मोठी बातमी, शासनाकडून 5 रुपये अनुदानासहित, आता दुधाला मिळणार इतका दर,वाचा सविस्तर ..

दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव दिला जाणार आहे तर 5 रुपये शासनाकडून अनुदान मिळणार आहे . त्याचबरोबर सरकारकडून विधानसभा सभागृहात दूध भुकटी निर्यातीस प्रोत्साहन मिळावे यासाठी सुद्धा शासनाकडून प्रतिकिलो 30 रुपये अनुदान देणाचा निर्णय घेण्यात आला. मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की 1 जुलै पासून दुधाचे नवीन दर राज्यभर लागू होतील . दूध भुकटी आणि […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5018 1000 3200 2200 अकोला — क्विंटल 160 2000 3000 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 930 130 2850 2075 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8339 2400 3000 2700 खेड-चाकण — क्विंटल 750 2000 3200 2500 […]

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी मिळणार ५०% अनुदान, जाणून घ्या सविस्तर ..

राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान: २०२४-२५ या आर्थिक वर्षात कडधान्य आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. या गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५०% किंवा जास्तीत जास्त १२ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान विविध केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत दिले जाणार आहे. योजनेचे फायदे –  ◼️ २५० मेट्रिक टन क्षमतेचे […]

‘लाडकी बहीण’साठी आता फक्त ‘या’ कागदपत्रांची गरज, ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ,जाणून घ्या सविस्तर ..

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सगळीकडे चर्चा सुरु आहे. राज्य सरकार या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे.पात्र महिलांना या योजनेसाठी कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे बनवण्यासाठी सगळ्याच तहसील कार्यालयांवरील गर्दी पाहून राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे . लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : पपई नाशिक — क्विंटल 26 700 1300 900 जळगाव — क्विंटल 7 1000 1000 1000 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 1450 1200 2200 1700 भुसावळ — क्विंटल 3 1200 1500 1500 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 48 1600 2000 […]

सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी बंधुंसाठी आल्या ह्या नव्या शिफारसी,जाणून घ्या सविस्तर ..

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाद्वारे प्रसारित वरील नवीन सोयाबीन वाण हे बियाणे साखळीमध्ये असून विविध बिजोत्त्पादन संस्था जसे की महाबीज, विद्यापीठ, शेतकरी उत्पादक संघटना/कंपनी/गट, निजी संस्था इ. यांच्याकडे विविध दर्जाचे बियाणे उपलब्ध आहे. महत्वाच्या शिफारसी… सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी बंधुंसाठी प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावतीद्वारे एकुण २६ शिफारसी प्रसारित केल्या आहेत. यापैकी काही महत्वाच्या शिफारसी. […]

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत, देशात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज…

जून महिन्यामध्ये पावसाच्या असमान वितरणानंतर जुलैमध्ये शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र पाहायला मिळणार अशी शक्यता आहे. सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत जुलै महिन्यात असून, देशामध्ये १०६ टक्क्यांपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाचे संकेत आहे तसेच कमाल आणि किमान तापमान देखील सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. सोमवारी (ता. १) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी अहमदनगर — क्विंटल 131 500 2100 1300 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 45 1000 1300 1150 खेड — क्विंटल 15 1500 3000 2500 श्रीरामपूर — क्विंटल 12 1000 1700 1350 सातारा — क्विंटल 11 1000 1500 1250 अमरावती- फळ आणि भाजीपाला […]

अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज,मागेल त्याला सौरऊर्जा पंप देणार..

अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. आता शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. सरकार यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. 15000 कोटी रुपयांचा प्रकल्प अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी हाती शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी […]

शेतकरी मित्रांनो फळे भाजीपाला निर्यातीसाठी नोंदणी करायची का ? तर इथे करा नोंदणी…

राज्यातून भाजीपाला आणि फळे पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आयातदार देशांच्या कीडनाशक उर्वरित अंश व कीड रोग मुक्ततेबाबतची हमी देण्यासाठी आंब्यासाठी मँगोनेट प्रणालीवर १३८, द्राक्षासाठी ग्रेपनेट प्रणालीवर २८ हजार ६२४, भाजीपाल्यासाठी व्हेजनेट प्रणालीवर १६५, केळीची आदर फ्रुटनेट प्रणालीवर २०१ अशी एकूण २९ हजार १९५ शेतांची नोंदणी झालेली आहे. राज्यात निर्यातक्षम नोंदणीत नाशिक विभाग प्रथम स्थानावर […]