९१ ट्रक लाल कांद्याची आवक सोलापूर बाजार समिती , किती दर मिळाला जाणून घ्या सविस्तर..

मागच्या आठवड्यापासून कांद्याचे दर वाढत आहेत . बुधवारी आवक वाढल्याने साडेपाच हजारांवरील दर ५ हजारांपर्यंत खाली आला होता.पुन्हा गुरुवारी हा दर साडेपाच हजारांवर पोहोचला आहे. व्यापाऱ्यांच्या मते येत्या दिवाळीपर्यंत वाढीव भाव कायम राहण्याची शक्यता आहे. कांद्याची आवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षभर असते. त्यामुळे पुणे,सातारा, सांगली, नाशिक अहमदनगर, जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील कलबुर्गी,विजयपूर, जिल्ह्यातून मोठ्या […]
मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारने आणली एक खास योजना ,काय आहेत या योजनेचे फायदे जाणून घ्या सविस्तर ..

सध्या केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना सुरु करत आहेत . या योजनांच्या माध्यमातून सरकार गरजु, शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच केंद्र सरकारने आता नवीन एक योजना सुरु केली आहे. सरकारने मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून ‘एनपीएस वात्सल्य’ योजना सुरु केली आहे. पालकांना या योजनेअंतर्गत आपल्या पाल्याच्या उत्तर आयुष्यासाठी तरतूद म्हणून निवृत्तिवेतन खातेही उघडता येणार […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 473 17000 27000 22000 सातारा — क्विंटल 40 10000 20000 15000 सोलापूर लोकल क्विंटल 6 19000 22000 19100 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : वाल […]
राज्यात जोरदार पाऊसाची शक्यता ,कुठे कुठे बरसणार जाणून घ्या सविस्तर ..

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मान्सून संदर्भात ही बातमी आहे .जाता जाता मान्सून मनसोक्त बरसणार असे बोलले जात आहे. काही दिवसांपासून सगळ्यांना मान्सूनच्या परतीच्या पावसाचे वेध लागले आहे. दरवर्षी सप्टेंबर महिना सुरू झाला की मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार असा प्रश्न केला जातो . सध्या राज्यातील शेतकरी बांधव याच बाबत सतत विचारणा करत आहेत. अशातच एक नवीन […]
शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, पीएम-आशा योजनेसाठी 35 हजार कोटी मंजूर,काय आहे हि योजना जाणून घ्या सविस्तर …

शेतकऱ्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पीएम-आशा या योजनेसाठी मोदी सरकारने 35,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली . त्यामध्ये शेतकऱ्यासाठी देखील महत्वाचा निर्णय घेण्यात आला .पीएम-आशा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या मिळकतीत वाढ होणार आहे असे सरकारने जाहीर केले . कडधान्ये आणि तेलबिया पिकांची किमान आधारभूत […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 1600 2000 1800 भुसावळ लोकल क्विंटल 1 2000 2000 2000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बाजरी अमरावती — क्विंटल 3 2500 2800 2650 शहादा […]
अवघ्या सात दिवसांत मिळणार पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत अनुदान , आतापर्यंत इतक्या कोटी लोकांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र लोकांना 300 युनिट मोफत वीज देण्याचा दावा सरकारने केला होता. यासाठी घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जात होते. यावर देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम 78000 रुपये ठेवण्यात आली होती. आता या योजनेबाबत एक नवीन अपडेट […]
उडीद आणि मूग शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, पिवळ्या मोझॅक रोगापासून पीक वाचवण्यासाठी या उपाययोजना कराव्यात…

उडीद आणि मुगाची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या लागवडीतून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. शेताचे योग्य व्यवस्थापन करून पिकाकडे लक्ष दिल्यास शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात. उडीद आणि मुगाच्या लागवडीमध्ये कीड आणि रोगांचा सर्वात मोठा धोका आहे. कारण विशेषतः मुगावर किडींचा हल्ला होण्याची दाट शक्यता असते. म्हणून, शेतात त्याचे योग्य निरीक्षण करणे आवश्यक आहे […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी खेड — क्विंटल 13 1500 2500 2000 खेड-चाकण — क्विंटल 61 2500 3500 3000 राहता — क्विंटल 12 1000 3500 2250 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 10 1400 1600 1500 पुणे लोकल क्विंटल 784 1500 3000 2250 पुणे -पिंपरी […]
शेतकऱ्यांनो ड्रोन शिकण्यासाठी इथे करा अर्ज ..

प्रशिक्षण व मानक विकास संस्था (सारथी), बीड छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रायोजित शेतकरी व युवक युवतींना परभणी व राहुरी येथील कृषी विद्यापीठामध्ये ड्रोन पायलटचे निशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ७ दिवसीय व १८० दिवसीय, अशा दोन कालावधीत सदरील प्रशिक्षण आहे. २० सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षणासाठी अर्ज स्वीकारले जातील. राज्यातील मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील शेतकरी, […]