सोयाबीन बाजारात आयात शुल्कामुळे भाव वाढणार का? जाणून घ्या सविस्तर ..

सरकारने सोयाबीनच्या आयात शुल्कामध्ये वाढ केल्यामुळे २५० ते ३०० रुपयांनी प्रतिक्विंटल सोयाबीनच्या दारात वाढ झाली आहे. यंदा खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीन पुढील १५ दिवसांनी बाजारात येईल. शेतकऱ्यांच्या भाववाढीमुळे अपेक्षा वाढल्या आहेत. सोयाबीन हे खामगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. खामगाव जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी एकूण क्षेत्रफळाच्या ५० टक्के क्षेत्रफळावर केली आहे. यावर्षी सरासरीच्या १११ टक्के क्षेत्रावर […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 4671 11000 27100 14500 तासगाव काळा क्विंटल 878 3000 9000 5800 सांगली लोकल क्विंटल 6194 4000 18500 11250 तासगाव पिवळा क्विंटल 1168 10000 18200 15500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण […]
खरीप हंगाम २०२४-२५ मधील ई-पीक पाहणीला आता ८ दिवसांची मुदत वाढ,या तारखेपर्यंत करता येणार ई -पाहणी ..

ज्या शेतकऱ्यांना काही कारणात्सव ई-पीक पाहणी करता आली नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी हि चांगली संधी चालून आली आहे.आता ई-पीक पाहणी ची २३ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत असून ई-पीक पाहणी इंटरनेटशिवाय देखील करता येणार आहे. आता (ता. १५) रविवारी संपणाऱ्या ई-पीक पाहणीला ८ दिवसांची मुदत वाढ दिली आहे . खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीकपाहणी नोंदवण्यासाठी दि. १ […]
कांदा निर्यात शुल्कमध्ये कपात केल्यानंतर कांदा निर्यातीला वेग येणार ,आता किती मिळतोय कांद्याला दर,जाणून घ्या सविस्तर ..

निर्यातशुल्क निम्म्याने कमी झाल्यामुळे तसेच किमान निर्यातमूल्याच्या बंधनातून मुक्तता मिळाल्यामुळे शनिवारी जिल्ह्यातील घाऊक बाजारामध्ये कांद्याचे प्रतिक्विंटलचे दर 500 रुपयांनी वाढले . शनिवारी चांगल्या प्रतिच्या कांद्याला लासलगाव बाजारामध्ये सरासरी 4 हजार 700 रुपये दर मिळाले. तर कांदा निर्यातीला कांदा निर्यात शुल्कमध्ये कपात केल्यानंतर वेग येणार आहे. कांदा निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार ,श्रीलंका, गल्फ कंट्री, मलेशिया ,बांग्लादेश, या […]
शेतात अतिरिक्त पाणी बाजरी, मका यासह धान्य पिकांसाठी धोकादायक ठरते, निचरा न केल्यास हे 3 रोग होतात.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी भरड धान्य म्हणजेच धान्य पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. जादा पाऊस ज्वारी, बाजरी आणि मका शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था करावी, अन्यथा उत्पादनाचे मोठे नुकसान होऊ शकते, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. याशिवाय अतिरिक्त पाणी तीळ आणि उडीद पिकांसाठीही घातक ठरू शकते. केंद्रीय […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 294 1000 2700 1900 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 87 2000 2500 2250 संगमनेर — क्विंटल 900 300 2150 1225 श्रीरामपूर — क्विंटल 30 1000 2000 1500 सातारा — क्विंटल 81 1000 2000 1500 राहता — क्विंटल 22 […]
कांदा आणि बासमती तांदळाच्या निर्यातीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय,जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यावर लादलेली किमान निर्यात किंमत (MEP) $550 प्रति मेट्रिक टन ही अट काढून टाकण्यात आली आहे. याचाच अर्थ आता भारतातून कांदा कोणत्याही किंमतीला निर्यात होऊ शकतो. यासोबतच निर्यातीवर लावण्यात येणारे शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहे. याला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी जोडले जात आहे, कारण महाराष्ट्रातील […]
सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणे या तारखेपासून बंधनकारक, सरकारचा मोठा निर्णय!

आता आईचे नाव सातबारा उताऱ्यावर देखील लावण्यात येणार आहे, महाराष्ट्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 मे 2024 नंतर जन्मलेल्यांना जमीन खरेदी करताना सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणे बंधनकारक असणार आहे. आईचे नाव सरकारी कागदपत्रांवर लिहिणे बंधनकारक केले त्यानंतर आता राज्य […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण जळगाव — क्विंटल 160 16000 28000 22000 श्रीरामपूर — क्विंटल 48 11000 18000 15000 राहता — क्विंटल 3 20000 28000 24000 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 20000 30000 25000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 3 25000 30000 27500 पुणे लोकल […]
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना,काय आहे ही योजना जाणून घ्या सविस्तर ..

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना.. राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती साठी असणारी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, काय आहे हि यौजना वाचा सविस्तर. 1.कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थायी) 2.स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया […]