Unseasonal rain again in Marathwada : मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्हातील शेतकऱ्यांचे नुकसान…

एकीकडे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पाणी संकट निर्माण झाले असतानाच, दुसरीकडे त्याच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील काही विभागामध्ये मंगळवारी अवकाळी पाऊस परभणी , बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये बरसला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहेत. काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे. बीडमध्ये तासभर पाऊस, वीज कोसळून […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5201 600 1800 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2320 300 1450 875 चंद्रपूर — क्विंटल 417 1300 2000 1500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 17531 1200 1700 1450 सातारा — क्विंटल 114 1000 1600 1300 […]

रमजान महिन्यात पाणीदार फळांना मागणी जास्त,किमतीत ही वाढ ,वाचा सविस्तर …

रमजान हा मुस्लिम धर्मामध्ये पवित्र महिना असून, या कालावधी मध्ये दिवसभर कडक उपवास केला जातो. त्यात रात्री इफ्तार करून उपवास सोडण्यात येतो . उपवासांमध्ये शरीरातील साखर आणि पाण्याची पातळी वाढत्या उन्हाळ्यात संतुलित ठेवण्यासाठी फळे , खजूर आहारात घेण्याचा रिवाज आहे. त्यामुळे या काळात प्रामुख्याने खरबूज, पपई, द्राक्ष, मोसंबी ,कलिंगड, डाळिंब, संत्री, अशा फळांच्या मागणीमध्ये मोठी […]

राज्यात पुढील 24 तासात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज ,विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाचे संकट ,जाणून घ्या हवामान अंदाज ..

राज्यामध्ये उन्हाचा चटका सूर्य कोपल्याने वाढला आहे. यामध्ये आता गारपिटीला आणि वादळी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. आज (ता. ८) मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा इशारा तसेच विदर्भात ही वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, हवामान विभागाने दिला आहे. ओडिशापासून मराठवाडा,छत्तीसगड, विदर्भ, कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.सध्या राज्यामध्ये ढगाळ […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : द्राक्ष सोलापूर लोकल नग 2500 40 160 80 अमरावती- फळ आणि भाजीपाला नाशिक क्विंटल 24 4000 6000 5000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : तूर बार्शी — क्विंटल 10 9500 9500 9500 पैठण […]

शेतकऱ्यांनो कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या पिकांची लागवड करावी,जाणून घ्या सविस्तर …

शेतकरी आपल्या शेतीतून जास्त नफा मिळविण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये अनेक प्रकारची पिके घेत असतात . ज्यामुळे पिकांना बाजारामध्ये विकून चांगला नफा मिळू शकेल. आज आम्ही या लेखामधून देशातील शेतकऱ्यांसाठी कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये कोणकोणती भाजीपाला पिकवायचा याची माहिती घेऊन आलो आहोत. ज्यामुळे कमी वेळेत शेतकऱ्याला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये त्यांच्या हंगामानुसार […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी खेड — क्विंटल 18 900 1300 1000 खेड-चाकण — क्विंटल 58 1000 1200 1100 श्रीरामपूर — क्विंटल 28 500 1000 750 पलूस — क्विंटल 3 1000 1500 1200 राहता — क्विंटल 10 1000 1200 1100 सोलापूर लोकल क्विंटल 44 500 […]

ऊस पिकविणाऱ्या या भागातून सुमारे ४०० शेतकऱ्यांनी एकत्रित येत गेल्या तीन-चार वर्षांपासून केळीचा पर्याय निवडला,वाचा सविस्तर ..

दक्षिण सोलापूर तालुक्यामधील फताटेवाडी, होटगी,आहेरवाडी,यासह अक्कलकोटच्या नागणसूर,आंदेवाडी, केगाव, या ऊस पट्ट्यामध्ये अलीकडे निर्माण झालेली पाण्याची समस्या, उसाला मिळणारा दर आणि त्याचाही असलेला बेभरवसा,उसाची घटणारी उत्पादकता, याचा विचार करून पारंपरिक पद्धतीने ऊस पिकविणाऱ्या या भागामधून सुमारे ४०० शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गेल्या तीन-चार वर्षांपासून केळीचा पर्याय निवडला आहे. तब्बल २२५ एकरपर्यंत आज या भागामध्ये केळीचे क्षेत्र विस्तारले […]

केंद्राच्या या निर्णयामुळे गहू उत्पादक शेतकरी अडचणीत ,वाचा सविस्तर …

बहुराष्ट्रीय कंपन्या, व्यापारी आणि प्रक्रियादारांनी भारतीय अन्न महामंडळाची अपेक्षित गहू खरेदी पूर्ण होईपर्यंत गहू खरेदी करू नये,केंद्र सरकारने अशा तोंडी सूचना दिल्या आहेत. या सूचना दिल्या मुळे एप्रिल महिन्यामधील गहू खरेदीवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल . दिलेल्या माहितीनुसार, अपेक्षित खरेदी एफसीआयकडून पूर्ण होईपर्यंत किमान एप्रिल महिन्यामध्ये प्रक्रिया उद्योगांनी, मोठे […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अमरावती — क्विंटल 70 7100 7600 7350 राळेगाव — क्विंटल 3600 7000 7770 7700 मारेगाव एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 447 6950 7750 7350 घाटंजी एल. आर.ए – मध्यम स्टेपल क्विंटल 4200 7600 7945 7750 उमरेड लोकल क्विंटल 266 7100 […]