अफगाणिस्तानाचा कांदा पंजाबमध्ये , केंद्राचे पथक राज्याच्या दौऱ्यावर आता पुढचं पाऊल काय वाचा सविस्तर ..

पंजाब राज्यात अफगाणिस्तानमधून कांदा आयात झाल्याच्या बातम्या येताच केंद्र सरकार खडबडून जागे झाले. कृषी मंत्रालयातंर्गत केंद्र सरकारने शेतकरी कल्याण विभागाचे विपणनचे अर्थ सल्लागार कविरासन या एक सदस्य पथकाला राज्याच्या दौऱ्यावर पाठवण्यात आले आहे.पुणे , नाशिक, सोलापूर जिल्ह्यामध्ये जुना साठवणूक केलेला उन्हाळा कांदा किती शिल्लक आहे , नवीन लाल कांद्याची झालेली लागवड किती झाली आहे याची […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मटकी सांगली लोकल क्विंटल 65 8500 11500 10000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मिरची (हिरवी) अहमदनगर — क्विंटल 92 1000 4500 2750 अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 53 3500 4000 3750 […]
कापूस सोयाबीन उत्पादकांना ई-केवायसी केली तरचं मिळणार अनुदान,अशी करावी ई-केवायसी जाणून घ्या सविस्तर ..

कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. या अनुदानासाठी पात्र असलेल्या ९६ लाख शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केली आहे. परंतु २१ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही. प्रत्येक गावात ज्या शेतकऱ्यांची ई- केवायसी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रदर्शित केली आहे . ई-केवायसी केली तरच अनुदान मिळणार आहे […]
पीएम किसानचे 2000 रुपये उदया म्हणजेच 5 ऑक्टोबरला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात, वाचा सविस्तर !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे.शेतकऱ्यांना 34 हजार रुपयांची रक्कम आतापर्यंत 17 हप्त्यांद्वारे पीएम किसान सन्मान योजनेतून बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. आता पीएम किसानच्या वेबसाईटनुसार 18 व्या हफ्त्याचे पैसे ऑक्टोबरला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपयांची रक्कम जमा केली जाईल.शेतकऱ्यांच्या खात्यात एका वर्षात प्रधानमंत्री किसान सन्मान योजने पैसे […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अकोला — क्विंटल 180 14000 27000 24000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 40 22000 37000 29500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 11 24000 33000 30000 श्रीरामपूर — क्विंटल 24 13000 18000 15000 राहता — क्विंटल 3 20000 28000 25000 कल्याण हायब्रीड […]
राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज,कुठे रेड अलर्ट तर ऑरेंज अलर्ट जाणून घ्या सविस्तर ..

हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. नाशिक , पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे . तसेच कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, नगर ,कोल्हापूर, आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.पुणे, रायगड ,धुळे, नंदूरबार, आणि ठाणे जिल्ह्यात […]
रब्बी हंगामात ‘डीएपी’ खताचा तुटवडा भासण्याची चिन्हे…

केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामात राज्याने मागणी केलेल्या डीएपी खताचा केवळ ६२ टक्के पुरवठा केला आहे ,रब्बी हंगामातील मागणीतही ५ लाख टनांची घट केली आहे. रब्बी हंगामांत चांगला पाऊस झाल्यामुळे पिके हाती येण्याची चिन्हे असताना शेतकऱ्यांना डीएपी खतांचा तुडवडा भासण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारकडून यंदाच्या खरीप हंगामातील एप्रिल ते सप्टेंबर महिन्यासाठी ५ लाख टन खत […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 5 2000 2000 2000 राहता — क्विंटल 1 2000 2000 2000 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 2000 2300 2150 पुणे लोकल क्विंटल 17 1000 2000 1500 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1 3200 3200 3200 भुसावळ […]
दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्थानचा कांदा भारतात दाखल, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

अफगाणिस्तानमधून 11 मालट्रकमधून पंजाबमधील अमृतसर, जालिंदर या शहरांत कांदा दाखल झाला. केंद्र सरकारकडून कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कांद्याने भरलेले ४५ ते ५० ट्रक भारतीय सीमेवरती उभे आहेत. त्यामुळे दोन-तीन दिवसांत भारतात मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानचा कांदा दाखल होणार आहे त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादक संतापले आहे. केंद्राच्या […]
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर , कोणत्या जिल्ह्याला किती मदत जाणून घ्या सविस्तर ..

जून २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे. मदत, पूनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या माहितीनुसार या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने याचा लाभ संबधित शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे सततचा पाऊस , […]