आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3661 1000 3200 2200 अकोला — क्विंटल 290 2000 3000 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 5433 1000 2700 1850 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7177 2400 3100 2750 खेड-चाकण — क्विंटल 500 2000 3000 2500 […]

गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर किमान एवढा दर देणाऱ्यांनाच मिळणार अनुदान..

गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर किमान ३० रुपये देणाऱ्यांनाच प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यावर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे ठाम आहेत. बुधवारी मंत्रालयात गाय दूध अनुदानाबाबत राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनांची बैठक झाली. बैठकीत राज्यातील खासगी दूध संघांनी ३० ऐवजी २८ रुपये ५० पैशांपर्यंत अट शिथिल करण्याची मागणी केली होती […]

गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा लाख हेक्‍टरने मका लागवड वाढली..

इथेनॉल निर्मिती प्रकल्पांबरोबरच आता पोल्ट्री उद्योगातूनही मक्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे मका उत्पादकाला दरही चांगले मिळत आहे. सकारात्मक परिणाम याचा मक्याच्या लागवडीवर दिसून आला आहे. या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत मक्याची लागवड तब्बल १० लाख हेक्टरने वाढली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये चाळीस लाख हेक्‍टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये ही लागवड […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 30 500 1200 850 रत्नागिरी — क्विंटल 13 1400 3200 2600 खेड-चाकण — क्विंटल 107 1000 1400 1200 श्रीरामपूर — क्विंटल 45 800 1500 1100 राहता — क्विंटल 9 500 1700 1100 नाशिक हायब्रीड क्विंटल 1773 […]

लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या सविस्तर …

योजनेचे नाव : लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अँप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot ➡️अँप डाउनलोड झाल्यानंतर सर्वात अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे . ➡️ जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर अँप मध्ये नारीशक्तीचा प्रकार : स्वतः करावा, किंवा अन्य पर्याय निवडावा➡️अँप मध्ये गेल्यानंतर सर्वात खाली चार मेनू तुम्हाला दिसतील त्यापैकी पहिला मेनू नारीशक्ती दूत वर […]

भुसावळ बाजार समितीत टोमॅटोला मिळतोय इतका भाव , जाणून घ्या सविस्तर ..

आज बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक 8 हजार 80 क्विंटल इतकी झाली. आज  टोमॅटोला 1750 रुपयांपासून ते 05 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. काही निवडक बाजार समितीमध्ये टोमॅटोला 7 हजार रुपयापर्यंत दर मिळाला. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला कोल्हापूर बाजारात 03 हजार रुपये, सातारा बाजारात 4 हजार 500 रुपये ,अहमदनगर बाजारात 04 हजार रुपये,तर खेड-चाकण […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 5229 11000 20500 13700 तासगाव काळा क्विंटल 487 2500 7900 5800 तासगाव पिवळा क्विंटल 1307 10500 17800 14300 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस सावनेर — क्विंटल 750 […]

आता दूध अनुदान मिळेल लवकरच , माहिती संकलनासाठी करण्यात आले हे मोठे बदल जाणून घ्या सविस्तर ..

आता लहान लहान दूध प्रकल्पांसह मोठ्या दूध संघांच्या चिलींग सेंटरला गाय दूध अनुदानासाठी लॉगीन आयडी मिळणार असून, माहिती भरण्याच्या कामाला गती मिळावी यासाठी दुग्ध विभागाने हे पाऊल उचलले आहे. संबंधित प्रकल्पांनी दुग्ध विभागाकडे बुधवार (दि. १०) पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सांगली जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी नामदेव दवडते आणि कोल्हापूर जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रकाश […]

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत या जिल्ह्यातील तीन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचे १३८ कोटी बँक खात्यावर…

गेल्यावर्षी सांगली जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान कमी झाले होते. खरीप हंगामाला त्यामुळे फटका बसला होता. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १३८ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांनच्या बँक खात्यात जमा झाली आहे .हि मागील चार वर्षातील सर्वात जास्त भरपाई आहे. शेतकऱ्यांना त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4305 1000 3200 2200 अकोला — क्विंटल 265 2400 3200 2800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1390 1500 3000 2250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10567 2400 3000 2700 सातारा — क्विंटल 65 2500 3200 2800 […]