ध व्यवसाय असेल आणि गाई किंवा म्हशीपासून अधिक दूध काढायचे असेल, तर योग्य आहारासोबतच दूध काढण्याची योग्य पद्धत जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. दूध काढणे ही देखील एक कला आहे. गाई-म्हशींचे दूध योग्य पद्धतीने काढले तर दूध […]

पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे या पद्धतीने करा ऑनलाइन तक्रार..

विदर्भासह मराठवाड‌यात पावसाने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.  त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात सध्या बेफाम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. खरीप हंगाम 2024-25 मधील विमाधारक शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे शेतात पाणी शिरल्याने नुकसान झाले असेल तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 72 तासांच्या आत कळवणे बंधनकारक आहे. विमा कंपनीला तक्रार,कशी करायची, […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 4229 11000 20500 11700 तासगाव काळा क्विंटल 487 2500 7900 5800 तासगाव पिवळा क्विंटल 1301 10500 18700 14300 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अंबड (वडी गोद्री) — […]

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थसहाय्य या तारखेला होणार वितरित ..

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या १० सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. ४ हजार १९४.६८ कोटी रुपये इतके अर्थसहाय्य सन २०२३ खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आले आहे. कृषिमंत्री […]

सरकारच्या कॅबिनेट बैठकीत कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सात योजनांना मंजुरी , वाचा सविस्तर ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 7 योजनांना मंजुरी देण्यात आली. १. डिजिटल कृषी मिशन, कृषी शिक्षण, व्यवस्थापन, २.सामाजिक शास्त्रांना भक्कम करणे, ३. अन्न व पोषणघटकांच्या सुरक्षेसाठी कृषी विज्ञान,४. शाश्वत पशुधनाचं आरोग्य आणि उत्पादन,५. फळशेतीचा शाश्वत विकास, ६.नैसर्गिक साधन संपत्तीचं […]