शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी ,सुरु होतोय हा मोठा प्रकल्प,जाणून घ्या सविस्तर ..

शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी पुणे विभागात १ हजार ९१ मेगावॉट सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प निर्मितीच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ९०० मेगावॉट  सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यादेश देण्यात आले होते. यामुळे आता पहिल्या टप्प्यामध्ये सातारा, सांगली ,पुणे, सोलापूर, व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २७६ उपकेंद्रांसाठी एकूण १ हजार ९९१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार […]

पीकविमा अर्जासाठी मुदत वाढ ,जाणून घ्या किती दिवस वाढली मुदत ..

शेती करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते . यासाठी पीक विमा योजना सरकारने आणली आहे एक रुपया भरून या योजनेमध्ये सहभाग घेता येत आहे. यावर्षी २ लाख ८४ हजारांवर खरीपसाठी मुदतीमध्ये अर्ज आले आहेत. गेल्यावर्षीचा त्यामुळे विक्रम मोडला आहे. त्यातच शासनाने आता ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे विमाधारक चार लाखांपर्यंत अर्जांची संख्या जाण्याचा […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3948 1000 3300 2200 अकोला — क्विंटल 458 1800 3200 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 960 1250 2850 2050 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 520 3000 3500 3250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10717 2400 […]

महाराष्ट्रातील कोणती धरणे किती टक्के भरली आहेत? जाणून घ्या सविस्तर ..

राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे आता धरणामध्ये पाणीसाठा वाढत असून . अनेक धरणामध्ये २० % जास्त पाणीसाठा असून काही धरणाच्या जलसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे. दि. १५ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ऊ) =उपयुक्त , (ए) = एकुण. कोणत्या धरणामध्ये किती […]

डाळींब बागांसाठी ठरतेय वरदान कृषी विभागाची ‘अँटी हेल ​​नेट योजना’ ,जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती..

कोरडवाहू प्रक्षेत्रावर येणारे अतिशय महत्वाचे डाळींब हे फळपिक आहे. महाराष्ट्र राज्य हे डाळींब पिकासाठी अग्रेसर आहे. उत्पादनामध्ये अग्रेसर असले तरी महाराष्ट्र राज्यातील डाळिंब पिकाची उत्पादकते मध्ये घट झाली आहे . यातील अनेक कारणांपैकी प्रामुख्याने वातावरणीय बदल, जमिनी व पिकाचे आरोग्य,अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव, इत्यादी प्रमुख कारणे आहेत. डाळिंब बागांची अवेळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : अंबाडी भाजी सोलापूर लोकल नग 444 400 500 400 पुणे -पिंपरी लोकल नग 400 6 8 7 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 4 2000 2000 2000 चंद्रपूर – […]

कांदा आयातीवर संपूर्ण बंदी घाला, केंद्राकडे केली कांदा उत्पादक संघटनेने मागणी,वाचा सविस्तर…

भारतात व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून कांदा आयात करू नये, यासाठी कांद्याच्या आयातीवर केंद्र सरकारने संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे . मागील आठवड्यामध्ये दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानातून कांदा आयात करून साठवूण करून ठेवत […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 5189 11000 20600 13600 तासगाव काळा क्विंटल 425 3600 9200 5900 सांगली लोकल क्विंटल 8165 4000 19000 11500 तासगाव पिवळा क्विंटल 1303 10000 17200 14700 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण […]

पुढच्या आठवड्यामध्ये पाऊस कसा असेल ,जाणून घ्या हवामान अंदाज ..

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये गुरुवारी दिवसभर तुरळक शहर आणि उपनगरामध्ये गुरुवारी दिवसभर तुरळक पाऊस पडला. परंतु हवामान खात्याने शुक्रवार,शनिवार आणि रविवारी मुंबईमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये १७, १८ आणि १९ जुलै रोजी जोरदार पावसामुळे मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे . ८ जुलै […]

पीक जोमात वाढवा… मालामाल व्हा अन् जिंका भरघोस बक्षिसे, जाणून घ्या शेतकऱ्यांना किती व कसे मिळणार बक्षीस?

खरीप हंगाम सन २०२४ मध्ये कृषी विभागामार्फत सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, उडीद, ज्वारी,सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे . पीक जोमात वाढवा मालामाल व्हा आणि मिळवा भरघोस बक्षिसे अश्या प्रकारे शेतकऱ्यांना कृषी विभागाने आवाहन केले आहे. दरम्यान, विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध […]