अवकाळी पावसाचे थैमान, शेतीपिकांसह, बागायतदारांचेही मोठे नुकसान..

सध्या अवकाळी पावसाचे संकट राज्यावर आहे. सोमवारी अचानक ठाणे, मुंबईसह अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच राज्यामध्ये काही भागात मागील सलग दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतीपिकांसह, बागायतदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कांदा, केळी, मिरची, डाळिंब, ऊस, या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस राळेगाव — क्विंटल 2000 7000 7435 7350 घाटंजी एल. आर.ए – मध्यम स्टेपल क्विंटल 2350 7200 7460 7350 उमरेड लोकल क्विंटल 238 7000 7210 7100 मनवत लोकल क्विंटल 2950 6400 7630 7550 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर […]
गावात राहून सुरु करा ‘हा’ व्यवसाय सरकारकडून ही मिळत आहे अनुदान , जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती ..

अलिकडच्या काळामध्ये तरुणांना सरकार विविध व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे . तसेच सरकार व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ देण्याचे काम देखील विविध योजनांच्या माध्यमातून करत आहेत . तसेच , तुम्हाला जर व्यवसाय सुरु करायचा आहे तर नेमका कोणता व्यवसाय सुरु करावा? असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असतो . तर गावात राहून तुम्ही माती परीक्षण केंद्र उघडू शकता. […]
शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या वर्षी मान्सूनची वाटचाल वेळे अगोदर सुरु आहे. वेळेपूर्वीच नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) अंदमानमध्ये दाखल होणार आहे. अशीच मान्सूनची वाटचाल राहिली तर यंदा वेळे अगोदर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांनी मान्सून १९ मे (रविवार) पर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4256 700 2200 1400 अकोला — क्विंटल 1037 800 1500 1200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13090 1300 1900 1600 सातारा — क्विंटल 310 1500 2000 1750 कराड हालवा क्विंटल 75 1500 2200 2200 सोलापूर […]
दुधाळ गाई ,म्हशींच्या खरेदीसाठी मिळणार ७५ टक्के अनुदान, जाणून घ्या कुठे करावा अर्ज…

जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप केले जातात . ७५ टक्के अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाला तर ५० टक्के सर्वसाधारण गटासाठी अनुदान देण्यात येते. लाभार्थ्यांना दोन दुधाळ जनावरांचा एक गट या योजनेंतर्गत वाटप करण्यात येतात. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करण्यात येतो . ज्यामध्ये गाय गटासाठी […]
स्पर्धक कांदा निर्यातदार देशांचे निर्यातमूल्य अर्ध्यावर, दरात इतक्या रुपयांची तफावत,जाणून घ्या सविस्तर ..

कांद्याचे किमान निर्यातमूल्य भारताच्या स्पर्धक निर्यातदार देशांनी अर्ध्यावर आणले आहे.परंतु भारताने कांद्याचे किमान निर्यातमूल्य प्रतिटन ५५० डाॅलर ठरवून त्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारला आहे. जागतिक बाजारामध्ये भारताच्या कांद्याचा दर ७१ रुपये आहे तर पाकिस्तानच्या कांद्याचे दर प्रति किलाे २७ रुपये आहेत . भारताचा कांदा महागात पडत असल्यामुळे निर्यात कमी आहे. म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अमरावती — क्विंटल 55 6500 7175 6837 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 689 6950 7125 7050 उमरेड लोकल क्विंटल 91 7100 7125 7115 देउळगाव राजा लोकल क्विंटल 400 6800 7450 7250 फुलंब्री मध्यम स्टेपल क्विंटल 143 6900 6900 6900 […]
दैनंदिन हवामान ११ मे ते १७ मे २०२४
कळमेश्वर तालुक्यातील बाबाराव उपाख्य नीळकंठ कोडे यांनी अद्रक (आले) लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवले ,वाचा प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा ..

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसू नये आणि शेती तोट्यात जाऊ नये म्हणून शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकरी वर्ग वेगवेगळे पर्याय शोधत असतात व त्यावर प्रयोगही करताना दिसत आहेत. बाबाराव उपाख्य नीळकंठ कोडे हे कळमेश्वर तालुक्यातील आहेत त्यांनी अद्रक (आले) लागवडीतून धम्माल केली आहे. आल्याची शेती करणारे ते तालुक्यातील पहिलेच शेतकरी आहेत. तेलकामठी परिसरामध्ये जिरोला (रिठी) येथे […]