भेंडी लागवडीत खतांचा संतुलित वापर करा, चांगल्या उत्पादनासाठी या टिप्स फॉलो करा

भेंडी या पिकामध्ये अनेक प्रकारच्या रोगांचा धोका असतो. त्यामुळे पिकाची नासाडी होते . त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळत नाही. चांगल्या उत्पादनासाठी झाडे रोगमुक्त ठेवणे आवश्यक आहे. लेडीफिंगरला रोगांपासून वाचवण्याचा योग्य मार्ग जाणून घेऊया जेणेकरून उत्पादन देखील चांगले होईल. भेंडीची लागवड जगभर अतिशय सामान्य आणि लोकप्रिय आहे. वर्षभर बाजारात भेंडी ला चांगली मागणी असते आणि भावही […]
शेतकऱ्यांसाठी 3 कृषी व्यवसाय कल्पना, कमी खर्चात अधिक उत्पन्न जाणून घ्या सविस्तर ..

शेतकऱ्यांचे अनेक व्यवसाय आहेत, जे शेतीशी संबंधित आहेत. सध्या शेती हे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. या क्षेत्रात असे अनेक व्यवसाय आहेत, जे अगदी कमी गुंतवणुकीत सुरू केले जाऊ शकतात आणि चांगला नफा मिळवू शकतात. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही लोकसंख्येचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांची स्थिती देशाचा आकार ठरवते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे […]
मुळ्याचे अनेक फायदे आहेत, लागवडीपासून उत्पादनापर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या सविस्तर …

मुळा पारंपारिकपणे सॅलड्स, सँडविचमध्ये आणि त्याच्या कुरकुरीत पोत आणि मसालेदार चवमुळे गार्निश म्हणून ताजे खाल्ले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, मुळ्याचे उगमस्थान भारत आणि चीन मानले जाते. त्यामुळेच मुळा उत्पादनात हे दोन्ही देश आघाडीवर आहेत. मुळा उत्पादनात चीन पहिल्या क्रमांकावर आहे. तर, भारताचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB) नुसार, 2021-22 या वर्षात देशात 3300 […]
अखेर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू , सरासरी किती मिळतोय भाव जाणून घ्या सविस्तर…

लेव्हीप्रश्र्नी व्यापारी व माथाडी मंडळ यांच्यातील वादामुळे गेल्या आठ दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद होते. आज अखेर लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू झाले. स्थानिक बाजार समितीतील व्यापारी लिलावामध्ये सहभागी झाले नाहीत परंतु विंचूर उपबाजार समितीतील व्यापारी व नवीन परवानेधारक यांनी लिलावात सहभाग घेत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू केले. गेल्या आठवडाभरापासून लेव्हीप्रश्र्नी व्यापारी व माथाडी मंडळ […]
मागेल त्याला शेततळे योजनेत ९७ कोटींचे अनुदान वितरित ,या जिल्ह्याने पटकावले अग्रस्थान वाचा सविस्तर…

राज्यात पिकांना पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेचा विचार करून दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. मागील वर्षी 2023 – 24 मध्ये शेततळ्यासाठी प्राप्त 106 कोटी रुपयांपैकी शेतकऱ्यांना अनुदानाचे सुमारे 97 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे . तर एकूण 14 हजार 142 शेतकऱ्यांची शेततळ्याची उभारणी पूर्ण झाली असून नव्याने उभारलेल्या शेततळ्यांमुळे 28 […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी खेड — क्विंटल 28 1000 2000 1500 राहता — क्विंटल 37 500 1250 850 पुणे लोकल क्विंटल 1311 1000 1800 1400 पुणे- खडकी लोकल क्विंटल 10 1000 1600 1300 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 4 1600 2000 1800 पुणे-मोशी लोकल क्विंटल […]
निमसाखरच्या शेतकऱ्याला उन्हाळी काकडीने दिला आर्थिक गारवा,वाचा सविस्तर ..

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर या गावातील प्रगतशील नंदकुमार रणवरे यांनी त्यांच्या एकर क्षेत्रात जानेवारी महिन्यात काकडी पिकाचे उत्पादन घेतले . जानेवारीच्या सुरुवातीस, उन्हाळी काकडी लागवड तर खरीप हंगामासाठी काकडीची लागवड जून किंवा जुलैमध्ये केली जाते. काकडीचे पीक खरीप हंगामामध्ये आणि प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये घेतले जाते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाणही अधिक असते व गर थंड असतो . […]
Monsoon update : या वर्षीचा पावसाळा कसा असेल , जाणून घ्या स्कायमेटचा अंदाज वाचा सविस्तर…

मागच्या वर्षी देशातील अनेक ठिकाणी सामान्य पेक्षा कमी पाऊस पडला होता. कमी पावसामुळे अनेक भागांमध्ये दुष्काळ पडला होता. पावसाचा परिणाम खरीप पिकानंतर रब्बी पिकांवर झाला होता. आता या वर्षी मात्र सामान्य पाऊस होणार आहे.काही दिवसांपूर्वी आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या (अपेक) या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानंतर स्कायमेटने आपला अंदाज वर्तवलेला आहे.या वर्षीचा पाऊस देशभरामध्ये सामान्य असणार आहे असे […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोबी कोल्हापूर —- क्विंटल 92 1000 2000 1500 छत्रपती संभाजीनगर —- क्विंटल 34 1000 1450 1200 खेड —- क्विंटल 22 700 1000 800 श्रीरामपूर —- क्विंटल 17 300 500 400 सातारा —- क्विंटल 29 1000 1500 1250 राहता —- क्विंटल 4 […]
नवीन पीक कर्जाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा , कर्ज वितरणाची बँका, विकास संस्थांमध्ये तयारी सुरू,वाचा सविस्तर

पीक कर्जफेड केलेल्या सभासदांना एप्रिल महिना सुरू झाल्याने नवीन पीक कर्जाची प्रतीक्षा लागली आहे तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव ही बँका व विकास संस्थांमध्ये सध्या सुरू आहे. दरवर्षी बँका व विकास संस्था तांत्रिक समिती व कर्जदार धोरण मंजुरीनुसार एप्रिल पासून नवीन वर्षासाठी पीक कर्ज वाटप करत असतात. या वर्षी खालील प्रमाणे जिल्हा बँकेने मंजूर केलेले पीक कर्जाची […]