आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3843 1000 3200 2200 अकोला — क्विंटल 162 1800 3000 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2218 1000 2800 1900 कराड हालवा क्विंटल 150 500 3000 3000 सोलापूर लाल क्विंटल 10011 500 3500 2400 बारामती लाल क्विंटल 591 […]

अर्थसंकल्पात शेतकरी बांधवासाठी घेण्यात आल्या दहा मोठ्या घोषणा नेमक्या कोणत्या जाणून घेऊया सविस्तर ..

आज महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. अजित पवारांनी या अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणा केल्या आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली . जाणून घेऊयात या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना लाभ काय मिळणार ? त्याबाबतची माहिती. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा? ◼️  जुलै, 2022पासून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी 15 हजार […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी खेड-चाकण — क्विंटल 108 2000 3000 2500 राहता — क्विंटल 3 1500 1500 1500 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 1000 1500 1250 सोलापूर लोकल क्विंटल 12 1500 7000 3500 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 15 1400 2000 1700 जळगाव लोकल […]

गायीच्या दुधाला किमान ४० रुपये दर मिळावा यासाठी राज्यभर आंदोलन,किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी केले आवाहन..

राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी आज दि. २८ जूनपासून गायीच्या दुधाला किमान ४० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहेत. उत्स्फूर्तपणे दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी उपोषणे, निदर्शने, रास्तारोको करावीत, असे किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी आवाहन केले आहे. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. १ जुलै रोजी निदर्शने करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 5 2000 2000 2000 पुणे लोकल क्विंटल 94 1000 2000 1500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 21 2000 2000 2000 मुंबई लोकल क्विंटल 37 2000 2400 2200 भुसावळ लोकल क्विंटल 1 2500 2500 2500 कामठी लोकल क्विंटल 1 2500 […]

मध व्यवसाय सुरु करायचाय तर जाणून घ्या या योजनेबद्दल ,मिळेल ५०% अनुदान….

मध केंद्र योजना ही महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून राबवण्यात येते . यात मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान,मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती, विशेष प्रशिक्षणाची सुविधा, इ सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ◼️यातील वैयक्तिक मधपाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी वय अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा […]

एक रुपयात पीक विमा काढण्यासाठी मोबाईलवरून अर्ज कसा करायचा, जाणून घ्या सविस्तर…

शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबवली जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचा कालावधी सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना १ रुपयात आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याची १५ जुलैपर्यंत मुदत आहे.कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी पीक विमा योजना २०१६ पासून सुरू […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 23 1000 1600 1300 खेड — क्विंटल 21 1500 3000 2200 खेड-चाकण — क्विंटल 71 2000 3000 2500 श्रीरामपूर — क्विंटल 8 1500 2200 1800 सातारा — क्विंटल 19 1000 2000 1500 राहता — क्विंटल 3 […]

तांदळावरील निर्यातबंदी हटणार का? सरकारचं धोरण बदलणार का,जाणून घ्या सविस्तर ..

सरकार शेतमालाच्या किंमती निंयत्रीत राहाव्यात यासाठी विविध धोरणं राबवत आहे. सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंदी तांदळाचे दर वाढू नयेत म्हणून घातली आहे.परंतु , आता तांदळाच्या निर्यातीबंदी उठवण्याची मागणी होऊ लागली आहे. तांदळावरील बंदी उठवावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी सरकारकडे केली आहे . परंतु , आतापर्यंत निर्यातीवरील बंदी उठवण्याबाबत सरकारकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. तांदळाचा साठा आवश्यक मर्यादेच्या […]

गोकुळने बायोगॅससाठी राबविली हि योजना, पशुपालकांना कसा मिळतोय लाभ..

‘एन. डी. डी. बी. मृदा व सिस्टीमा बायो कंपनी’च्या माध्यमातून गोकुळ’दूध संघातर्फे समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस योजना राबवली आहे.मागील वर्षभरात जिल्ह्यात ५,७४३ बायोगॅस प्रकल्प उभे झाले आहेत , तब्बल त्यातून ८ कोटी ३२ लाख रुपयांचे गॅस उत्पादन झाले आहे. देशात ही योजना राबविण्यात सुरत (गुजरात) दुसऱ्या क्रमांकावर आहे.’गोकुळ’ आघाडीवर आहे. गोठ्यामध्ये घरच्या घरी शेणापासून इंधन […]