ई-पीक पाहणी आता पोलिसपाटलांकडे..

ई-पीक पाहणी नोंदीची जबाबदारी कोतवालावर असते; परंतु संपावर गेल्यामुळे आता पोलिस पाटलांच्या खाद्यांवर हि जबाबदारी देण्यात आली आहे .यातील तांत्रिक बाबीची त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे , काम वेळेत केले नाही, तर ‘कारणे दाखवा’ अशी नोटीस बजावू, अशी तंबी प्रशासन देऊ लागल्यामुळे आता या विरोधातील तक्रार कोणाकडे द्यायची, असा प्रश्न खुद्द पोलिसपाटलांनाच पडला […]
पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतीला समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याची वाचा यशोगाथा ..

नालेगाव येथील बाबासाहेब व देविदास आज परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत जास्त उत्पादनाची शेती करत आहेत. त्यांनी पाणी नियोजन सह आधुनिक सिंचन व्यवस्था आखत शेतीला सेंद्रिय खतांची जोड दिली व तसेच त्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून,जमिनीचे आरोग्य राखले . बाबासाहेब व देविदास एकनाथ गायकवाड हे छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील रहिवाशी आहेत. यांना […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2467 1500 4500 3000 अकोला — क्विंटल 385 3500 4800 4200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 739 1200 3800 2500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12549 3500 4300 3900 सातारा — क्विंटल 49 2500 4500 3500 […]
तुम्ही हा महत्त्वाचा नोंदणी क्रमांक विसरलात का, तो आशा प्रकारे ऑनलाइन शोधा अन्यथा तुम्हाला PM KISAN चे पैसे मिळणार नाहीत.

देशातील करोडो शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान सन्मान निधी योजना) चालवत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता देशातील सुमारे 12 कोटी शेतकरी किसान योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 18व्या हप्त्याबाबत (पीएम किसान 18वा हप्ता), शेतकऱ्यांना किसान योजनेचा पुढील […]
हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र 90 दिवसांसाठी सुरू करण्यास केंद्राची मान्यता, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश..

केंद्र सरकारकडे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. 90 दिवसांसाठी हमीभावाने समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गतसोयाबीन आणि उडीद ही दोन पिकांची खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार मान्यता दिली आहे. सोयाबीन खरेदी केंद्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मूग भोकरदन चमकी क्विंटल 7 7000 7400 7100 पुणे हिरवा क्विंटल 41 9000 10500 9750 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मसूर पुणे — क्विंटल 42 7000 7800 7400 बाजार समिती […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अकोला — क्विंटल 77 15000 29000 24000 श्रीरामपूर — क्विंटल 36 11000 19000 15000 राहता — क्विंटल 3 20000 30000 25000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 229 25000 32500 28750 जळगाव लोकल क्विंटल 390 17000 24000 20500 पुणे लोकल […]
पेरूच्या बागेत फळमाशीचा हल्ला, कृषी शास्त्रज्ञांनी उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय सुचवले,वाचा सविस्तर ..

या दिवसात पेरू बागांमध्ये फ्रूट फ्लाय किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह इतर पेरू उत्पादक राज्यांतील शेतकरी फळमाशी कीटकांच्या हल्ल्यामुळे उत्पादनात घट आणि गुणवत्ता ढासळल्याने चिंतेत आहेत. राजस्थान कृषी विभागाच्या कृषी शास्त्रज्ञांनी फळमाशी किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना उपाययोजना सांगितल्या आहेत. याशिवाय फळांचे उत्पादन व दर्जा सुधारण्याबरोबरच कीड नियंत्रणाच्या पद्धतीही त्यांनी शेतकऱ्यांना […]
सफरचंद आणि केळी सोडून ॲव्होकॅडोची करा लागवड, मिळवा भरघोस उत्पन्न, जाणून घ्या सविस्तर.

एवोकॅडो हे मूळचे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील फळ आहेत परंतु आता भारतामध्ये काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी त्यांची लागवड करण्यास सुरवात केली आहे. ॲव्होकॅडोची लागवड करून शेतकरी बांधव भरपूर कमाई करू शकतात. यासाठी त्यांना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. ॲव्होकॅडो हे आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच ते शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे एक चांगले साधनही बनत आहे. भारतात त्याची मागणी वाढत […]
दुधातील फॅट कमी झाले आहेत का ? दुधातील फॅट वाढवण्यासाठी करा या उपाय योजना ..

महाराष्ट्रामध्ये म्हशीच्या दुधात किमान ६ फॅट ,तर गायीच्या दुधात फॅट ३.८ फॅट असणे आवश्यक असते. त्यापेक्षा फॅट कमी असेल तर ते दूध अप्रमाणित समजले जाते.फॅट वर दुधाची किंमत ठरविली जाते. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोवळा व हिरवा चारा उपलब्ध असतो. हिरवा चारा उपलब्ध असल्यामुळे दुधाळ जनावरांना खूप जास्त प्रमाणात हिरवा चारा खाऊ घातला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये […]