आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी अहमदनगर — क्विंटल 113 500 3000 1750 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 31 1800 2200 2000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 35 1000 2000 1500 रत्नागिरी — क्विंटल 15 1800 2500 2000 खेड-चाकण — क्विंटल 104 2000 3000 2500 सातारा — […]

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता मिळणार या दिवशी ..

२९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत,अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. योजनेची आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली . रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन […]

दूध उत्पादकांना खुशखबर , आता गायीच्या दुधाला मिळणार इतक्या रुपयांचे अनुदान, वाचा सविस्तर

राज्यातील दूध उत्पादकांसाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काही महिन्यापूर्वी पाच रुपयांचे अनुदानाचा निर्णय घेण्यात आला होता. सदर […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 5799 12500 27500 14500 तासगाव काळा क्विंटल 516 3100 9000 5800 तासगाव पिवळा क्विंटल 1449 11000 17000 15300 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस यावल मध्यम स्टेपल क्विंटल […]

सौर कृषी पंप योजनेतून भारनियमनाची समस्या संपणार,वाचा सविस्तर ..

शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. आता भारनियमनाची समस्या संपणार असून , संपूर्ण आठ तास नियमित पाणी मिळण्यास मदत होणार आहे . या योजनेसाठी शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज जमा करू शकतात . महावितरणने लाभार्थी निवडीचे निकष निश्चित केले आहेत. २.५ एकरापर्यंत शेतजमीन […]

ड्रोन दीदी योजनेचे मोठे अपडेट, 8 लाख रुपयांच्या अनुदानाशिवाय आणखी मिळणार या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या सविस्तर…

केंद्र सरकार महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवत असून त्याअंतर्गत त्यांना आर्थिक सहाय्य आणि स्वयंरोजगाराशी जोडले जात आहे. सरकारची अशीच एक योजना, ‘ड्रोन दीदी योजना’ आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे, ज्याअंतर्गत महिलांना रोजगारासोबतच सन्मानही मिळत आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारने आता अनेक राज्यांतील सुमारे 3 हजार महिला स्वयं-सहायता गटांना (SHGs) ड्रोन देण्याची योजना आखली आहे. ऑक्टोबर […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4050 1500 5300 3400 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 831 2000 4350 3175 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 514 3750 6000 5000 सातारा — क्विंटल 250 4000 5000 4500 अमरावती- फळ आणि भाजीपाला लाल क्विंटल 210 3000 6000 […]

देशातील दुग्ध सहकारी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केला ‘श्‍वेतक्रांती २.०’चा प्रारंभ ..

देशातील दुग्ध सहकारी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी (ता. १९) ‘श्‍वेतक्रांती २.०’चा गुरुवारी प्रारंभ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केला आहे . या व्दारे महिला शेतकऱ्यांना सक्षम करणे तसेच एक व्यापक उपक्रम रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविला जाणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या १०० दिवसांत हा उपक्रम सुरू करण्यात आलेल्या तीन उपक्रमांपैकी एक आहे.दुग्धव्यवसाय […]

नवीन सोयाबीनचा औशाच्या अडत बाजारात ‘श्रीगणेशा’; किती मिळाला दर जाणून घ्या सविस्तर..

 लवकर पेरणी झालेले सोयाबीन  बाजारपेठेमध्ये अनंत चतुर्थीच्या आधी आले आहे. यावर्षी वेळेवर आणि समाधानकारक पाऊस पडल्यामुळे खरिपाच्या पिकांनी शिवार बहरला आहे. दरम्यान, खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ झाल्यामुळे दरातही ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी घरातील जुने सोयाबीनही बाजारात आणले आहे त्यामुळे , पुन्हा दरात घसरण होईल, या भीतीने त्याची विक्री सुरू केली […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मटकी सांगली लोकल क्विंटल 60 8500 11000 9750 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मसूर पुणे — क्विंटल 35 7000 8000 7500 सांगली लोकल क्विंटल 100 6500 7500 7000 मुंबई लोकल क्विंटल 28 […]