१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर…

महाराष्ट्र राज्याला १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे.१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील ही घोषणा केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्ली मध्ये १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. या पुरस्कारांसाठी समितीने राज्यातील अन्न […]

११ मार्च ते ३० जून या ११० दिवसांच्या कालावधीत दुधाच्या अनुदानावर शासनाने फुली मारल्याचे स्पष्ट, जाणून घ्या सविस्तर ….

११ मार्च ते ३० जून या ११० दिवसांच्या ऐन उन्हाळ्यातील कालावधीत दुधाच्या अनुदानावर शासनाने फुली मारल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी जारी केलेल्या अनुदानाविषयी अध्यादेशामध्ये या कालावधीतील अनुदानाचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे . शेतकऱ्यांची शासनाने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अकलुज — क्विंटल 10 7000 16000 14000 अहमदनगर — क्विंटल 30 8000 22000 15000 अकोला — क्विंटल 100 12000 20000 17000 श्रीरामपूर — क्विंटल 30 6000 12000 9000 राहता — क्विंटल 3 14000 16000 15000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल […]

कापूस पिकावरील रस शोषणाऱ्या किडींचा या प्रकारे करा बंदोबस्त..

कापूस पीक पेरणी होऊन १५ दिवसाच्या वर झाले आहे , कापूस पिकावरील रस शोषणाऱ्या किडींमध्ये मावा, फुलकिडी, तुडतुडे, यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियमित सर्वेक्षण प्रत्यक्ष शेतांना नियमित भेटी देऊन पिकाचे आणि किडीचे निरीक्षण करावे. अन्नद्रव्य व्यवस्थापनपिकाला गरजेची असणारी अन्नद्रव्य योग्य वेळेत द्यावेत , त्यामुळे पिकाची जोमदार वाढ तर होईलच तसेच पीक किडीच्या प्रादुर्भावाला कमी बळी […]

जुलै ते सप्टेंबर 2024 पर्यंत मकाला कसा भाव राहील ? जाणून घ्या सविस्तर….

मका हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून .ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका, चीन, आणि भारत या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले जाते. भारतामध्ये रब्बी , खरीप, व उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये मका हे पीक घेण्यात येते . प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये मध्यप्रदेश, कर्नाटक ,महाराष्ट्र, बिहार, आणि उत्तर प्रदेश आदि राज्यात यांचा समावेश होतो. पोल्ट्रीवर ,खाद्य […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी खेड-चाकण — क्विंटल 73 1000 2000 1500 श्रीरामपूर — क्विंटल 15 800 2000 1500 राहता — क्विंटल 7 1000 1500 1200 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 12 1800 2200 2000 जळगाव लोकल क्विंटल 45 2000 2500 2200 पुणे लोकल […]

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात पडणार का पाऊस ,वाचा सविस्तर ..

जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अजूनही सर्वदूर जोरदार पाऊस पडला नाही . त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढत आहे. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून काही भागात पुढील ५ दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, मध्य महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून […]

कृषी विभागाकडून ‘खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचे’ आयोजन ,प्रयोगशील शेतकऱ्यांकडून प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात ..

प्रयोगशील शेतकऱ्यांकडून राज्यातील खरीप हंगाम २०२४ मधील ११ पिकांच्या स्पर्धांसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.उडीद व मूग पिकासाठी ३१ जुलैपर्यंत तसेच बाजरी, मका,भात, ज्वारी, तूर, सोयाबीन, भुईमूग, नाचणी (रागी), व सूर्यफुलासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येतील. स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या नावावर जमीन असावी. तसेच त्याची जमीन तो स्वतः करत असणे आवश्यक आहे […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 4525 9600 19500 12000 तासगाव काळा क्विंटल 675 3200 6200 3700 तासगाव पिवळा क्विंटल 1095 9100 15000 11500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अमरावती — क्विंटल 65 […]

लिंबूच्या या टॉप तीन जातीची करा लागवड मिळेल भरघोस उत्पन्न ..

कागदी लिंबाला मोठी मागणी महाराष्ट्रात आहे त्यामुळे त्यांची लागवड येथे मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. लोणच्यासाठी लेमनची फळे चांगली असतात. लिंबामध्ये दोन प्रकार आहेत पहिला प्रकार लेमन (जाड सालीचे),आणि एक लाईम (पातळ सालीचे लिंबु) जाती स्थानिक जातीपासून कागदी लिंबामध्ये लागवड झालेली झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात जास्त उत्पादन देणाऱ्या फळांची उत्तम प्रत असलेल्या जाती आता प्रसारित करण्यात […]