शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर ..

सरकार शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी विविध योजना आखत आहेत . पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना यातीलच हि एक योजना आहे . सरकार दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देतात .शेतकऱ्यांच्या खात्यात 17 हप्ते आत्तापर्यंत जमा झाले आहेत. आता 18 वा हप्ता कधी येणार याची सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, लवकरच 18 वा हप्ता […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 7 2000 2000 2000 राहता — क्विंटल 3 800 2000 1500 पुणे लोकल क्विंटल 80 1000 1600 1300 पुणे-मोशी लोकल क्विंटल 19 2000 2500 2250 मुंबई लोकल क्विंटल 53 1600 3000 2300 भुसावळ लोकल क्विंटल 1 2000 […]
रासायनिक खतांवरील खर्च कमी करून वापरा प्रभावी ‘नॅनो’ खते ,वापर कसा करावा जाणून घ्या सविस्तर ..

शास्त्रीय दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या मूळ घटकांच्या पूर्तीसाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खताचा वापर वाढवा . पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत व जैविक खतांचा वापर करावा. नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये जाते व पानांच्या पेशीमधील पोकळीत साठवले जाऊन पिकांच्यागरजेनुसार झाडाला उपलब्ध […]
महाडीबीटीवर जवळपास इतक्या शेतकऱ्यांची फवारणी पंप योजनेसाठी लॉटरी पद्धतीने निवड..

एकात्मिक कापूस, सोयाबीन व तेलबिया उत्पादनात वाढ व्हावी व मुल्यसाखळी विकास व्हावा यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप योजनेची घोषणा केली आहे. १०० टक्के अनुदानावर म्हणजे मोफत फवारणी पंप या योजने मध्ये पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. लॉटरीद्वारे आत्तापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास दोन लाखांच्या जवळपास पोहचली आहे . त्यामुळे […]
महाराष्ट्रासह 3 राज्यातील शेतकऱ्यांसाठी सल्लागार, तज्ज्ञांनी मका, ज्वारीसह अनेक पिकांसाठी टिप्स दिल्या.

गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांची नासाडी होण्यापासून बचाव करण्यासाठी ॲडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना शेतातून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यासाठी, पिकांचे बुरशीनाशक, फॉल आर्मी वर्म्स आणि पानांच्या रोगासह इतर रोगांपासून संरक्षण करण्यासाठी टिप्स देण्यात आल्या आहेत. विशेषतः मका, भात, कापूस, ज्वारी आणि द्राक्ष पिकांसाठी कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी रत्नागिरी — क्विंटल 13 2500 3800 3200 खेड — क्विंटल 20 1500 2500 2000 खेड-चाकण — क्विंटल 34 2000 3500 2700 श्रीरामपूर — क्विंटल 21 1500 3000 2500 सातारा — क्विंटल 15 2000 3000 2500 नाशिक हायब्रीड क्विंटल 575 1000 […]
जनावरांसाठी आली ही चाचणी आता अगोदरच कळेल दुधाची उत्पादकता जाणून घ्या सविस्तर ..

जर लाखो रुपये देऊन सुद्धा खरेदी केलेल्या जनावराने फसवले तर शेतकऱ्याचे कुटुंब अडचणीत येते . जरी जातिवंत म्हशी ,गायी आपण खरेदी केल्या तरीही अपेक्षित प्रमाणे दूध देतीलच असे नाही. त्यामुळे आता खरेदी पूर्वी जनावराची डीएनए चाचणी केली तर दूध उत्पादकता किती आहे हे समजण्यास मदत होणार आहे . खरेदी पूर्वी संबंधित जनावराची डीएनए चाचणी केली […]
शेजारील शेतकऱ्याला मोजणी मान्य नसेल तर स्वतः शेतकऱ्याला करता येईल निमताना- सुपर निमताना मोजणी; उपअधीक्षक, अधीक्षक येतात शेतात..

सध्या शेत जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत त्याच कारणातून आता सख्खे भाऊ पक्के वैरी होत आहेत ,सख्खे शेजारचेही आता एकमेकांचे तोंड पाहत नसल्याची स्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये दरमहा सरासरी ५५० शेतकरी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करीत आहेत. जागांच्या मोजणीसाठीही अर्ज वाढले आहेत. परंतु , मोजणीच्या वेळी शेजारचा हद्द, खुणा निश्चित करताना विरोध करतो. त्यावेळी संबंधित शेतकऱ्यास […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 6870 11000 24500 14300 तासगाव काळा क्विंटल 242 3000 8500 5700 सांगली लोकल क्विंटल 6650 4000 25500 14550 तासगाव पिवळा क्विंटल 1145 10500 18200 15500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण […]
आता शेतकऱ्यांना मिळणार वेगळे आधार कार्ड,केंद्र सरकारची नवी योजना आहे तरी काय जाणून घ्या सविस्तर…

कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल केंद्र सरकारकडून उचलले जाणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करून त्यांना आधारकार्ड प्रमाणेच एक युनिक ओळखपत्र (ID) देणार असल्याची माहिती समोर आली आहे.कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी सांगितले कि पुढील काळात केंद्राकडून शेतकऱ्यांना आधार कार्डसारखे स्वतंत्र्य ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे . देशभरातील शेतकऱ्यांना या कार्डसाठी नोंदणी […]